शेतकऱ्यांना मातीची सुपीकता मोजण्यासाठी; “माती नमुना कसा काढावा” याबाबत संपूर्ण माहिती : Mati parikshan mahiti 2024

Mati parikshan mahiti 2024 माती नमुना कसा काढावा याबद्दल आज आपण आपल्या लेखांमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत. माती नमुना घेण्यासाठी जागाही बांधावरची झाडाखालची किंवा कचरा टाकण्याचे व खते साठवण्याची घ्यावी. आज आपण आपल्या या लेखामध्ये माती नमुना कसा काढावा, माती परीक्षण, माती नमुना कसा घ्यावा, माती नमुना घेताना घ्यावयाची काळजी, माती परीक्षणाचे महत्त्व यासाठी आवश्यक कागदपत्रे याबद्दल सर्व माहिती आज आपण आपल्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हालाही माती नमुना कसा काढावा याबद्दल माहिती हवी असेल तर हा आपला लेख शेवटपर्यंत वाचणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग पाहूयात माती नमुना कसा काढावा.

Mati parikshan mahiti 2024

Mati parikshan mahiti 2024 मातीचे परीक्षण :

16 अन्न घटकांवरती जमिनीची उत्पादकता अवलंबून असते. यामध्ये मुख्य घटक – नत्र,, स्फुरद, पालाश, हायड्रोजन, ऑक्सिजन, आणि कार्बन. दुय्यम अन्नघटक – मॅग्नेशियम, कॅल्शियम, गंधक. सूक्ष्म अन्नघटक – तांबे, जस्त, मंगल, बोरॉन, क्लोरीन, मॉली मॅडम,. इत्यादी अन्न घटकांवरती जमिनीची उत्पादकता अवलंबून असते. जमिनीची सुपीकता आजमावण्यासाठी, जमिनीतील अन्नघटक समजून घेण्यासाठी, रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्यासाठी, तसेच जमिनीचे आरोग्य कायमस्वरूपी राखण्यासाठी माती परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. मातीचे परीक्षण केल्यामुळे जमिनीची सुपीकता कायमस्वरूपी टिकून राहते. यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा लागतो. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. पाच डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून माती परीक्षण जनजागृती करण्यासाठी साजरा करण्यात येतो.

Mati parikshan mahiti 2024 माती परीक्षण महत्त्व :

  • मातीचे परीक्षण केल्यामुळे जमिनीमध्ये असलेल्या अन्नद्रव्यांचे प्रमाण समजण्यास मदत होते
  • शिफारस केल्यानुसार योग्य प्रमाणामध्ये खताची मात्रा देता येते, यामुळे अन्नद्रव्यांचा समतोल टिकून राहतो तसेच खताची बचत सुद्धा होण्यास मदत होते
  • मातीचे परीक्षण केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते आणि जमीन आम्लयुक्त किंवा क्षारयुक्त असल्यास यामध्ये सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतात.
  • मातीचे परीक्षण केल्यामुळे पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि आर्थिक बचत सुद्धा होते
  • मातीचे परीक्षण केल्यानंतर पिकांमधील अन्नद्रव्य कमतरता कळल्यामुळे उपाययोजना करण्यास सोपे होते.

माती नमुन्यासाठी आवश्यक साहित्य :

Mati parikshan mahiti 2024 माती नमुना घेण्यासाठी घमेले, फावडे, खुरपे, कुदळ, तसेच कापडी पिशवी इत्यादी साहित्य आवश्यक असते.माती नमुना घेण्यासाठी लागणारी आवश्यक अवजारे स्वच्छ असणे आवश्यक आहे

Mati parikshan mahiti 2024 माती नमुना कसा घ्यावा ?

  • माती नमुना अतिशय काळजीपूर्वक घेणे आवश्यक आहे
  • सर्वप्रथम माती नमुना घेण्यासाठी शेतामध्ये गेल्यानंतर संपूर्ण शेताची पाहणी करावी, यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार पीक पद्धतीनुसार जमिनीची विभागणी करावी लागते
  • शेतामधील प्रत्येक विभागातून स्वतंत्ररीत्या वेगवेगळ्या नमुना घ्यावा लागतो
  • माती नमुना घेण्यासाठी लागणारी आवश्यक अवजारे स्वच्छ असणे आवश्यक आहे
  • माती नमुना घेण्यासाठी शेतामध्ये झिक झ्याक आकारामध्ये 7-8 ठिकाणची जागा निश्चित करावी
  • असे निश्चित केल्यानंतर त्या जागेवरती इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा करावा खड्ड्यातील वरची माती काढून आतील माती नमुना साठी घेणे गरजेचे आहे
  • सर्व ठिकाणची माती एकत्र करून त्याचे चार समान भाग करावे दोन भाग नमुन्यासाठी घेऊन उर्वरित भाग टाकून द्यावा. घेतलेल्या दोन भागाचे पुन्हा चार भाग करून त्यापैकी दोन भाग म्हणजे टाकून द्यावे. अशाप्रकारे अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंत अशी कृती करणे आवश्यक आहे
  • जर शेतामधील माती ओली असेल तर ती सावलीमध्ये सुकवावे

माती नमुना येताना घ्यावयाची काळजी :

Mati parikshan mahiti 2024 माती नमुना घेण्यासाठी जागा ही बांधावरची निवडावे, जनावरे बसण्याची, झाडाखालील, कचरा टाकण्याचे, खते साठवण्याची, विहिरी जवळची निवडू नये, अशा प्रकारे माती नमुना घेण्यासाठी इत्यादी प्रकारच्या जागा निवडणे आवश्यक आहे. परंतु विहिरीजवळची जागा निवडू नये.

माती नमुना घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व अवजारे स्वच्छ असणे आवश्यक आहे.माती नमुना घेण्यासाठी शेतामध्ये गेल्यानंतर संपूर्ण शेताची पाहणी करावी, यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार पीक पद्धतीनुसार जमिनीची विभागणी करावी लागते. माती नमुना प्रयोग शाळेत पाठवण्यासाठी वापरण्यात येत असलेली कापडी पिशवी रासायनिक खताची वापरू नये. माती न होण्यासाठी मातीही पिके काढल्यानंतर परंतु नागरण करण्यापूर्वी घ्यावा लागतो. जर उभ्या पिकाचा माती नमुना घ्यायचा असल्यास तर दोन ओळींमधील माती नमुना घेणे ग.रजेचे आहे . जर शेतामध्ये रासायनिक खत वापरले असेल तर दोन ते तीन महिने माती नमुना काढू नये

माती नमुना प्रयोग शाळेत पाठवताना सोबत काय माहिती पाठवावी :

  • माती नमुना प्रयोग शाळेमध्ये पाठवताना शेतकऱ्याचे संपूर्ण नाव पाठवणे आवश्यक असते
  • याबरोबरच शेतकऱ्याचा पूर्ण पत्ता सुद्धा पाठवणे बंधनकारक आहे
  • माती नमुना बरोबर मोबाईल नंबर सुद्धा पाठवणे बंधनकारक राहील
  • याबरोबरच त्या शेतकऱ्याचे आधार नंबर सुद्धा पाठवणे आवश्यक असते
  • या सर्व माहिती बरोबरच माहिती नमुना प्रयोग शाळेमध्ये पाठवताना यासोबत सर्वे नंबर सुद्धा पाठवणे गरजेचे आहे
  • माती नमुना प्रयोग शाळेमध्ये पाठवताना जमिनीचे प्रकार यामध्ये बागायत किंवा जिरायत जमिनीचा प्रकार कोणता आहे हे सुद्धा पाठवणे बंधनकारक असते
  • या सर्व माहिती बरोबर ओलिताचे साधन सुद्धा पाठवणे आवश्यक असते
  • माती नमुना प्रयोगशाळेमध्ये पाठवताना नमुना केव्हा घेतला याची दिनांक सुद्धा या माहिती बरोबर पाठवणे आवश्यक असते
  • याचबरोबर जमिनीचा उतार व खोली याबद्दल सुद्धा माहिती पाठवणे आवश्यक असते
  • या सर्व माहिती बरोबर शेतकऱ्यांनी मागील हंगामात कोणते पीक घेतले आहे व त्याचे आलेले उत्पन्न याबद्दल सुद्धा माहिती पाठवणे आवश्यक आहे
  • याचबरोबर वापरलेली खते पुढील हंगामात घ्यायची असलेली पिके आणि त्याची जात व अपेक्षित उत्पन्न याबद्दल सुद्धा माहिती पाठवणे बंधनकारक असते

शेतकऱ्यांनो सोयाबीन लागवड अशी केल्याने मिळेल भरघोस पिक; सोयाबीन लागवडी बाबत संपूर्ण माहिती

Mati parikshan mahiti 2024 माती नमुना प्रयोग शाळेमध्ये पाठवत असताना वरील सांगितल्याप्रमाणे माहिती पाठवणे बंधनकारक असते. जेणेकरून हा माती नमुना कोणत्या शेतकऱ्याच्या जमिनीतील आहे हे समजण्यास सोपे जाते. यामुळे वरती सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती पाठवणे बंधनकारक असते. शेतकऱ्याचे पूर्ण नाव, शेतकऱ्याचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, सर्वे नंबर, आधार कार्ड नंबर, जमिनीचे प्रकार, नमुना घेतलेले ची तारीख, जमिनीचा उतार व खोली, कोणत्या हंगामात घेतले व त्यामधून आलेले उत्पन्न. ही सर्व माहिती माती नमुना प्रयोग शाळेमध्ये पाठवत असताना पाठवणे आवश्यक असते.त्यामुळे वरील पैकी कोणतीही माहिती पाठवायची राहिली असल्यास हा माती नमुना च्या जमिनीतील आहे हे समजणे अवघड जाईल.

“माती नमुना कसा काढावा” याबाबत संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा : Video Credit Pani Foundation

FAQ

माती नमुना साठी आवश्यक साहित्य कोणते ?

Mati parikshan mahiti 2024 माती नमुना घेण्यासाठी घमेले, फावडे, खुरपे, कुदळ, तसेच कापडी पिशवी इत्यादी साहित्य आवश्यक असते.माती नमुना घेण्यासाठी लागणारी आवश्यक अवजारे स्वच्छ असणे आवश्यक आहे

माती नमुना घेताना कोणती काळजी घ्यायला हवी ?

माती नमुना घेण्यासाठी जागा ही बांधावरची निवडावे, जनावरे बसण्याची, झाडाखालील, कचरा टाकण्याचे, खते साठवण्याची, विहिरी जवळची निवडू नये, अशा प्रकारे माती नमुना घेण्यासाठी इत्यादी प्रकारच्या जागा निवडणे आवश्यक आहे. परंतु विहिरीजवळची जागा निवडू नये.

माती नमुना प्रयोग शाळेमध्ये पाठवताना सोबत कोणती माहिती पाठवावी ?

  • माती नमुना प्रयोग शाळेमध्ये पाठवताना शेतकऱ्याचे संपूर्ण नाव पाठवणे आवश्यक असते
  • याबरोबरच शेतकऱ्याचा पूर्ण पत्ता सुद्धा पाठवणे बंधनकारक आहे
  • माती नमुना बरोबर मोबाईल नंबर सुद्धा पाठवणे बंधनकारक राहील
  • याबरोबरच त्या शेतकऱ्याचे आधार नंबर सुद्धा पाठवणे आवश्यक असते
  • या सर्व माहिती बरोबरच माहिती नमुना प्रयोग शाळेमध्ये पाठवताना यासोबत सर्वे नंबर सुद्धा पाठवणे गरजेचे आहे
  • माती नमुना प्रयोग शाळेमध्ये पाठवताना जमिनीचे प्रकार यामध्ये बागायत किंवा जिरायत जमिनीचा प्रकार कोणता आहे हे सुद्धा पाठवणे बंधनकारक असते
  • या सर्व माहिती बरोबर ओलिताचे साधन सुद्धा पाठवणे आवश्यक असते
  • माती नमुना प्रयोगशाळेमध्ये पाठवताना नमुना केव्हा घेतला याची दिनांक सुद्धा या माहिती बरोबर पाठवणे आवश्यक असते
  • याचबरोबर जमिनीचा उतार व खोली याबद्दल सुद्धा माहिती पाठवणे आवश्यक असते
  • या सर्व माहिती बरोबर शेतकऱ्यांनी मागील हंगामात कोणते पीक घेतले आहे व त्याचे आलेले उत्पन्न याबद्दल सुद्धा माहिती पाठवणे आवश्यक आहे

Leave a Comment