Top 10 News 2024 राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यामध्ये सध्या पावसाचे वातावरण मावळत आहे त्याचबरोबर आता रब्बी पिकाची पेरणी सुरू झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणे सुरू आहे त्याचबरोबर कापूस काढणे सुरू आहे. तसेच पिक विमा भरणेही सुरू आहे चला पाहूया आजच्या ठळक बातम्या..
Top 10 News 2024 नोव्हेंबर मध्ये थंडीची शक्यता कमी, तापमान सरासरीपेक्षा राहणार जास्त :
हवामान विभागाने नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिकच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिधापत्रिका धारकांसाठी केवायसी ची मुदत वाढ :
Top 10 News 2024 शिधापत्रिका धारकांसाठी केवायसी प्रक्रिया करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी आपला वेळ वाया न घालवता ई केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे.
कपाशीला हमीभावाची मागणी :
कपाशीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे बाजारामध्ये कपाशीची आवक खूप कमी आहे त्यामुळे शेतकरी कपाशीला हमीभाव मिळावी अशी मागणी करत आहे.
Top 10 News 2024 कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता :
कृषी एकूण 22 गाठी कापसाची आयात होणार असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये आहेत कापसाचे दर वाढण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ञांनी मत व्यक्त केले आहे. Top 10 News 2024
पंजाबराव डख यांचा अंदाज :
Top 10 News 2024 प्रख्यात अर्ज कसा करायचा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 3 नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसाचे वातावरण राहील आणि 5 नोव्हेंबर पासून थंडीची सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कपाशी दरात चढ-उतार :
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कपाशीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत भारतीय साला 55 हजार 500 रुपये प्रति खंडी दर मिळत असला तरीदेखील देशांतर्गत बाजारामध्ये दर 6700 ते 7500 प्रति क्विंटलच्या आसपास असलेला पाहायला मिळतो.
Top 10 News 2024 सीसीआई कडून 500 खरेदी केंद्राची उभारणी :
सीसीआयने राज्यभरातील केंद्र उभारण्याचे नियोजन केले असून त्यामध्ये 120 केंद्रे महाराष्ट्रात, 59 मराठवाड्यामध्ये आणि 61 विदर्भामध्ये असतील अपेक्षित दर्जाचा कापूस खरेदी करण्यासाठी सीसीआयने निर्देश जारी केले आहेत.
कापसाची आयात आणि सीसीआय लिलावाचा परिणाम :
Top 10 News 2024 देशभरात 22 लाख गाठी त्याची आयात आणि 11 लाख गाठींचा सीसीआय कडून लिहिला होणार आहे त्यामुळे यावर्षी कापसाच्या दरात घसरण होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा विश्वास जनतेला दिलेला आहे त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा असा विश्वास निर्माण झाला आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.
Top 10 News 2024 व्यावसायिक गॅस दरात वाढ ; घरगुती गॅस दरात स्थिरता :
सणाच्या काळामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली असली तरी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. Top 10 News 2024