Halad bajarbhav 2024 : राज्यामध्ये आता हळदीच्या दरामध्ये भरपूर वाढ झालेली दिसून येत आहे कोणत्या ठिकाणी हळदीचे किती दर आहेत याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत .
हिंगोली : हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीचे परिमाण क्विंटल मध्ये मोजले जाते तसेच तेथील हळदीची आवक ही 1600 इतकी आहे . हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीचा कमीत कमी दर 13000 जास्तीत जास्त दर 15500 आणि सर्वसाधारण दर 14250 इतका आहे .
वाशिम : ( Halad bajarbhav 2024 )वाशिम बाजार समितीमध्ये हायब्रीड हळद ही जात लोकप्रिय आहे तेथील हळदीचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते . वाशिम बाजार समितीमध्ये हळदीची आवक हे 400 इतके असून त्यातील कमीत कमी दर 11500 इतका आहे आणि जास्तीत जास्त दर पंधरा हजार अकरा इतका आहे आम्ही सर्वसाधारण तर 13,500 इतका आहे .
मुंबई : मुंबई बाजार समितीमध्ये हळद आहे तसेच तेथील हळदीचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजली जाते हळदीची अवघी 14 इतके आहे मुंबई बाजार समितीमध्ये हळदीचे सर कमीत कमी दर 14000 इतका आहे आणि जास्तीत जास्त दर 24000 इतका असून साधारण दर 19000 इतका आहे .
सांगली : सांगली बाजार समितीमध्ये राजापुरी हळद ही जात लोकप्रिय आहे तसेच तेथील हळदीचे परिमाणे क्विंटल मध्ये मोजले जाते तेथील हळदीची आवक हे 370 इतके आहे सांगली येथील हळदीचा कमीत कमी दर 14,500 इतका आहे आणि जास्तीत जास्त दर 20 हजार 600 इतका आहे आणि सर्वसाधारण 1750 इतका आहे .( Halad bajarbhav 2024 )
नांदेड : बाजार समितीमध्ये हळदीचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते हळदीची आवक ही 916 इतकी आहे नांदेड बाजार समितीमध्ये हळदीचा कमीत कमी दर 10,000 इतका आहे आणि जास्तीत जास्त दर 15900 इतका आहे आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार वीस इतका आहे .
सेनगाव :( Halad bajarbhav 2024 ) सेनगाव बाजार समितीमध्ये हळदीचा लोकल हळद ही जात लोकप्रिय आहे तसेच तेथील परिणामी क्विंटल मध्ये मोजली जाते तेथील हळदीची आवक ही 11 इतके आहे सेनगाव बाजार समितीमध्ये हळदीचा कमीत कमी दर 12,000 इतका आहे तसेच जास्तीत जास्त दर 14,500 इतका आहे आणि सर्वसाधारण दर 13000 इतका आहे .
जवळा बाजार : जवळा बाजार समितीमध्ये लोकल हळद लोकप्रिय आहे . तसेच तेथील हळदीचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते जवळा बाजार येथील हळदीची आवक 150 इतके आहे जवळा बाजार बाजार समिती मध्ये हळदीची मी दर 13000 इतका असून जास्तीत जास्त दर 15000 इतका आहे आणि सर्वसाधारण दर 14,000 इतका आहे .( Halad bajarbhav 2024 )
25/06/2024 ( Halad bajarbhav 2024 )
25/06/2024
नांदेड : नांदेड बाजार समितीमध्ये हळदीचे परिमाण क्विंटल मध्ये मोजले जाते तेथील हळदीची आवक ही 545 इतके आहे या समितीमध्ये हळदीचा कमीत कमी दर 14000 इतका आहे आणि जास्तीत जास्त दर 16,000 इतका आहे तसेच तेथील सर्वसाधारण दर 15200 इतका आहे .
हिंगोली : हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीचे परिमाण क्विंटल मध्ये मोजले जाते तेथील हळदीची आवक ही 1981 असून तेथील बाजार समितीमध्ये हळदीचा कमीत कमी दर 12900 इतका आहे आणि जास्तीत जास्त दर पंधरा हजार तीनशे इतका असून सर्वसाधारण दर 14100 इतका आहे .
रिसोड : रिसोड बाजार समितीमध्ये हळदीचे परिमाण क्विंटल मध्ये मोजले जाते तसेच तेथील हळदीची आवक ही 3700 इतके आहे आणि रिसोड बाजार समितीमध्ये हळदीचा कमीत कमी दर 14000 इतका आहे आणि जास्तीत जास्त दर 15000 इतका आहे तसेच सर्वसाधारण दर 14,500 इतका आहे .
मुंबई : मुंबई बाजार समितीमध्ये हळदीचे परिमाण क्विंटल मध्ये मोजली जाते तसेच तेथील हळद ही हळद लोकप्रिय आहे तसेच तेथील हळदीची आवक ही पाच मुंबई बाजार समितीमध्ये हळदीचा कमीत कमी दर 13 हजार इतका असून जास्तीत जास्त दर 27 हजार इतका आहे आणि सर्वसाधारण दर 20 हजार इतका आहे .
जावळा बाजार : जवळा बाजार समितीमध्ये लोकल प्रकारची हळद लोकप्रिय आहे तसेच तेथील हळदीचे परिमाण क्विंटल मध्ये मोजली जाते तेथील हळदीची आवक ही 240 इतकी आहे जवळा बाजार समितीमध्ये हळदीची कमीत कमी दर 13 हजार इतका असून जास्तीत जास्त दर 15000 इतका आहे आणि सर्वसाधारण दर 14 हजार इतका आहे .
लोहा : ( Halad bajarbhav 2024 ) लोहा बाजार समितीमध्ये राजापुरी हळद ही हळद लोकप्रिय आहे तसेच तेथील हळदीचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते तेथील हळदीची आवक ही 25 इतक्या आहे लोहा बाजार समितीमध्ये कमीत कमी दर 10100 इतका आहे आणि जास्तीत जास्त दर 15400 इतका असून सर्वसाधारण दर 14,500 इतका आहे .
24/06/2024
नांदेड : नांदेड बाजार समितीमध्ये हळदीचे परिमाण क्विंटल मध्ये मोजले जाते तसेच तेथील हळदीची आवक 468 समितीमध्ये हळदीचा कमीत कमी दर 1090 इतका असून हळदीचा जास्तीत जास्त दर 390 इतका आहे आणि सर्वसाधारण दर 1521 आहे .
लोहा : लोहा बाजार समितीमध्ये राजापुरी हळद लोकप्रिय आहे तसेच येथील हळदीचे परिमाण क्विंटल मध्ये मोजले जाते तेथील हळदीची आवक 13 इतके आहे लोहा बाजार समितीमध्ये हळदीचा कमीत कमी दर 10,000 इतका आहे आणि जास्तीत जास्त दर 15600 इतका आहे तसेच सर्वसाधारण दर 14000 इतका आहे .
हिंगोली :( Halad bajarbhav 2024 ) हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीचे क्विंटल प्रकारची पळत जात लोकप्रिय आहे तसेच हळदीची आवक ही 1500 इतके आहे बाजार समितीमध्ये हळदीचा कमीत कमी दर 1352 इतका आहे आणि जास्तीत जास्त दर 1660 इतका आहे तसेच सर्वसाधारण दर 14 हजार 792 इतका आहे .
सेनगाव : सेनगाव बाजार समितीमध्ये हळदीचा राजापुरी हळद ही जात लोकप्रिय आहे तसेच तेथील परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते तेथील हळदीची आवक ही 419 इतकी आहे सेनगाव बाजार समितीमध्ये हळदीचा कमीत कमी दर 10,000 इतका असून जास्तीत जास्त दर 1475 इतका आहे आणि सर्वसाधारण दर 1421 आहे .
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
https://www.krushikranti.com/bajarbhav/halad-bajar-bhav-today
हळदीच्या बाजारभावाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : havaman ani parisar
FAQ :
लोहा येथे कोणती हळद लोकप्रिय आहे ?
लोहा येथे राजापुरी हळद लोकप्रिय आहे .
नांदेड बाजार समितीमध्ये हळदीचा कमीत कमी दर किती आहे ?
नांदेड बाजार समितीमध्ये तिचा कमीत कमी दर10900 इतका आहे .
हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीचा सर्वसाधारण किती दर आहे ?
हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीचा सर्वसाधारण दर 14 हजार 792 इतका आहे .