Shimla Mirchi Lagavad 2024ढोबळी मिरची म्हणजेच आपण तिला शिमला मिर्च या नावाने ओळखतो. ढोबळी मिरची ही भारतामधील सर्वात लोकप्रिय अशी भाजी असून, त्याच्या अद्वितीय चव आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे त्याच्या स्वयंपाकामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. जर शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने कोळी मिरचीची लागवड केली तर शिमला मिरची हा महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर अशी करू शकणार आहे.
Shimla Mirchi Lagavad 2024 ढोबळी मिरचीच्या जाती
Shimla Mirchi Lagavad 2024 ढोबळी मिरचीची लागवड करण्याकरिता सर्वात पहिली पायरी म्हणजे योग्य वाण निवडणे. भारतामध्ये ढोबळी मिरचीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत परंतु कॅलिफोर्निया वंडर जुपिटर इंडस इंद्रा आणि माणिक हे जास्त लागवड होणाऱ्या जाती आहेत. 17 ते त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रदेशांमध्ये हवामान रोग प्रतिकारक शक्ती आणि बाजारपेठेमध्ये असणारी मागणी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ढोबळी मिरचीचे वाण निवडायचे आहेत. उदाहरणार्थ कॅलिफोर्निया वंडर ही भारतामधील सर्वात लोकप्रिय अशी जात आहे. तर यलो वंडर ही दक्षिणेकडील प्रदेशासाठी लोकप्रिय अशी जात मानली जाते. महाराष्ट्र मध्ये इंडस व इंद्रा या जाती जातींचे जास्त प्रमाणात घेतले जाते. या दोन ढोबळी मिरचीच्या जातींची लागवड त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते.
ढोबळी मिरची लागवडीसाठी जमीन तयार करणे
Shimla Mirchi Lagavad 2024 ढोबळी मिरची पिकाचे लागवड करण्यासाठी 6.0 ते 7.0 च्या पीएच श्रेणी सोबत जमीन चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा सुपीक जमिनीत दम प्रकारे शिमला मिरचीचे पीक घेता येते. त्यामुळे जर ढोबळी मिरची पिकाचे उत्पादन घ्यायचे असेल तर चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा होणारी तसेच सुपीक जमीन निवडणे आवश्यक आहे. तसेच जमिनीमध्ये ढोबळी मिरचीची लागवड करण्याआधी शेतकऱ्यांनी 15 ते 20 सीएम खोलीपर्यंत नांगरणी करून तसेच जमिनीची योग्य प्रकारे मशागत करून म्हणजे जमीन उभी आडवी नांगरणे आवश्यक आहे. यामुळे कोणत्याही पिकांचे उत्पादन घेण्यासाठी जमीन पूर्णपणे योग्य असणार आहे.
तसेच करण्याआधी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ आणि कंपोस्ट खते म्हणजेच चांगले कुजलेले शेणखत टाकून माती तयार करणे गरजेचे असते. यामुळे जमीन पोकळ होण्यासाठी तसेच येथील पोषक तत्त्वांची वाढ होण्यासाठी जास्त प्रमाणात मदत होते . कोणत्याही पिकाची लागवड करण्याआधी जमिनीची पूर्व मशागत करणे अत्यंत महत्त्वाचे असते. पूर्व मशागत पूर्ण झाल्यावर ती पाच ते सहा ढोबळी मिरचीची लागवड करण्याकरिता बेड तयार करायचे आहेत. यामुळे लागवड करण्याआधी संतुलित NPK 60 :40: 40 खत किलो हेक्टर वापरण्याची शिफारस मोठ्या प्रमाणात केली जाते. ढोबळी मिरचीची लागवड करण्यासाठी बेड पाडून झाल्यानंतर त्यावर तीस मायक्रोन चा मल्चिंग पेपर अंथरून यावरती ढोबळी मिरचीची लागवड करणे आवश्यक आहे.(Shimla Mirchi Lagavad 2024)
पिकांची काळजी आणि लागवड
Shimla Mirchi Lagavad 2024 शिमला मिरचीची थेट पण आणि पुनर लावणी सह वेगवेगळ्या प्रकारे पीक घेता येते. परंतु काही ठिकाणी रोपांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते कारण ती झाडे लवकर स्थापित करण्यासाठी मदत होते. आणि झाडांवरती रोगांचा प्रादुर्भाव होण्यापासून धोका कमी होतो. शेतकऱ्यांनी रोपवाटिकेमध्ये किंवा ट्रे मध्ये बियाणे पेरणे आवश्यक आहे, आणि 25 ते 30 दिवसानंतर रोपे शेतात लावायचे आहेत. रोपांची लागवड केल्यानंतर रोपांना साधारणपणे तीन ते चार खते टॉनिक आणि बुरशीनाशक औषधांच्या फवारण्या करणे गरजेचे आहे. शिमला मिरचीच्या पिकांना दररोज पाणी देणे आवश्यक असते. आणि विशेषतः फुले आणि फळांच्या अवस्थेमध्ये पिके असताना यांना दररोज पाणी द्यावे लागते. शेतकऱ्यांनी झाडांना दर आठवड्यातून दोन वेळा मुबलक पाणी मिळेल याची पूर्णपणे खात्री करायची आहे.
खत व्यवस्थापन (Shimla Mirchi Lagavad 2024)
शिमला मिरचीच्या पिकांना वाढीसाठी फरगुशन व्यवस्थापन ही रोगांची वाढ आणि उत्पादन वाढवण्यासाठी सिंचनाच्या माध्यमातून खते आणि पाणी वापरणे याची प्रक्रिया केली जाते. फरगुशन हा पिकांना पोषक द्रव्य पोहोचवण्याचा एक अचूक आणि कार्यक्रम मार्ग असलेला पाहायला मिळतो, कारण या पर्यायामुळे शेतकऱ्यांना खतांच्या वापराचे प्रमाण आणि वेळ सुनिश्चित करता येते.(Shimla Mirchi Lagavad 2024)
मातीचे परीक्षण : Shimla Mirchi Lagavad 2024
Shimla Mirchi Lagavad 2024सिमला मिरची खत व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी म्हणजे मातीचे परीक्षण. मातीचे परीक्षण केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमधील पोषक स्थिती आणि खतांचे प्रकार याबरोबर या सर्वांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते. शेतजमिनीच्या विविध भागांमधून मातीचे नमुने गोळा केले जातात आणि ते माती परीक्षणासाठी माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये पाठवले जातात. प्रयोगशाळेच्या अहवालामध्ये मातीचे पीएच पोषक तत्त्वांची उपलब्धता आणि खतांच्या वापरासाठी शिफारशींची माहिती याबद्दल सर्व माहिती समजण्यास सोपे जाते.
खतांची निवड
माती परीक्षण केल्यानंतर शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे खतांची मात्रा निवडून शिमला मिरचीच्या पिकांना योग्य खत द्यायचे आहे.सिमला मिरचीला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचा संतुलित पुरवठा करणे आवश्यक असते. नायट्रोजन मुळे वनस्पती वृद्धी वाढण्यास मदत होते. फॉस्फरस पिकांच्या मुळांच्या विकासासाठी प्रोत्साहन देते, आणि पोटॅशियम फळांच्या विकासासाठी प्रोत्साहन देते. शेतकऱ्यांनी 18 :18 :18 किंवा 20: 20: 20 च्या गुणोत्तर सोबत खतांचे मिश्रण निवडणे आवश्यक आहे.(Shimla Mirchi Lagavad 2024)
शेतात जलद गतीने काम करण्यासाठी चार कामे एकावेळी करते हे पेरणी यंत्र
विद्राव्य खतांचा वापर
शिमला मिरचीची लागवड करत असताना किंवा लागवड करून झाल्यानंतर विद्राव्य खतांचा वापर केला असेल तर खत व्यवस्थापन करणे सोपे होते. यासाठी शिमला मिरचीच्या वाढीच्या काळामध्ये 19: 19 :19 किंवा हे विद्राव्य खत देणे गरजेचे आहे. फुलांच्या अवस्थेमध्ये 13 :40: 13 हे विद्राव्य खत द्यावे लागते. तसेच फळांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये 13 :40: 13 सुद्धा व o : 52 : 34ग्रेड चा वापर करावा लागतो. फळांना वजन येण्यासाठी 13 : 0045 किंवा या विद्राव्य खतांचा वापर करावा
कीटकांची ओळख
शिमला मिरचीच्या कीटक नियंत्रणाची पहिली पायरी म्हणजे कीटक ओळखणे. तापमान वाढ माशी थ्रिप्स मावा आणि सुरवंटसह ढोबळी मिरची वरती हल्ला करत असताना पाहायला मिळतात. या कीटकांच्या प्रादुर्भावाचे लक्षणांसाठी जसे की चुरडा मुरडा किंवा पिवळी पडणारी पाने वाढ थांबणे आणि कीटकांची उपस्थिती यांसारख्या लक्षणांवर ते शेतकऱ्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे आणि त्यांच्या पिकांचे नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे.
पारंपारिक नियंत्रण
पारंपारिक नियंत्रण म्हणजे अशा शेती पद्धतींचा वापर करण्याच्या मुळे प्रादुर्भाव रोखण्यास कमी होण्यास मदत होते. शिमला मिरचीच्या पिकांमध्ये किड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक पारंपारिक नियंत्रण उपाय वापरतात. ज्यामध्ये पीक फिरवणे घेणे आणि प्रतिरोधक वाहनांचा वापर करणे या सर्व उपायांचा समावेश होतो. आंतर पिकांमध्ये प्रादुर्भाव कमी होण्यासाठी एकाच शेतामध्ये दोन किंवा पिके लावता येऊ शकतात.
शिमला मिरची लागवड कशी करावी याबद्दल माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit शेतकरी राजा
FAQ
मातीचे निरीक्षण का करावे ?
मातीचे परीक्षण केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमधील पोषक स्थिती आणि खतांचे प्रकार याबरोबर या सर्वांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते
विद्राव्य खतांचा वापर कसा करावा ?
वाढीच्या काळामध्ये 19: 19 :19 किंवा हे विद्राव्य खत देणे गरजेचे आहे. फुलांच्या अवस्थेमध्ये 13 :40: 13 हे विद्राव्य खत द्यावे लागते. तसेच फळांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये 13 :40: 13 सुद्धा व o : 52 : 34ग्रेड चा वापर करावा लागतो. फळांना वजन येण्यासाठी 13 : 0045 किंवा या विद्राव्य खतांचा वापर करावा
खत व्यवस्थापन कसे करावे ?
फरगुशन हा पिकांना पोषक द्रव्य पोहोचवण्याचा एक अचूक आणि कार्यक्रम मार्ग असलेला पाहायला मिळतो, कारण या पर्यायामुळे शेतकऱ्यांना खतांच्या वापराचे प्रमाण आणि वेळ सुनिश्चित करता येते.