पिक कर्ज वाटपाचे नवीन दर जाहीर , पहा तुमच्या पिकांना किती कर्ज मिळेल? : Pik Karj Navin Dar 2024

Pik Karj Navin Dar 2024 शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्याआधी आपल्याला हेक्टरी किती कर्ज मिळते किंवा कोणत्या पिकांना किती कर्ज दिले जाते या प्रकारची सर्व मूलभूत माहिती असणे आवश्यक असते. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना कोणत्या पिकांसाठी किती कर्ज महाराष्ट्र शासनाकडून दिले जाते याची माहिती नसते त्यामुळे कोणत्या पिकांसाठी साधारणपणे किती दर लावले जातात याबद्दलचा अंदाजही त्यांना येत नसतो. म्हणूनच याबद्दल सर्व सविस्तर माहिती माहीत असणे आवश्यक असते.

Pik Karj Navin Dar 2024

Pik Karj Navin Dar 2024 महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज योजना सुरू केलेली आहे. ही एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना ठरलेले पाहायला मिळते. या योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज दिले जाते. आज आपण आपल्या लेखामध्ये पीक कर्ज वाटपाचे नवीन दर जाहीर झालेले आहेत याबद्दल सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये कोणत्या पिकाला किती नवीन दर जाहीर झाला आहे व कोणत्या पिकांना किती पीक कर्ज मिळणार आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखांमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला हे कोणत्या पिकांना किती कर्ज मिळणार आहे याबद्दल माहिती घ्यायचे असल्यास आपल्या लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

Pik Karj Navin Dar 2024महाराष्ट्र शासनाने राज्यांमधील गरीब व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी पीक कर्ज योजनेची सुरुवात केलेली होती. या योजनेमधून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज दिले जात होते. शेतकऱ्यांना या कर्जाचा उपयोग शेतामध्ये बियाणे खरेदी करण्यासाठी खते तसेच कीटकनाशके यांची खरेदी करण्यासाठी उपयोग होत होता. शासनाने पीक कर्ज योजनाही शेतकऱ्यांच्या विविध अडचणींवर महत्त्वपूर्ण विचार करून हा निर्णय घेतला आहे.

Pik Karj Navin Dar 2024

Pik Karj Navin Dar 2024 पीक कर्ज योजनेचे उद्दिष्ट :

  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करणे
  • राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे तसेच शेती करण्यासाठी आकर्षित करणे
  • शेतकऱ्यांच्या डोक्यावरती असलेला कर्जाचा किंवा व्याजाचा बोजा कमी करणे
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान व राहणीमान सुधारण्यास मदत होणार आहे तसेच शेती करण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी आत्मनिर्भर बनता येणार आहे
  • शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजेच बियाणे खते कीटकनाशके इत्यादी वस्तूंची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उपलब्ध करून देणे
  • शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनवणे
  • शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडवून आणणे
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या पैशांसाठी कोणाकडूनही म्हणजेच सावकाराकडून किंवा बँकेकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये

Pik Karj Navin Dar 2024या सर्व उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज योजना राबवली जात आहे.महाराष्ट्र शासनाने राज्यांमधील गरीब व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी पीक कर्ज योजनेची सुरुवात केलेली होती. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा प्रमाणात उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना त्यांचे राहणीमान व जीवनमान भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.

पीक कर्ज योजनेचे वैशिष्ट्ये Pik Karj Navin Dar 2024 :

  • तर कोणता पीक कर्ज योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे राबवली जात आहे
  • पिक कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या बँकांद्वारे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यावरती महाराष्ट्र शासनाची देखरेख सुद्धा असणार आहे
  • पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी कर्जाची रक्कम ही लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे
  • पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारे साहित्य म्हणजेच बियाणे खते कीटकनाशके यांचा पुरवठा करण्यासाठी मदत होणार आहे.Pik Karj Navin Dar 2024

Pik Karj Navin Dar 2024

पीक कर्जाचे नवीन दर 2024 :Pik Karj Navin Dar 2024

Pik Karj Navin Dar 2024 शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्याआधी आपल्याला हेक्टरी किती कर्ज मिळते किंवा कोणत्या पिकांना किती कर्ज दिले जाते या प्रकारची सर्व मूलभूत माहिती असणे आवश्यक असते. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना कोणत्या पिकांसाठी किती कर्ज महाराष्ट्र शासनाकडून दिले जाते याची माहिती नसते त्यामुळे कोणत्या पिकांसाठी साधारणपणे किती दर लावले जातात याबद्दलचा अंदाजही त्यांना येत नसतो. म्हणूनच याबद्दल सर्व सविस्तर माहिती माहीत असणे आवश्यक असते.

Pik Karj Navin Dar 2024महाराष्ट्र राज्य मध्ये पिकांसाठी पीक कर्ज निश्चित केले गेले आहेत. समितीने विविध पिकांसाठी पिक कर्ज दर निश्चित केल्यामुळे शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकांना किती पीक कर्ज दर मिळणार आहे याबद्दल सर्व माहिती मिळणार आहे. राज्यामध्ये पीक कर्ज हे जिल्ह्यानुसार जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशीनुसार राज्यस्तरीय समितीने निश्चित करून ते जाहीर केलेले आहेत. जाहीर केलेल्या पीक कर्जाचे नवीन दराच्या 10%+ – टक्के कर्ज वितरित करण्यात यावे असे बंधन बँकांना असते.

Pik Karj Navin Dar 2024 पीक आणि समितीने निश्चित केलेले तर पीक कर्जाचे दर :

  • खरीप भात किंवा सुधारित साठी समितीने 75 हजार रुपये प्रति हेक्‍टरी निश्चित केलेले आहे
  • भात उन्हाळी किंवा बासमती यासाठी समितीने 75 हजार प्रती हेक्टरी रुपये जीत केलेले आहेत
  • खरीप भात किंवा जिरायती साठी नष्ट हजार प्रति हेक्‍टरी निश्चित केलेले आहेत
  • खरीप ज्वारी साठी 44000 रुपये प्रति हेक्‍टरी समितीने निश्चित केले आहेत
  • बाजरी 35000 रुपये प्रति हेक्‍टरी निश्चित केलेले आहेत
  • कापूस बागायत साठी 76 हजार प्रति हेक्‍टरी रुपये निश्चित केलेले आहेत
  • कापूस जिरायत साठी 65 हजार प्रती हेक्टर रुपये निश्चित केलेले आहेत
  • ऊस आडसाली साठी 1 लाख 65 हजार रुपये प्रति हेक्‍टरी निश्चित केले आहेत
  • ऊस पूर्व हंगामी साठी 1,55000 समितीने निश्चित केले आहेत

Pik Karj Navin Dar 2024 पीक आणि पीक कर्जाचे दर :

पिक उत्पादन (किलो ) हेक्टर
कपास (बागायत)76,000
कपास (जिरायत)65,000
सोयाबीन54,000
तूर ( जिरायत)45,000
तुर (बागायत)46,000
मुग (जिरायत/ उन्हाळी)27,000
उडीद (जिरायत)27,000
भुईमूग (बागायत/ उन्हाळे)49,000
भुईमूग ( जिरायत)46,000
सूर्यफूल (बागायत)27,000
सूर्यफूल (जिरायत)24,000
तीळ (जिरायत)24,000
ज्वारी (जिरायत)25,000
मक्का (बागायत)40,000
ऊस (आडसाली)35,000
ऊस ( पूर्व हंगामी)165,000
ऊस (सुरू)155,000
ऊस (खोडवा)120,000

Pik Karj Navin Dar 2024वरती सांगितल्याप्रमाणे समितीने विविध पिकांसाठी वेगवेगळे कर्ज आणि पीक कर्ज निश्चित केलेले आहेत. यामध्ये तुमच्या पिकांना किती कर्ज मिळणार आहे हे तुम्ही आता सहजरित्या तपासू शकता. समितीने विविध पिकांसाठी पिक कर्ज दर निश्चित केल्यामुळे शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकांना किती पीक कर्ज दर मिळणार आहे याबद्दल सर्व माहिती मिळणार आहे.Pik Karj Navin Dar 2024

कोणत्या पिकांना किती खर्च मिळाला आहे याबद्दल माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Prabhudeva GR & Sheti Yojana

FAQ

भुईमूग जिरायतीसाठी किती दर निश्चित केला गेला आहे ?

46,000

पिक कर्ज योजनेची वैशिष्ट्ये काय आहे ?

पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी कर्जाची रक्कम ही लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे

पिक कर्ज योजनेची उद्दिष्ट काय आहे ?

  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करणे
  • राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे तसेच शेती करण्यासाठी आकर्षित करणे
  • शेतकऱ्यांच्या डोक्यावरती असलेला कर्जाचा किंवा व्याजाचा बोजा कमी करणे

Leave a Comment