PM Kisan Yojana 19th Hafta 2024 केंद्र सरकारने देशांमधील सर्व नागरिकांसाठी एक योजना राबवली आहे आणि आपला भारत देश कृषी प्रदान देश असल्यामुळे सरकार देखील देशामधील सर्व शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते त्यामुळे या योजनांचा लाभ घ्यावा आणि त्यासाठी अनेक प्रयत्न देखील करत असते अशा काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने एक नवीन योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती आणि ती भारतामध्ये सध्या खूप लोकप्रिय झाली आहे.
या योजनेचे नाव पीएम किसान सन्माननीय योजना असे आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रतिवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत जवळपास 18 आणि त्याचे वर्गीकरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यात आले आहे आता पुढील एकमेव हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याची सर्व शेतकरी वाट पाहत आहेत.
PM Kisan Yojana 19th Hafta 2024 पी एम किसान योजनेचा 19वा हप्ता या दिवशी होणार जमा :
PM Kisan Yojana 19th Hafta 2024 याआधी 5 ऑक्टोंबर 2024 रोजी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला आहे जवळपास 9.4 कोटी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला असून आता लवकरच या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
PM Kisan Yojana 19th Hafta 2024 या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर तसेच डिसेंबर मार्च या तिन्ही महिन्यांमध्ये दिली जाते अशाच माहितीनुसार आपण पी एम किसान योजनेअंतर्गत 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित केल्या जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे पीएम किसान योजना ही भारतामधील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना ठरली आहे.
PM Kisan Yojana 19th Hafta 2024 या योजनेचा लाभ आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे मात्र जर अजूनही काही शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल तर त्यांनीही केवळ करून घेणे आवश्यक आहे जर तुम्ही केवायसी केले नाही तर पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार नाही त्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या पोर्टल वर जाऊन केवायसी करून घ्यावी लागेल.