शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 महत्त्वाच्या बातम्या ; जाणून घ्या सविस्तर माहिती : Top 15 News 2024

Top 15 News 2024 राज्यात निवडणुकी आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे 20 नोव्हेंबरला राज्यात निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर आचारसंहितेचा अस्त होईल त्यानंतर लवकरच या योजनेच्या माध्यमातून महिलांना निधी वितरित केला जाणार आहे.

Top 15 News 2024

Top 15 News 2024 मागील त्याला सौर कृषी पंप योजनेतील शेतकरी संभ्रमात :

सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे परंतु अनेक शेतकरी अजूनही या योजनेबद्दल संभ्रमात असल्याचे दिसत आहे.

सोयाबीनला हमीभाव नाही ; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ :

Top 15 News 2024 सणाच्या काळामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्यामुळे त्यांची आर्थिक अडचण वाढली आहे केंद्र सरकारने तेल आयातीवर निर्बंध लादले असले तरीदेखील सोयाबीनला योग्य तर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.

Top 15 News 2024 कापूस आयात रोखावी ; नाना पटोले यांची मागणी :

करने कापूस आयात करणे थांबवावे अशी मागणी नाना पटोले यांनी पत्रकार परिषद द्वारे केली आहे भारतीय कापूस महामंडळाला हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. Top 15 News 2024

पिक विमा चे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही :

Top 15 News 2024 राज्यात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नु काही परंतु आचारसंहिता संपल्यानंतरच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार असल्याची शक्यता आहे शेतकरी 25% अग्रिम पीक विमाची आशा धरून आहेत.

मनोज चरागे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार :

Top 15 News 2024 आरक्षणासाठी लढणारे मनोज चारागे पाटील यांनी विधानसभा निवडणुकी मधून माघार घेण्याचे ठरवले आहे यापूर्वी त्यांच्या 13 ते 14 जागांवर निवडणूक लढण्याची चर्चा सुरू होती परंतु आता त्यांनी स्पष्टपणे माघार घेतल्याचे जाहीर केले आहे.

Top 15 News 2024 लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळणार :

आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत परंतु शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. Top 15 News 2024

शेतकऱ्यांना मिळणार 15 लाखांची मदत

Leave a Comment