harbhara lagwad mahiti marathi 2024 : आपले उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी नवनवीन उपाय शोधत असतो आणि आपल्या जमिनीत भरपूर उत्पन्न घेऊन त्यातून फायदा काढण्याचे धोरण तो ठेवत असते . शेतीमध्ये अनेक नवनवीन उद्योग देखील उभा करण्याचे काम तो करत असतो . तसेच हरभरा लागवड केली तर शेतकऱ्याला यामधून भरपूर फायदा होतो आणि हरभरा लागवडी बद्दल आपण संपूर्ण माहिती यामध्ये घेऊ .
harbhara lagwad mahiti marathi 2024 हरभरा लागवड करण्यासाठी तसेच हरभरा ही रब्बी हंगामातील हे प्रमुख कडधान्य पीक आहे हरबर हा हे पीक खास करून महाराष्ट्र मध्ये पाहिले तर 18.95 लाख हेक्टर एवढा क्षेत्रावर पेरले जाते यामध्ये एकूण उत्पादन 17.77 लाख आठवण एवढे आहे तर उत्पादकता हे 9.5 क्विंटल इतके आहे त्यातील सुधारित वाणही 30 ते 35 क्विंटल इतके आहे हरभरा लागवडीसाठी योग्य जमीन आणि हवामान असणे आवश्यक असते तसेच हरभरा लागवडीसाठी पूर्वमशागत करणे देखील गरजेचे असते.
हरभरा लागवड करण्यासाठी त्याची योग्य वेळ ही गरजेचे असते. तसेच हरभरा लागवड केल्यानंतर त्यामुळे लागवडीच्या पेरणी मध्ये योग्य अंतर असणे आवश्यक असते. हरभरा लागवडीसाठी सुधारित वाण शेतकऱ्यांनी निवडला तर हरभऱ्यामध्ये भरपूर उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते. त्यासाठी बीज प्रक्रिया सर्वप्रथम चांगल्या प्रकारे करावी. तसेच बियाणे हे योग्य तितकेच ठेवावे. आणि खत व्यवस्थापन देखील योग्यरीत्या करावे.
सोयाबीन पेरणी मध्ये अंतर मशागत करणे देखील गरजेचे आहे तसेच हरभरा तणनाशक असेल तर तन नाशक घ्यायच्या वेळी काढणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. हरभरा लागवडी करण्या अगोदर त्यासाठी पाणी नियोजन करणे गरजेचे आहे तसेच त्यामध्ये आंतरपीक घेतले तरी त्यावर हरभरा परिणाम करू शकत नाही आणि त्यावर कीड व रोग नियंत्रण करणे आवश्यक आहे तसेच त्याची योग्य वेळ काढणे केली हवी .
एक्सपोर्ट इम्पोर्ट बिजनेस सुरू करायचा आहे ? पहा कसा सुरू करू शकता तुम्ही बिझनेस
harbhara lagwad mahiti marathi 2024 कोणत्या हवामानात करावी हरभऱ्याची लागवड ?
जर एखादा शेतकऱ्याला हरभरा लागवड करायची असेल तर त्यासाठी त्याला सर्वप्रथम योग्य जमीन असणे आवश्यक आहे आणि मध्यम ते भारी प्रकारची जमीन असावी तसेच तिथे जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होणारी काळी कसदार भुसभुशीत असणारी जमीन वापरावी आणि पाऊस 700 ते 1000 मिलिमीटर पर्यंत पडून गेलेला असावा तसेच ज्यावेळी हवामानामध्ये पंधरा ते पंचवीस तापमाना असेल त्यावेळी हरभऱ्याची पेरणी करावी तसेच जमिनीचा सामूहा पाच ते आठ यावर परिवारात असावा सेंद्रिय कर्ब पाच ते एक टक्के तसेच चुनखडी एकटे दोन टक्के आणि विद्युत वाहकता देखील असावे . शेतकऱ्यांनी जर योग्य हवामानात पीक पेरले तर पीक मदत होते .
हरभरा लागवडीसाठी पूर्व मशागत कशी करावी ?
harbhara lagwad mahiti marathi 2024 हरभरा लागवडी पूर्व मशागत करणे देखील आवश्यक आहे त्यासाठी खोल नांगरट करावी आणि दोन कुळवाच्या पाळ्या करून दोन ते तीन टन चांगले कोरलेले शेणखत एक लिटर कंपोस्टिंग बॅक्टेरिया शेतात मिसळावे. यामुळे हरभरा लागवडीसाठी जमीन भुसभुशीत होते व हरभरा लागवड होणार मदत होते तसेच जिरायत प्रकारचे हरभरा लागवड सप्टेंबर अखेर 15 ऑक्टोंबर मध्ये करावी तसेच त्याची खोली दहा सेंटिमीटर इतके असावी बागायती हरभरा प्रकारचा असतो त्या प्रकारचे हरभरा लागवड ही 20 ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर यादरम्यान करावी त्याची सरासरी कोण आहे पाच सेंटीमीटर इतक्या असावी त्यामध्ये पेरणीची अंतर हे दोन ओळींमध्ये तीन सेंटीमीटर आणि दोन रोपांमधील अंतर दहा सेंटीमीटर इतके असावे आणि रोपांची संख्या ही एका हेक्टर मध्ये तीन लाख 33 हजार इतकी असावी जर अशा प्रकारचे लागवड केली तर उत्तम पीक मिळू शकते .
हरभरा लागवडीसाठी सुधारित वाण :
हरभरा लागवडीसाठी विजय आणि विशाल तसेच दिग्विजय तसेच विराट आणि कृपा तसेच पीकेव्ही आणि पीकेव्ही फोर आणि डीडीएनजी 797 आणि फुले विक्रम इत्यादी प्रकारचे वाण वापरले तर शेतकऱ्याला शेतीसाठी उत्तम ठरेल. तसेच त्यामध्ये अनेक पीक येऊन त्यातून भरपूर उत्पन्न मिळते जर हरभऱ्याचे लागवडीची वाण चांगले असेल तर त्यामध्ये चांगले पीक होऊन शेतकऱ्याला भरपूर उत्पन्न मिळू शकते . तसेच जर ह्या प्रकारची वाण वापरली असेल तर त्यावर बुरशीनाशक वापरणे आवश्यक असते ट्रायकोडर्मा पिरेडी पाच ग्रॅम किंवा दोन ग्रॅम फायरम किंवा दोन ग्रॅम कार्बनडायझीम 50 टक्के किलो बियाणे यावर वापरावे आणि जिवाणू संवर्धन करण्यासाठी आज आक्टोबर अडीचशे ग्रॅम आणि दहा किलो बियाणे सोबतच बीएसपी अडीचशे ग्रॅम दहा किलो बियाणे सोबत दीडशे ग्रॅम सेंद्रिय गुळाच्या द्रावणात वापरावे अशा प्रकारचे बीज प्रक्रिया केली तर शेतकऱ्याला यातून भरपूर फायदा होऊ शकतो.
harbhara lagwad mahiti marathi 2024 बियाणे प्रमाण हे मध्यम राहण्याचे असतील तर 65 ते 70 किलो हेक्टरी विजय हिवान वापरावी आणि टपोरे दाणे असतील तर शंभर किलो हेक्टरी दिग्विजय आणि विराट या वाहनांसाठी वापरावीत आणि जास्त टपोरी दाणे असतील तर 125 ते 130 किलो हेक्टरी कृपा पीकेव्ही फोर हे वाण वापरण्याची योग्य ठरेल . हरभऱ्याच्या पेरणी करताना आठ किलो नत्र आणि 16 किलो स्फुरद बारा किलो पालाश प्रति एकरी द्यावा आणि गंधक किंवा जस्ताची कमतरता असणाऱ्या जमिनीत नेत्र व स्फुरद सोबत आठ किलो गंध किंवा दहा किलो झिंक सेल्फेट प्रती एकरी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून घ्यावे म्हणजे पेरणी करताना 50 किलो आणि सल्फर आठ किलो प्रत्येक रिपेरणीच्या वेळी द्यावी.
पेरणीच्या वेळीत अंतर्गत मशागत असणे देखील आवश्यक आहे आणि पहिली ओळखणे ही 30 दिवसानंतर हरभऱ्याच्या शेतीमध्ये केली जाते आणि दुसरी कोळपणी 35 दिवसांमध्ये केली जाते .
हरभरा पिकासाठी तणनाशक वापर…
हरभरा पिकासाठी इतर पिकाप्रमाणे उगवणीनंतर वापरण्यात येणारे तणनाशक उपलब्ध नाही त्यामुळे हरभऱ्याचे तन व्यवस्थापन करण्यासाठी पेरणी झाल्यानंतर उगवणी पर्यंत पेंडी येथील हा घटक असलेले तर नाशक वापरावी. पेरणीमागे तणनाशक वापरताना एक एकरासाठी अडीचशे लिटर पाण्यामध्ये 700ml एवढे प्रमाण घ्यावे.
पेरणी मागे तन नाशक वापरणाऱ्या भरपूर शेतकऱ्याचे असे प्रश्न असतात की आम्हाला औषधाचा रिझल्ट आला नाही किंवा कमी आला तर रिझल्ट कमी येण्याचे मुख्य कारण आहे की पाण्याचे प्रमाण. काही शेतकरी औषधाचे प्रमाण जास्त वापरतात आणि पाणी कमी वापरतात त्यामुळे जमिनी योग्य प्रमाणात भिजत नाही आणि लवकर गवत उठते. पेरणीमागे पेंडी मेथिलिन तन नाशक वापरताना चांगला रिझल्ट साठी दीडशे लिटर पाण्यामध्ये पेंडीत मेली एक एकर साठी वापरावेत म्हणजेच पंधरा लिटरच्या पंप साठी एवढी मात्र घ्यावी फवारणी करताना जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे .
harbhara lagwad mahiti marathi 2024 यंदा राज्यांमध्ये हरभरा पिकाचे एकूण 90 ते 95 लाख टन उत्पादन अपेक्षित आहे तसेच हरभरा जिरायती हरभरा पेरणी सप्टेंबर शेवटचा आठवडा तरी दुसऱ्या आठवड्यात पर्यंत होते आणि हरभरा पिकाची योग्य काळजी घेऊन शेतकरी आपली शेती चांगली करून त्यातून भरपूर उत्पन्न घेऊ शकतो .
हरभरा लागवडी बाबत माहिती व्हिडिओद्वारे पहा : Agricoss Farmer
FAQ :
हरभरा लागवड कधी करावी ?
ज्यावेळी हवामानामध्ये पंधरा ते पंचवीस तापमाना असेल त्यावेळी हरभऱ्याची पेरणी करावी तसेच जमिनीचा सामूहा पाच ते आठ यावर परिवारात असावा सेंद्रिय कर्ब पाच ते एक टक्के तसेच चुनखडी एकटे दोन टक्के आणि विद्युत वाहकता देखील असावे . शेतकऱ्यांनी जर योग्य हवामानात पीक पेरले तर पीक मदत होते .
हरभरा लागवडीसाठी सुधारित वाण कोणते ?
हरभरा लागवडीसाठी विजय आणि विशाल तसेच दिग्विजय तसेच विराट आणि कृपा तसेच पीकेव्ही आणि पीकेव्ही फोर आणि डीडीएनजी 797 आणि फुले विक्रम इत्यादी प्रकारचे वाण वापरले तर शेतकऱ्याला शेतीसाठी उत्तम ठरेल