मका लागवड करून मिळवा एकरी एवढे उत्पन्न; मका लागवड संपूर्ण माहिती : Maka Lagavad 2024

Maka Lagavad 2024 महाराष्ट्र राज्याचे मका हे पीक असून या पिकाखाली सुमारे 7.08 हेक्टर क्षेत्र आहे. या पिकाची सरासरी हेक्टरी उत्पादकता 1928 किलो प्रती हेक्टर व उत्पादन13.65 इतके आहे. आज आपण आपल्या या लेखांमध्ये मका लागवड बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हीही मका पीक आपल्या शेतामध्ये घेत असाल तर ,मका लागवड बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. चला तर मग पाहूया मक्का लागवड बद्दल संपूर्ण माहिती.

Maka Lagavad 2024

(Maka Lagavad 2024) गहू आणि भात या पिकानंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक हा तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये लागतो .मक्याचा उपयोग अन्नधान्य व्यतिरिक्त लाह्या, प्लास्टिक धागे,गोंद, रंग, कृत्रिम रबर, अल्कोहोल, ब्रेड, स्टार्च, तसेच बूट पॉलिश यादी विविध पदार्थ तयार करण्यासाठी मक्याचा उपयोग केला जातो.

Maka Lagavad 2024 हवामान :

  • हवामान हे पीक कृष्ण समशीतोष्ण तसेच शीत थंड अशा वेगवेगळ्या हवामानाशी समरस क्षमता असणारे पीक मानले जाते
  • समुद्रसपाटीपासून ते 2700 मीटर उंचीच्या ठिकाणी मका पिकाची लागवड करता येते
  • परंतु पीक वाढीच्या कोणत्याही काळामध्ये धोक्याचे हवामान मक्याचे जास्त प्रमाणात मानवत नाही मका उगवण्यासाठी 18 डिग्री सेल्सिअस तापमान योग्य असून त्यापेक्षा कमी तापमान असल्यास सर आणि थंडपणामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव मका पिकावर होऊन पिकाच्या उगवणे वरती प्रतिकूल परिणाम झाल्याचा दिसून येतो
  • मका पिकाची योग्य वाढ होण्यासाठी 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान चांगले असते परंतु जिथे सौम्य (20 ते 25 डिग्री सेल्सियस ) असते तापमान असते अशा ठिकाणी मका वर घेता येऊ शकते
  • 6.35 डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक तापमान असल्यास पिक उत्पादनामध्ये निर्माण होते
  • परिणामी परागीभवनासाठी अधिक तापमान आणि कमी आद्रता असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा परागीभवन व फुल धारणेवर होऊन उत्पादना मोठ्या प्रमाणात घट निर्माण होते

Maka Lagavad 2024 जमीन :

  • मका पिकाचे उत्पादन घेण्यासाठी मध्यम ते भारी. खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ, आणि कारण क्षमता असलेली जमीन मक्याचे पीक घेण्यासाठी अधिक चांगली असते
  • विशेषतः नदीकाठच्या काळाच्या जमिनीमध्ये हे पीक जास्त प्रमाणात येऊ शकते
  • परंतु मक्याचे पीक घेण्यासाठी अधिक आम्ल सामू 4.5 पेक्षा कमी आणि चोपण अगर क्षारयुक्त 8.5 पेक्षा अधिक सामू जमिनीमध्ये मका पीक घेता येऊ शकत नाही
  • तसेच दलदली युक्त जमिनीमध्ये सुद्धा मक्याचे घेता येऊ शकत नाही
  • जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असल्यास मका पिकाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेता येऊ शकते

Maka Lagavad 2024

Maka Lagavad 2024 पूर्व मशागत :

  • मक्यासाठी जमिनीची खोल नांगरट करावी लागते पिकाचे धसकटे अवशेष काडीकचरा इत्यादी खोल नांगरली मुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिळतो व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते
  • कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन भुसभुशीत करावी लागते शेवटच्या कुळवाच्या वेळी तरी 10 ते 12 टन 25 ते 30 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिनी मध्ये चांगले मिसळावे लागते हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता भासत नाही

गांडूळ खत व्यवसायातून मिळवा भरघोस उत्पन्न; पहा कसे करायचे व्यवस्थापन

सुधारित वाण :

लागव सुधारित वाणांचा वापर केल्यामुळे मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळते मक्याच्या संमिश्र मक्याच्या संमिश्र जाती आणि संकरित जाती या स्थानिक वाणापेक्षा 60 ते 80 टक्के अधिक उत्पादन देतात

विविध कालावधीमध्ये पक्के होणाऱ्या मक्याच्या संकरित जाती आणि जाती उपलब्ध पाऊस आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणांची निवड करणे गरजेचे आहे

पेरणीच्या वेळी :

  • मका या पिकाचे उत्पादन रब्बीआणि खरीप त्याचबरोबर हंगामात सुद्धा घेतले जाते
  • खरीप हंगाम जून ते जुलै मध्ये दुसरा आठवडा खरीपातील पेरणीसाठी उशीर करू नये कारण उशीर झाल्यामुळे खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे रोपांची संख्या योग्य प्रमाणात राहत नाही
  • रब्बी हंगाम 15 ते नोव्हेंबरच्या दरम्यान घ्यावा
  • उन्हाळी हंगाम जानेवारी ते फेब्रुवारी दुसरा आठवड्यामध्ये
  • धान्य पिकांसाठी कमीत कमी 15 ते 20 किलो बियाणे प्रति हेक्टर लागतात
  • चारा पिकांसाठी 75 किलो बियाणे प्रति हेक्‍टरी लागण्याचे प्रमाण वर्तवले जाते

Maka Lagavad 2024 पेरणीची पद्धत :

  • टोकन पद्धतीने मका पिकाची पेरणी करावी लागते
  • सरी वरंब्यावर पेरणी करायची असल्यास सरीच्या बगले मध्यावर एका बाजूला जातीनुसार अंतर ठेवून पेरणी करावी लागते
  • मध्यम आणि उशिरा कालावधीमध्ये पेरणी होणाऱ्या जातींसाठी 75 सीएम अंतरावर मार्करच्या सहाय्याने पोळी तयार करून 20 ते 25 सीएम अंतरावरती टोकन करावे लागते
  • लवकर तयार होणाऱ्या जाती करिता दोन ओळीतील अंतर 60 सीएम व दोन रोपांमधील अंतर 20 सीएम अंतर ठेवून वरील प्रमाणे टोपण करावे लागते
  • रब्बी हंगामामध्ये मक्याची पेरणी ही 60 सीएम अंतरावर सरींच्या बाजू वरती निम्म्या उंचीवर एका बाजूला 20 सीएम अंतरावर दोन बिया चार ते पाच सेंटीमीटर खोल टोकण करून पेरणी केली जाते
  • 15 ते 20 किलो बियाणे एक हेक्टर पेरणीसाठी लागतात
  • काढणीच्या वेळी अशा प्रकारे प्रति हेक्टर 90 हजार रुपये संख्या मिळते व परिणामी अधिक प्रमाणात उत्पन्न मिळते

आंतरपीक पद्धती :

  • खरीप हंगामामध्ये दोन ओळीत असलेल्या जागेमध्ये वर येणारे कडधान्य जसे की उडीद मूग चवळी आणि तेलबिया अशा प्रकारचे आंतरपिके यश त्या घेतली जातात
  • आंतरपीक पद्धतीमध्ये 6:3 या ओळी प्रमाणात अत्यंत पाहिजे फायदेशीर असते .
  • मक्याचे पीक रब्बी हंगामामध्ये करडई कोथिंबीर आणि मेथी एपीके भाजीपाल्यासाठी घेणे अत्यंत फायदेशीर राहते.
  • मक्याचा लवकर येणारा वन ऊस व हळदीमध्ये मिश्र पिके म्हणून घेता येतात परंतु अशा आंतरपीक पद्धतीमुळे मक्याचे पीक रब्बी हंगामामध्ये करडई कोथिंबीर आणि मेथी पीके भाजीपाल्यासाठी घेणे अत्यंत फायदेशीर राहते. मुख्य पिक उत्पादनामध्ये प्रमाणात घट निर्माण होते यासाठी मुख्य पिकास आंतर पिकास खत मात्रा देणे गरजेचे.
  • हिरवी कणसे आणि चारा यासाठी मका हे मिश्र पीक मुख्यतः घेण्यात येते.

बीज प्रक्रिया :

  • 2 ते 2.5 ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे जेणेकरून करपा रोगाचे नियंत्रण कमी करता येते
  • याचप्रमाणे जिवाणू संवर्धन 25 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावून यानंतर पेरणी करावे

Maka Lagavad 2024 खते :

  • पेरणीच्या वेळी हेक्‍टरी 75 किलो नत्र व 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश तूर पिकाची प्रमाणात वाढ होण्यासाठी द्यावे.
  • 75 किलो नेत्र पेरणीनंतर एका महिन्याने द्यावे
  • पेरणीच्या वेळी प्रति हेक्‍टर 20 ते 25 किलो ग्रॅम झिंक सल्फेट जस्ताची कमतरता असल्यास द्यावे

मगा लागवडीबाबत व्हिडिओद्वारे मार्गदर्शन : https://www.youtube.com/watch?v=jaoNsrNsNcs

मक्का लागवडी बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit शेतकरी पुत्र

FAQ

मका लागवड करताना पूर्व मशागत का करावी ?

मक्यासाठी जमिनीची खोल नांगरट करावी लागते पिकाचे धसकटे अवशेष काडीकचरा इत्यादी खोल नांगरली मुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिळतो व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते

मक्याचा उपयोग कशासाठी केला जातो ?

मक्याचा उपयोग अन्नधान्य व्यतिरिक्त लाह्या, प्लास्टिक धागे,गोंद, रंग, कृत्रिम रबर, अल्कोहोल, ब्रेड, स्टार्च, तसेच बूट पॉलिश यादी विविध पदार्थ तयार करण्यासाठी मक्याचा उपयोग केला जातो

मका पिकाचे सुधारित वाण कोणते आहे ?

लागवड सुधारित वाणांचा वापर केल्यामुळे मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळते मक्याच्या संमिश्र मक्याच्या संमिश्र जाती आणि संकरित जाती या स्थानिक वाणापेक्षा 60 ते 80 टक्के अधिक उत्पादन देतात.

Leave a Comment