हायड्रोपोनिक शेती करून शेतकरी कसे कमावतात कोट्यावधी रुपये; पहा माहिती : Hydroponic Farming 2024

Hydroponic Farming 2024 हायड्रोपोनिक शेती मातीशिवाय केली जाते. म्हणजेच यामध्ये मातीचा वापर केला जात नाही. मातीचा वापर न करता वनस्पती पिके तसेच फळे यांची शेती करता येऊ शकते. प्रकारची शेती जागेमध्ये तसेच कुठेही करता येऊ शकते. आपण या प्रकारची शेती घरी, घराचे टेरेस वरती आणि एका खोलीमध्ये सुद्धा किंवा बाहेर कुठे तरी करू शकतो. या पद्धतीच्या शेतीमध्ये पाण्यामध्ये पिकांच्या मुळांचे वाढ करता येऊ शकते. हायड्रोपोनिक शेतीच्या माध्यमातून पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेती पद्धती पेक्षा जास्त प्रमाणात उत्पादन मिळवता येऊ शकते आणि ते सुद्धा कमी वेळेमध्ये. हायड्रोपोनिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेती पिकांना पारंपारिक शेती पेक्षा कमी पाणी द्यावे लागते.

Hydroponic Farming 2024

Hydroponic Farming 2024 हायड्रोपोनिक शेती कशी केली जाते?

जपान :

या देशामध्ये काही शहरी भागांमध्ये पिके घेण्यासाठी याचा वापर केला जातो

संयुक्त अरब अमिरातीमध्ये :

वाळवंटामध्ये पिके घेण्यासाठी हायड्रोपोनिक फार्मचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आप.

Hydroponic Farming 2024 अमेरिका :

अमेरिकेमध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर चे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

Hydroponic Farming 2024 आता जसे काळ बदलत आहेत कशाप्रकारे हायड्रोपोनिक च्या उपकरणांची सुद्धा किंमत कमी होत आहे. त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही जास्त प्रमाणावर ते हायड्रोपोनिक शेती वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हायड्रोपोनिक शेती करणारे देश :Hydroponic Farming 2024

  • अमेरिका
  • जपान
  • संयुक्त अरब अमिराती
  • ऑस्ट्रेलिया
  • दक्षिण आफ्रिका
  • युनायटेड किंगडम

Hydroponic Farming 2024 कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी :

हायड्रोपोनिक शेती पद्धतीने शेती केल्यामुळे कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होताना दिसून येतं आहे. हायड्रोपोनिक शेती मातीमधील शेतीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारची आहे. हायड्रोपोनिक शेतीमधील पिकांवर ती कीटक आणि रोग पडण्याची शक्यता कमी प्रमाणात असते. या शेतीमध्ये कीटक आणि रोगांना इंटरनॅशनल असल्यामुळे या वरती नियंत्रण ठेवून आवश्यकता उपाययोजना करणे गरजेचे असते.

उच्च उत्पादन :

पारंपारिक पद्धतीने शेती केल्यामुळे जेवढे उत्पादन मिळते, त्यापेक्षा जास्त उत्पादन हे हायड्रोपोनिक शेती केल्यामुळे मिळवता येते. पारंपरिक शेतीपेक्षा हायड्रोपोनिक शेती मध्ये जास्त उत्पादन मिळते कारण हायड्रोपोनिक शेती मध्ये पिकांना चे पोषक घटकांची आवश्यकता असते, ती त्यांना थेट पाण्याद्वारे मुळातून वनस्पती मिळतात. म्हणून त्यांना अधिक ऊर्जा खर्च करण्याची गरज भासत नाही.Hydroponic Farming 2024

वर्षभर उत्पादन :

हायड्रोपोनिक शेती पद्धती अवलंबल्या मुळे हवामान व परिस्थिती परवा न करता वर्षभर पिके घेण्यासाठी मदत होते. हायड्रोपोनिक शेती प्रणालीचा वापर केल्यामुळे वर्षभर उत्पादन घेता येऊ शकते. कारण हायड्रोपोनिक प्रकारची शेती घरी करतो त्यामुळे पिकांसाठी आवश्यक असणारे हवामान आपण नियंत्रित करू शकतो.

पाण्याची बचत :Hydroponic Farming 2024

हायड्रोपोनिक शेती करत असताना यामध्ये फक्त पाण्याचा उपयोग केला जातो. पारंपारिक शेती करत असताना पिकांना जेवढ्या प्रमाणात पाणी द्यावे लागते त्यापेक्षा साधारणपणे 90 टक्के पाण्याची बचत हायड्रोपोनिक शेती मध्ये होते. कारण यामध्ये पिकांना जेवढे पाणी आवश्यक असते तेवढेच घेतले जाते आणि त्यांना हवी असलेली पोषक घटक मिळवता येतात.

Hydroponic Farming 2024

हायड्रोपोनिक शेती केल्यामुळे अन्न पिकवण्यासाठी आणि जास्त उत्पादन घेण्यासाठी एक शाश्वत आणि चांगला मार्ग आहे. जगामध्ये लोकसंख्या ही सातत्याने वाढत असते, आणि त्यामुळे अन्नाची मागणी सुद्धा वाढल्याने हायड्रोपोनिक शेती पद्धत अधिक लोकप्रिय होत आहे.

साहित्य खर्च :

Hydroponic Farming 2024 हायड्रोपोनिक शेती करण्यासाठी लागणारे साहित्य हे जास्त प्रमाणात खर्चिक असल्यामुळे, यासाठी खूप खर्च करावा लागतो. या प्रकारची शेती करण्यासाठी विशेष प्रकारचे साहित्य उपकरणे आवश्यक असतात. यामध्ये ग्रो लाईट, टायमर, पोषक पंप, या उपकरणांचा समावेश होतो. या प्रकारची शेती करण्यासाठी आपल्याला शेती तज्ञांची मदत घ्यावी लागते. हायड्रोपोनिक पद्धतीची शेती करण्यासाठी शरीर विज्ञान, पोषक रसायन शास्त्र, तसेच प्रणाली देखभालीची चांगली समज असणे गरजेचे आहे नाहीतर, अशा प्रकारच्या शेतीमध्ये आपले नुकसान होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

उपकरणांमध्ये बिघाड :

Hydroponic Farming 2024हायड्रोपोनिक शेती करत असताना विविध उपकरणांची गरज असते. हायड्रोपोनिक शेती करताना उपकरणे ही पूर्णतः वीज वरती चालणारे त्यामुळे वीज गेली किंवा उपकरणे खराब झाली तर पिके खराब होऊ शकतात. व यामुळे मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनाचे नुकसान होऊ शकते.

पाण्यामुळे होणारे रोग :

हायड्रोपोनिक प्रकारची शेती हे पूर्णपणे पाण्यावरती केली जाते. त्यामुळे शेती पिकांवर ती मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे रोग होऊ शकतात. यासाठी पाणी निर्जंतुक आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची शेती असो शेतीमध्ये पिकांना जास्त पाणी दिल्यामुळे पिकांवर ते मोठ्या प्रमाणात रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

बाजार भाव :

हायड्रोपोनिक शेती पद्धती प्रकारची शेती केल्यामुळे शेतीच्या मालाला सामान्य शेती सारखे हंगाम पुरवठा आणि किमती यांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होऊ शकतात.

नुकसान होण्याची शक्यता असू नये अनुभवी उत्पादकांसाठी हायड्रोपोनिक जास्त किफायतीशीर फायदेशीर ठरू शकते. कारण त्यांचे खर्च आणि याची जोखीम काळजीपूर्वक नियंत्रित करून, हायड्रोपोनिक शेती करून शेतकरी वर्षभर उच्च गुणवत्तेच्या अन्नाचे उत्पादन घेऊ शकतो.

हायड्रोपोनिक शेती पद्धतीने घेतली जाणारी पिके :

भाज्या – कोथिंबीर मेथी टोमॅटो, काकडी आणि पालक इत्यादी भाज्यांचे उत्पादन हायड्रोपोनिक शेती पद्धतीमध्ये घेतले जाऊ शकते.

औषधी वनस्पती – यामध्ये पुदिना तुळस या प्रकारचे उत्पादन घेऊ शकतो. तसेच हायड्रोपोनिक शेती पद्धतीमध्ये आपण वेगवेगळे फुले आणि फळे यांचे उत्पादनही घेऊ शकतो.

हायड्रोपोनिक शेती घरी केले जाऊ शकते त्यामुळे, या प्रकारची शेती खूप लोकप्रिय होत आहे. अशा प्रकारची शेती मोठा तसेच लहान प्रमाणावर वरती करता येऊ शकते.

अतिवृष्टी आणि दुष्काळ यासाठी अनुदान मिळवण्यासाठी VK नंबर कसा मिळवावा ?

हायड्रोपोनिक शेतीबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Bharat Agri Marathi

FAQ

हायड्रोपोनिक शेती म्हणजे काय ?

हायड्रोपोनिक शेती मातीशिवाय केली जाते. म्हणजेच यामध्ये मातीचा वापर केला जात नाही. मातीचा वापर न करता वनस्पती पिके तसेच फळे यांची शेती करता येऊ शकते. प्रकारची शेती जागेमध्ये तसेच कुठेही करता येऊ शकते. आपण या प्रकारची शेती घरी, घराचे टेरेस वरती आणि एका खोलीमध्ये सुद्धा किंवा बाहेर कुठे तरी करू शकतो

हायड्रोपोनिक शेती कोणकोणत्या देशांमध्ये केली जाते ?

  • अमेरिका
  • जपान
  • संयुक्त अरब अमिराती
  • ऑस्ट्रेलिया
  • दक्षिण आफ्रिका
  • युनायटेड किंगडम

हायड्रोपोनिक शेतीमध्ये साहित्य खर्च कोणते आहेत ?

साहित्य उपकरणे आवश्यक असतात. यामध्ये ग्रो लाईट, टायमर, पोषक पंप, या उपकरणांचा समावेश होतो.

Leave a Comment