Gahu Lagavad 2024 गहू पिकाची लागवड करण्यासाठी सुधारित गहू लागवड तंत्रज्ञान याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. गहू लागवड तंत्र विषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे योग्य नियोजन व काळजी न झाल्यामुळे गहू हे जोमाने व जास्त प्रमाणात येत नाही त्यामुळे आज आपण गहू पिका संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
गहू पीक कालावधी आणि पाणी व्यवस्थापन :Gahu Lagavad 2024
Gahu Lagavad 2024 गहू पिकाची पेरणी ही जमिनीमध्ये ओलावा आल्यानंतर करावे. गहू पिकाला पेरणी केल्यानंतर साधारणपणे 18 ते 21 दिवसानंतर पाणी द्यावे लागते. भारतीय मध्यम जमिनीमध्ये पीक तयार होण्यासाठी चार ते पाच वेळा पिकांना पाणी द्यावे लागते.पीक वाढीच्या
Gahu Lagavad 2024 अवस्थेनुसार पाणी नियोजन :
मुकुटमुळे फुटण्याची अवस्था गहू पिकाची पेरणी केल्यानंतर साधारणपणे दर 18 ते 21 दिवसानंतर कांडी धरण्याची अवस्था पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी
फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था पेरणीनंतर साधारणपणे दर 60 ते 65 दिवसांनी ही अवस्था पाहायला मिळते
दाणे भरण्याची अवस्था पेरणीनंतर साधारणपणे 80 ते 85 दिवसांनी ही अवस्था पाहायला मिळते
पाणी व्यवस्थापन :
Gahu Lagavad 2024 अपुरा पाणीपुरवठा परिस्थिती मधील सिंचन गहू पिकांना उपलब्ध पाण्याचा अपुरा पुरवठा असल्यास शेततळ्यांच्या किंवा कालव्यांच्या माध्यमातून गहू पिकांना संरक्षित पाणी द्यावे लागते.. गहू पिकांच्या साधारणपणे एकच पाणी देणे शक्य असेल तर ते 40 ते 42 दिवसांमध्ये कांडी धरण्याच्या अवस्थेमध्ये देणे आवश्यक असते. गहू पिकांना पेरणीनंतर साधारणपणे दोन पाण्याच्या पाळ्या देणे आवश्यक असते पहिले पाणी साधारणपणे 20 ते 22 आणि दुसरे पाणी साधारणपणे 60 ते 65 दिवसांनी गहू पिकांना द्यावे लागते. गहू पिकांना एकच पाणी देता आले तर ते पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेमध्ये साधारणपणे 41% घट होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे दोन पाणी दिले तर उत्पादनामध्ये 20% घट होण्याची शक्यता निर्माण होते. गहू पिकाबद्दल माहिती घेताना आपल्याला पाणी नियोजन करणे हे गहू पिकांमधील अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट असल्याचे पाहायला मिळते.
गहू पिकांना तीन दिले तर पहिले पाणी 20 ते 22 दिवसानंतर दुसरे पाणी 40 ते 42 दिवसानंतर आणि तिसरे पाणी हे 60 ते 65 दिवसानंतर गहू पिकांना देणे आवश्यक असते.Gahu Lagavad 2024
Gahu Lagavad 2024गहू पिकांची सुधारित बियाणे :
- पुसा तेजस 8759
- श्रीराम सुपर गहू
- गहू GW 273
- HD 4728 ( पुसा मालवी )
- श्रीराम गव्हाची जात
- गहू HD 3298
- EN 8498
- JW 1201
- GW 322
- गहू JW 1142
गहू पिकांवरील कीड नियंत्रण :Gahu Lagavad 2024
Gahu Lagavad 2024 गहू पिकांची उशिरा पेरणी केल्यामुळे गव्हामध्ये किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येताना दिसून येतो. ढगाळ हवामान किडीसाठी पोषक असते. अशा ढगाळ वातावरणामध्ये गहू पिकांवर ती जास्त प्रमाणात किड्यांचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो. किडींची अळी दवबिंदू मधील ओलाव्याच्या मदतीने पोंग्यात शिरून गाभा खातो. त्यामुळे रोप मर तसेच फुटवे मर यामध्ये आलेले दिसून येते. मीटर लांबी पूर्ण वाढ झालेली आहे लांब असल्याने पिवळसर रंगाची असते. मृत पोंगा ओढल्यानंतर तळाशी खोडमाशी ची अळी दिसून येते.
खोडमाशी नियंत्रण :
फुटवे मर किंवा पोंगे मर सुमारे 10% दिसून आल्यास, 5% निंबोळी अर्क किंवा इसी 1.5 मिली लिटर प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून एक ते दोन फवारण्या करणे आवश्यक असते.
Gahu Lagavad 2024 गहू पिकावरील मावा :
गहू पिकांविषयी माहिती जाणून घेत असताना गहू पिकावरील मावा हा अत्यंत महत्त्वाचा असा गहू पिकांवरील रोग प्रादुर्भाव आहे. प्रौढ व पिल्ले पानांच्या पाठीमागील बाजूस कोवळे शेंडे तसेच खोडांवर ते समूहाने एकवटलेले असतात व त्यातील पेशी रस शोषून घेतात. त्यामुळे गहू पिकांची पाने पिवळसर रोगट असतात. मधा प्रमाणे चिकट द्रव विष्ठे वाटे पानांवरती खोडावर ती व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर ती त्यावर काळी बुरशी वाढून यांचे प्रकाश संश्लेषण क्रिया बंद होण्यास त्यावर परिणाम करतो परिणामी गहू पिकांची रोपे मरून जातात आणि पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण होते.
मावा नियंत्रण :
गहू पिकांविषयी माहिती जाणून घेत असताना मावा नियोजन हे आज आपण पाहणार आहोत. शेतामध्ये पिवळ्या चिकट याचा वापर एकरी 10 ते 12 या प्रमाणामध्ये सर्वेक्षण व नियंत्रणासाठी केला जातो. जैविक उपायांमध्ये लेकनिसिलियम किंवा मेटाराइजियम एनीसोपली प्रति 4 ग लिटर पाण्यामध्ये मिसळून 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारण्या करणे आवश्यक असते जैविक उपाययोजना करूनही जर कीड नियंत्रित होत नसेल तर थायमिझाम 0.1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून दोन दिवसांच्या अंतरावरती फवारणी करणे आवश्यक असते.
तुडतुडे :
या आधी गहू पिकांवरती या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत नव्हता, मात्र आता रोप अवस्थेपासून वाडीच्या अवस्थेदरम्यान काही प्रमाणामध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून येतो. हे गीत पाथरीच्या आकाराचे हिरवट राखणे अशा रंगाच्या असतात. आणि हे गव्हाच्या पानावरती दोन्ही बाजूस तिरकस चालताना आढळून येतात. तुडतुडे खेळायचे किल्ले आणि पिल्ले पाण्यामधील अनारस शोषून घेतात. त्यामुळे गहू पिकांच्या पानांचे शेंडे पिवळे पडतात व रोपांची वाढ तिथे थांबते. गहू पिकांवरती तुडतुडे आणि मावा या कड्यांचे एकत्रितपणे आठवून आल्यामुळे मावा कडीच्या नियंत्रणासाठी शिफारस करत असलेल्या उपायांचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुडतुड्यांच्या नेतरणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे गरज भासणार नाही.
विशेष नियोजन :
यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आपण पाण्याचे योग्य नियोजन करायला हवे तसेच सोयाबीन नंतर गहू पीक घेतले जाणार आहेत बरेच ठिकाणी सोयाबीन वरती कॉलर रॉट असेल किंवा चारकोल रोट असेल यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याचा परिणाम गहू पिकांवर ती सुद्धा झालेला पाहायला मिळतो. याचं नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते.Gahu Lagavad 2024
गहू पीक लागवडीसाठी जमीन कशी असावी :
गहू चे पिक बागायती व कोरडवाहू या दोन्ही पद्धतीने घेतले जाते. गहुच्या कोरडवाहू पिकासाठी जमीन असेल तर उत्तम प्रकारे पीक येण्यास मदत होते. तसेच हलक्या जमिनीमध्ये ओलावा टिकून राहत नाही त्यामुळे गव्हाचे पिक चांगल्या प्रकारे येत नाही. बागायती पिकांसाठी साधारणपणे हलकी व पाण्याचा निचरा व्यवस्थित होणारी जमीन चांगली मानली जाते. गहू पीक जमीन थोडी लवनयुक्त असले तरी जास्त प्रमाणात येऊ शकतात.
अतिवृष्टी आणि दुष्काळ यासाठी अनुदान मिळवण्यासाठी VK नंबर कसा मिळवावा ?
गहू पिक लागवड बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Krushi Samadhan Technology ( KST )
FAQ
गहू पीक कालावधी आणि पाणी व्यवस्थापन कसे असावे ?
गहू पिकाची पेरणी ही जमिनीमध्ये ओलावा आल्यानंतर करावे. गहू पिकाला पेरणी केल्यानंतर साधारणपणे 18 ते 21 दिवसानंतर पाणी द्यावे लागते. भारतीय मध्यम जमिनीमध्ये पीक तयार होण्यासाठी चार ते पाच वेळा पिकांना पाणी द्यावे लागते.पीक वाढीच्या
गहू पिकांचे सुधारित बियाणे कोणते आहेत ?
- पुसा तेजस 8759
- श्रीराम सुपर गहू
- गहू GW 273
- HD 4728 ( पुसा मालवी )
- श्रीराम गव्हाची जात
- गहू HD 3298
- EN 8498
- JW 1201
- GW 322
- गहू JW 1142
गहू पिकांची लागवड करण्यासाठी जमीन कशी असावी ?
गहू चे पिक बागायती व कोरडवाहू या दोन्ही पद्धतीने घेतले जाते. गहुच्या कोरडवाहू पिकासाठी जमीन असेल तर उत्तम प्रकारे पीक येण्यास मदत होते. तसेच हलक्या जमिनीमध्ये ओलावा टिकून राहत नाही त्यामुळे गव्हाचे पिक चांगल्या प्रकारे येत नाही. बागायती पिकांसाठी साधारणपणे हलकी व पाण्याचा निचरा व्यवस्थित होणारी जमीन चांगली मानली जाते. गहू पीक जमीन थोडी लवनयुक्त असले तरी जास्त प्रमाणात येऊ शकतात.