Ladki Bahin Yojana 2024 राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन प्रमुख आघाड्यांचे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत या पार्श्वभूमी वरती माहिती सरकारने कोल्हापूरमध्ये एक महत्त्वाची सभा आयोजित केली होती त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

ही सभा 5 नोव्हेंबर 2024 रोजी कोल्हापूरमध्ये करण्यात आली आहे आणि तिचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी याच ठिकाणावरून प्रचाराची सुरुवात केली होती.
सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर मधील अंबाबाईचे दर्शन घेत आगामी निवडणुकीमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे त्यांनी सांगितले की आई अंबाबाईने आम्हाला नेहमीच आशीर्वाद दिला आहे आणि येत्या 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आम्ही पुन्हा इथे येऊ. Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024 शिंदे सरकारकडून 10 महत्त्वाच्या घोषणा खालील प्रमाणे आहेत :
महिलांसाठी आर्थिक मदत :
राज्यांमधील महिलांना प्रति महिना 2100 रुपये मिळणार आहेत ही रक्कम आधी 1500 रुपये एवढी होती तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलीस कलांमध्ये समाविष्ट केली जाणार आहे.
अन्न आणि निवारा :
प्रत्येक नागरिकांना अन्न वस्त्र आणि निवारा मिळावा यासाठी सरकारद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत.
Ladki Bahin Yojana 2024 शेतकरी सन्माननिधी योजना :
शेतकऱ्यांना कर्जमाफी सोबतच सन्मान निधी योजनेमधून प्रति वर्ष १५ हजार रुपये दिले जाणार आहेत तसेच एमएसटीवर 20 टक्के अनुदानाची घोषणाही शिंदे सरकारकडून करण्यात आली आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती :
Ladki Bahin Yojana 2024 जीवन आवश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय देखील शिंदेंकडून घेण्यात आला आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
Ladki Bahin Yojana 2024 वृद्ध नागरिकांसाठी पेन्शन योजना :
वृद्ध नागरिकांना प्रति महिना 2100 रुपये दिले जाणार आहेत यापूर्वी रक्कम 1500 एवढे होती परंतु वृद्ध नागरिकांना आणखी आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारकडून रक्कम वाढवण्यात आली आहे.
पानंद रस्ते बांधणी :
राज्यांमधील 45000 गावांमध्ये पानंद रस्ते बांधण्याची योजना सुरू करण्याचा निर्णय देखील या सभेमध्ये घेण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana 2024 रोजगार निर्मिती :
25 लाख रोजगार निर्माण केली जाणार आहे तसेच प्रशिक्षणाद्वारे प्रति महिना दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन देखील दिले जाणार असल्याची घोषणा या सभेत करण्यात आली आहे.
विज बिल कपात :
Ladki Bahin Yojana 2024 वीज बिलामध्ये 30 टक्के आता कपात केली जाणार आहे आणि सौरभ अक्षय ऊर्जेवर भर दिला जाणार आहे असे या सभेत शिंदेंकडून सांगण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana 2024 अंगणवाडी आणि आशा सेविकांचे वेतन :
अंगणवाडी आणि आशा सेविकांना प्रति महिना 15 हजार रुपये वेतन आणि संरक्षण देखील दिले जाणार आहे त्यामुळे आशा सेविकांना आणि अंगणवाडी सेविकांना थोडा आर्थिक हातभार मिळेल असे या सभेत सांगण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana 2024 व्हिजन महाराष्ट्र 2029 :
Ladki Bahin Yojana 2024 सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसांमध्ये व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर केला जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणांनी आगामी निवडणुकांसाठी राज्यात उत्सुकता निर्माण केली आहे त्यामुळे आता हे पाहणे गरजेचे आहे की कोणते सरकार निवडून येणार आहे.