solar pump yojana 2024 : शेतकऱ्यांसाठी सोलर पंप साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेला असेल तर त्यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित विभागाकडून मंजूर करण्यात आलेले आहेत ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले नाहीत अशांची स्थिती ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे सोलर पंप अर्जाची स्थिती ऑनलाईन कशी पहावी याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया .
जर एखाद्या शेतकऱ्याला सोलर पंप योजनेचा अर्जाची ऑनलाईन किती तपासायचे असेल तर बऱ्याच वेळी शेतकऱ्यांना चुकीच्या वेबसाईट ची माहिती देऊन फसवणूक केली जाते त्यामुळे परिणामी योग्य माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्याची तपासणी या ठिकाणी अधिकृत वेबसाईटची लिंक असेल त्यावर देखील आपण ही माहिती तपासू शकतो आणि जर तुम्हाला तुमच्या अर्जाची ऑनलाईन किती बघायचे असेल तर तुम्ही महावितरण अधिकृत वेबसाईटवर सुद्धा बघू शकता सोलर पंपासाठी जर तुम्ही महावितरण कडे अर्ज केलेला असेल तर थेट तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती त्या संदर्भात बातमी बातमी माहिती पाठवण्यात येईल महावितरण अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर एखादा प्रश्न विचारला जाईल त्यानंतर तो प्रश्न विचारला गेल्यानंतर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान पीएम कुसुम सोलर योजनेसाठी आधीच नोंदणी केली आहे का झाली असेल तर हो किंवा नसेल तर नाही पायावर क्लिक करा.
solar pump yojana 2024 सोलर पंप योजनेसाठी अर्ज माहिती…
अभियान पीएम कुसुम सोलार योजनेसाठी नोंदणी करावी लागते या ठिकाणी तुम्हाला अर्जाची किंवा तपासण्यासाठी एक हा पर्याय निवडावा लागतो त्यानंतर तुम्ही अर्ज केलेला अर्ज क्रमांक त्या ठिकाणी टाका अर्ज क्रमांक टाकत असताना तुम्हाला दिलेला आहे तोच आयडी त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करून शोधा या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल उजव्या बाजूच्या शेवटच्या कोपऱ्यात तुमचा अर्ज मंजूर झालेला नसेल तर तुम्हाला वेटिंग असा पर्याय दाखवण्यात येईल .
सोलर पंप योजनेसाठी कशी दिली जाते आर्थिक मदत ?
solar pump yojana 2024 केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी सौर पंप आणि इतर नवीकरणीय ऊर्जा संयंत्र स्थापित करण्यासाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा व उत्साह महाविद्यान म्हणजेच पीएम कुसुम योजनेस सुरू केली आहे पीएम कुसुम योजनेचे थ्री एचपी पाच एचपी आणि ७.५ एचपी क्षमतेचे स्वरूपम स्थापित करण्यात येणार आहेत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्यावतीने प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यामध्ये कुसुम योजना अंतर्गत सौर पंप वितरित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी यासाठी अर्ज भरून लाभ घेऊ शकतात .
सोलर पंप योजनेची सुरुवात कधी झाली ?
कुसुम सोलार पंप योजना सन 2018=19 या कालावधीत अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घोषणा केली होती भारतातील मोसमी पाऊस विजेची कमतरता जलसिंचन सुविधांची कमतरतेमुळे शेतकऱ्यांना पिकांचा पाणी देणे शक्य होत नाही ही अडचण दूर करण्यासाठी त्यांच्या सरकारने कुसुम योजना आणली होती कमी पावसामुळे आणि बिजने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होतं शेतकरी केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे त्यांच्या जमिनीवर सौर ऊर्जेचा पॅनल आणि पंप लावून शेतीमध्ये पाणी देता येणार आहे कुसुम योजना अंतर्गत आतापर्यंत वीस लाख सौर पंप शेतकऱ्यांना दिला गेल्याची माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होताना दिली आहे . solar pump yojana 2024
प्रधानमंत्री कुसुम योजनेतून सौर पंप घेण्यासाठी अर्ज कुठे करावा ?
solar pump yojana 2024 पीएम कुसुम योजना अंतर्गत सौर आणि इतर ऋतुनीकरण क्षम क्षमता जोडण्यात उद्दिष्ट आहे महाराष्ट्रात प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणाच्या सोलार पंप योजनेमध्ये या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड जमीन उतारा पाण्याचा स्त्रोत बँक खाते पासबुक झेरॉक्स लागणार आहे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहा टक्के खर्च करावा लागतो एसएससी आणि एसटीच्या शेतकऱ्यांची पाच टक्के खर्च करणे आवश्यक असते जलसंपदा विभाग विभाग किंवा जलसंधारण विभाग पाणी उपलब्ध बद्दल प्रमाणपत्र आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे पारंपारिक वीज कनेक्शन नसावी हॉटेल सौर कृषी पंप योजना टप्पा एक व दोन किंवा मुख्यमंत्री सौर पंप कृषी योजना अंतर्गत अर्ज केलेले मात्र मंजूर न झालेले शेतकरी अर्ज करू शकतात .
राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या सौर पंप योजनेची वैशिष्ट्ये
शेतकऱ्यांना सौर ऊर्जा उपकरण बसवण्यासाठी दहा टक्के रक्कम भरावे लागते तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीची रक्कम पाठवते आणि कुसुम योजनेच्या बँका शेतकऱ्यांना 30 टक्के रक्कम कर्ज स्वरूपात देतात सौरऊर्जा प्लॉट पंडित जमिनीवर लावता येते कुसुम योजनेद्वारे शेतकरी यांच्या जमिनीवर सोलर पॅनल लावू शकतात याद्वारे निर्माण होणाऱ्या पॅक वापर करून शेतीला पाणी दिले जाते शेतकरी सोलर पॅनलवर तयार झालेली वीज गाव होते वापरू शकतात त्यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे सिंचनासाठी शेतकऱ्यांना मार्फत वीज मिळेल आणि अतिरिक्त वीज तयार झाल्यास तिचे ग्रेट बनवून टीव्ही कंपन्यांना दिल्याचा त्यांना भरपूर फायदा होईल .
स्पिरुलिना म्हणजे काय ? स्पिरुलिना शेती कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जयस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसावी पाच एकरापर्यंत शेतजमीनदार शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंत शौर्य कृषी पंप व पाच एकरापर्यंत जास्त शेत जमीनदार शेतकऱ्यास पाच अश्वशक्ती क्षमतेचे शौर्य कृषी पंप देण्यात येतात राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे उद्योगीकरण न झालेले शेतकरी यासाठी पात्र राहतील आणि विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसे भरून हे प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळते शक्य नाही असे शेतकरी यांना देखील लाभ मिळू शकतो आणि अति दुर्मन भागातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात महाराष्ट्र शास नाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेली शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात . solar pump yojana 2024
कुसुम सोलर पंप योजनेचे ऑफिशियल वेबसाईट ला भेट द्या : https://pmkusum.mnre.gov.in/#/landing
सौर पंप अर्ज मंजुरी बाबत सविस्तर माहिती अधिक जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit :prabhudeva gr and sheti yojana
FAQ :
सोलर पंप योजना सुरू करण्यात आली ?
सोलर पंप योजना सन 2018- 19 मध्ये सुरू करण्यात आली .
सोलर पंप योजनेतून आतापर्यंत किती शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात आलेले आहेत ?
सोलर पंप योजनेतून आतापर्यंत 20 लाख सौर पंप शेतकऱ्यांना दिले गेलेले आहेत .
सोलर पंप योजनेचे उद्दिष्ट काय ?
सोलर पंप योजनेअंतर्गत आणि क्षमता जोडणे हे उद्दिष्ट आहे .
सोलार पंप योजना कोणामार्फत चालू केली आहे ?
सोलार पंप योजना राज्य शासनामार्फत चालू केलेले आहे