महाडीबीटी च्या माध्यमातून असा मिळवा शासनाच्या योजनांचा लाभ : mahadbt online apply 2024

mahadbt online apply 2024: महाडीबीटी मार्फत वेगवेगळ्या यंत्रणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहे जसे एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोडाऊन बांधायचे असेल तर त्यासाठी अनुदान पेरणी यंत्र असे वेगवेगळे अर्ज प्रक्रिया महाडीबीटी मार्फत सुरू झालेले आहेत. 12 जून 2024 ते 23 जून 2024 या कालावधीपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करता येणार आहे त्यासाठी हा अर्ज कसा करायचा याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत .

mahadbt online apply 2024

शेतकऱ्यांच्या अंतर्गत कर्ज करू शकतो ही योजना सर्व संदर्भात अनुदान देत असते मी करू राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी यांचे घडलेली उत्पादकता लक्षात घेता राज्यांमध्ये सोयाबीन असेल तर कापूस असेल त्याचबरोबर तेलबिया असे आहेत याची उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकास यासाठी राज्य शासनाने या माध्यमातून एक हजार कोटीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे राज्य शासनाच्या अंतर्गत ही विशेष योजना राबवली जात आहे 2022 पासून ही योजना सुरू करण्यात आली होती त्यासाठी 2023 मध्ये पहिला निधी देण्याची योजना साठी निधी वितरित करून ही योजना राबविण्यात मंजुरी देण्यात आली होती . राज्यामध्ये कापूस आणि सोयाबीन सह काही तेल बिया सुद्धा आहेत याची सरासरी उत्पादकता ज्या तालुक्याची राज्याच्या सरासरी उत्पत्तीपेक्षा कमी असेल अशा तालुक्यातील शेतकरी यांना या योजनेच्या अंतर्गत खताच्या आणि रसायनाच्या ज्ञान ओटीपी असेल . ( mahadbt online apply 2024)

mahadbt online apply 2024 महाडीबीटी ऑनलाईन अप्लाय कसे करावे ?

महाडीबीटी असेल तर यासाठी अनुदान दिले जाते त्यामध्ये प्रति एकर दोन लिटर या प्रमाणामध्ये या खताचा अनुदान दिले जाते आणि यासाठी आता मराठी बीटी फार्मर स्कीमच्या पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत हे अर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराला महाडीबीटी फॉर्म तुमच्या पोर्टल वरती लोगिन करावे लागणार आहे . महाडीबीटी महाराष्ट्र जीओव्ही इन यासाठी वापर करता आयडी कॅपच्या कोड किंवा आधार कार्ड बायोमेट्रिक ओटीपी सह त्याच्यानंतर आत मध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता यांच्या अंतर्गत बियाणे औषधे खते अशा प्रकारच्या योजना आहेत याच्या अंतर्गत या बाबी निवडणे ऑप्शन आहे त्यापुढे बाबी निवडून क्लिक करायचे आहे ड्रोन बाबी वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अर्ज खोली होईल त्यामध्ये आपला तालुका गाव आणि आपल्या सर्वे नंबर दाखल केला जाईल .

( mahadbt online apply 2024)वेगवेगळ्या तालुक्यात जमीन असेल तर आपला तालुका गावाने सर्वे नंबर आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर पुढे आपल्याला अनुदानावरती औषधे खते बियाणे यांच्यामध्ये आपल्याला खाते निवडायचे आहे आणि खाते आणि रसायने अशा दोन बाबी आहेत या अंतर्गत खतांमध्ये आपण जर गेला तर कापूस आणि कडधान्य पिका असे दाखवले जात आहेत यामध्ये कापूस असेल तर कापूस आणि तेलबियावर घेऊन पिकातील इतर ते निवडायचे असेल तर ते निवडून घ्यावे . त्यानंतर आपल्याला न्यानो व्हिडिओ डीएपी अशा दोन ऑप्शन दाखवलेल्या आहेत नोकरी असेल तर त्यांनी सिलेक्ट करायचे आहे . ज्या त्याच्यामध्ये जिम आपण निवडाल ते निवडल्यानंतर याच्या समोर आपल्याला जे आपल्या क्षेत्रात दाखवले जाईल ते क्षेत्र निवडायचे आहे आणि अर्ज करायला यामध्ये दाखवली जाईल .

महाडीबीटी द्वारे विविध प्रकारचे योजनेसाठी असा करा अर्ज ?

mahadbt online apply 2024 कृषी क्षेत्रासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध प्रकारची योजना असून या सगळ्या योजनांच्या मार्गाने चालत आणि पारदर्शक होणे गरजेचे असते. तसेच शेतकरी बंधूंना सर्व प्रकारच्या सरकारच्या योजनांचा लाभ हा एकाच माध्यमातून मिळावा याकरिता महाराष्ट्र शासनान महाडीबीटी हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून मागील दोन वर्षाचा विचार केला असता गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार आठशे शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून २०.७७ कोटी रुपयांची अनुदान मिळवले आहे हे फोटो खूप महत्त्वाचे असून या माध्यमाच्या अनेक प्रकारचे शासकीय योजनेचा लाभा शेतकऱ्यांना दिला जातो म्हणजेच एकर जप करून योजनांचा लाभ या फोटोच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना मिळणे शक्य होते .

दुधाच्या कमी दरावर मात करण्यासाठी दूध प्रक्रिया उद्योग देणार आहे साथ

महाडीबीटी माध्यमातून एक अर्ज करून शेतकऱ्याला किती योजनांचा लाभ मिळतो ?

mahadbt online apply 2024 माध्यमातून शेतकऱ्याला कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, शेततळ्याचे खोदकाम आणि शेडनेट योजना, पॉली आणि पॅक हाऊस, कांदा चाळ व शेततळे स्तरीकरण इत्यादी महत्त्वाच्या घटकांसाठी देखील अनुदान महाडीबीटीच्या माध्यमातून दिले जाते तसेच याशिवाय ट्रॅक्टर आणि ट्रॉली पावर टिलर तसेच पावर विडर, रोटावेटर, नांगर खते व बियाणे पेरणी यंत्र तसेच पाचट कुट्टी मंचर रेडर ट्रॅक्टर ऑपरेटेड ब्लोअर धान्य मळणी यंत्र डाळ मिल कम्बाईन हार्वेस्टर प्लास्टिक पेपर मल्चिंग कोल्ड स्टोरेज रॅपलिंग चेंबर व प्रक्रिया युनिट इत्यादीसाठी घटकांसाठी देखील शेतकऱ्यांना अर्ज करता येतो व या महाडीबीटी माध्यमातून अनेक योजनांचा अशा प्रकारच्या लाख शेतकरी घेऊ शकतो .

शासनाच्या महाडीबीटी माध्यमातून देखील मिळतो कल्याणकारी योजनांचा लाभ ..

mahadbt online aply 2024 शासनाच्या मार्फत महाडीबीटी माध्यमातून कल्याणकारी योजनांचा देखील लाभ घेता येतो तसेच शासनाचे शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक कल्याणकारी योजना आहेत ह्या योजना पण पुढीलपैकी पाहू .

  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
  • मुख्यमंत्री शाश्वत शेती सिंचन योजना
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
  • फलोत्पादन एकात्मिक विकासासाठी अभियान
  • राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान
  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेत कृषी यांत्रिकीकरण
  • कांदा साठवणूक सुविधा तसेच संरक्षित लागवड व शेततळ्याच्या कागदी आच्छादन
  • भाजीपाला रोपवाटिका तसेच अनुसूचित घटकांसाठी नवीन विहीर इत्यादी
  • राज्य कृषी यांत्रिकीकरण आणि तेलबिया लागवड करणे

या सर्व योजनांचा लाभ शेतकरी महाडीबीटी द्वारे घेऊ शकतो. शेतकऱ्याला एक अर्जात सगळ्या योजनांचा लाभ मिळण्याची संधी यामध्ये असते .

https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

जर एखादा शेतकऱ्याला अशा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला महाडीबीटी माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळू शकतो त्यासाठी सगळ्यात अगोदर महाडीबीटी महाराष्ट्र या संकेतस्थळावर जाऊन स्वतःच्या मोबाईलवरून किंवा संगणक किंवा सामुदायिक सुविधा केंद्रावरून लाभ घेऊ शकतात तसेच ग्रामपंचायतचे लग्न कक्षा मधून अर्जही करू शकतो त्यानंतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व राज्यांची सोडत काढण्यात येते. संगणक सोडतील निवड झालेल्या शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे आणि पोर्टलवर अपलोड करण्यासाठी मोबाईल मेसेज करून कळवण्यात येते कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर पूर्व संमती देण्यात येते व यापूर्वी समितीमध्ये सूचित कालावधीत निवड झालेल्या बाबींची शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून देयकांची छायांकित प्रत वरती अपलोड करणे गरजेचे असते अशा पद्धतीने शेतकरी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अनेक कृषी योजनांचा लाभ मिळू शकतो .mahadbt online apply 2024

महाडीबीटी माध्यमातून योजनेचा लाभ कसा घ्यावा याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : marathi corner

FAQ :

राज्य शासनाने 1000 कोटी चा कार्यक्रम का आयोजित केला आहे ?

उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकास यासाठी राज्य शासनाने 1000 कोटी कार्यक्रम आयोजित केला आहे .

गडचिरोली जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी महाडीबीटी किती रुपयांचे अनुदान मिळवले आहे ?

गडचिरोली जिल्ह्यातील 1,800 शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून 20.77 कोटी रुपयांचे अनुदान मिळवले आहे .

Leave a Comment