राज्यातील बाजार समितीमध्ये काय आहे मक्याला भाव ? पहा मक्याचे आजचे ताजे बाजार भाव : Maka Bajarbhav 2024

Maka Bajarbhav 2024 राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याला किती बाजारभाव मिळत आहे आणि कोणत्या बाजार समितीमध्ये मक्याला किती भाव मिळाला आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूयात.

Maka Bajarbhav 2024

लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये 2,700 आवक झाले असून कमीत कमी तर 1008 आणि जास्तीत जास्त दर 2,300 तसेच सर्वसाधारण दर हा 2251 आहे

राहुरी भांबोरी बाजार समितीमध्ये 20 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 1800 आणि जास्तीत जास्त दर 2050 तसेच सर्वसाधारण तर हा एक हजार 1925 इतका आहे

पुणे बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2800 आणि जास्तीत जास्त जर 3400 तसेच सर्वसाधारण तर हा 3100 इतका आहे

वडूज बाजार समितीमध्ये 100 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2050 आणि जास्तीत जास्त दर 2350 तसेच सर्वसाधारण तर हात 2,300 इतका आहे

तासगाव बाजार समितीमध्ये 22 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी तर 2240 आणि जास्तीत जास्त दर 2320 तसेच सर्वसाधारण दर हा 2290 इतका आहे

परांडा बाजार समितीमध्ये 6300 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी तर 50 आणि जास्तीत जास्त तर 50 तसेच सर्वसाधारण तर हा 50 इतका आहे

भोकरदन बाजार समितीमध्ये 15 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 2050 आणि जास्तीत जास्त दर 2150 तसेच सर्वसाधारण तर हा 2,100 इतका आहे

Maka Bajarbhav 2024 1/11/2024 :

जाफराबाद बाजार समितीमध्ये 350 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 1500 आणि जास्तीत जास्त दर 1600 तसेच सर्वसाधारण जर हा 1,600 इतका आहे

मोहोळ बाजार समितीमध्ये 78 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 2300 आणि जास्तीत जास्त दर 2300 तसेच सर्वसाधारण तर हा 2300 इतका आहे

धारणी बाजार समितीमध्ये 1,450 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 2000 आणि जास्तीत जास्त दर 2000 तसेच सर्वसाधारण दर हा 2050 इतका आहे

आधार कार्ड शिधापत्रिकेची लिंक करण्यास मुदतवाढ

Leave a Comment