Milk business idea marathi 2024 : दूध दर कमी असल्याने दूध प्रक्रिया उद्योग उभारून दुधापासून अनेक पदार्थ निर्मिती करून ते बाजारपेठेनुसार विक्री व्यवस्थापन करत चांगला दर मिळवता येतो पशुपालन व दुग्ध व्यवसाय हा महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय आहे भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये दूध उत्पादन प्रथम क्रमांकावर आहे भारतातल्या विविध राज्यांच्या आकडेवारीचा विचार केला असता उत्तर प्रदेश या राज्याचा दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक लागतो एकूण दूध उत्पादनात 37% दूध हे दूध देणे पदार्थाच्या प्रक्रियेसाठी वापरले जाते ग्रामीण भागातील दुधाचे शहर आणि शहरी भागाच्या तुलनेत हवा तितका दर मिळत नाही फ्लॅट सीजन म्हणजे जास्तीचे दूध उपलब्ध असणाऱ्या काळात अनेक दूध डेरी मध्ये दूध नाकारले जाते किंवा दुधाला अत्यंत कमी दर मिळतो . म्हणूनच दुधाच्या कमी दरावर मात करण्यासाठी दूध प्रक्रिया उद्योग साथ देणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ .
ग्रामीण भागातील युवकांचे गट तसेच महिला बचत गटांनी एकत्र येऊन आसपासचे इतर गावातील शेतकऱ्यांकडून अतिरिक्त दूध गोळा करून ते पुढे विक्री करता न पाठवता त्यावर प्रक्रिया करून त्यापासून मूल्यवर्धित पदार्थ निर्माण केल्यास चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो .
Milk business idea marathi 2024
दुधावर प्रक्रिया करण्याचे फायदे कोणते आहेत ?
Milk business idea marathi 2024 दर्जेदार दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठेत आजही चांगली मागणी आहे फक्त गरज आहे ती दूध उत्पादनाला तंत्रज्ञानाची जोड देण्याची व स्वच्छ शुद्ध उत्तम दर्जाच्या दुग्धजन्य पदार्थ बाजारपेठेत पुरवण्याची दूध प्रक्रिया करताना प्रथम दुधाचे गुणवत्ता तपासणी आणि प्रक्रिया तंत्र तसेच यंत्रसामग्री आणि पॅकेजिंग विक्री व्यवस्थापन व बाजारपेठ यांचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे . दुधाच्या वापराची आकडेवारी पाहता दुग्धजन्य पदार्थासाठी दुधाचा वापर हा जास्त होतो परंतु निर्यातीत मात्र आपला देश मागे आहे त्यामुळे दर्जेदार दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती केल्यास भविष्यात आपण मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ निर्माण करून परदेशी चलन मिळवू शकतो तसेच अनेक सहल आणि ऋतूनुसार दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीचे नियोजन केले असता गुप्तजन्य पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणावर होऊन त्यामुळे या व्यवसायाला चांगली गती मिळू शकते .
Milk business idea marathi 2024 ऋतूनुसार दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती कशी होते ?
हिवाळ्यात पनीर, तूप बटर आणि गरम दूध या पदार्थांना चांगली मागणी असते आणि उन्हाळ्यामध्ये दुधापासून बनवल्या जाणाऱ्या थंड पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते उदाहरणार्थ ताक आइस्क्रीम सुगंधी दूध कुल्फी दही इत्यादी दूधजन्य पदार्थांचा समावेश आहे .
सणांमध्ये दुग्धजन्य पदार्थाची मागणी कशी आहे ?
( Milk business idea marathi 2024) दिवाळी या सणासाठी गुलाब जामून पेढे तसेच दुसऱ्याला श्रीखंड रमजान ईदला अनेक पदार्थांना चांगलीच मागणी असते सणासुदीला लोक उपास अशावेळी दही दूध यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते . वर्षभर दुग्धजन्य पदार्थांना मागणी असणाऱ्या त्यांचे दर्जेदार उत्पादन करण्यात अत्यावश्यक आहे . विशिष्ट वयोगट यामध्ये प्रामुख्याने शरीराने व्यक्तीसाठी कमी फॅटचे दूध पदार्थ देता येते शुगर फ्री दुग्धजन्य पदार्थामुळे वापर केला असेल तर अतिशय रूप आरोग्यवर्धक दुग्धजन्य पदार्थ तयार होऊ शकतील ऋतूनुसार फळांचे उपलब्धतेचा विचार करून वापर दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी केला असता त्यापासून दर्जेदार पदार्थ तयार करता येतात .
दूध व दुग्धजन्य पदार्थाची तपासणी…
( Milk business idea marathi 2024) दूध व दुग्धजन्य पदार्थांची प्रक्रिया करताना त्यातील विशिष्ट घनता व दुधाची आम्लता तपासणे आवश्यक असते त्यासाठी साधारणता आठ ते दहा हजार रुपये खर्च होऊ शकतो दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा व्यवसाय करताना हृदयातील भेसळ ओळखण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंडळाने लहान मुद्द्यामुळे मोठे केक बनवलेला आहेत केकमध्ये आवश्यकच नाही सामग्री पुरविण्यात येते विस्वास शोधण्यासाठी लागणारे रसायने काचेची भांडी यांचा समावेश होतो .
एक कोटी घरांना मोफत वीज देण्यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजना
- जनावरांचा गोठा आणि दूध काढण्याची जागा शक्यतो वेगळी असावी आणि दूध काढण्यासाठी स्वच्छ मोकळी जागा वापरावी दूध काढताना असतात परिसर स्वच्छ ठेवावा .
- जनावर वेगळे करून त्याच्या कमरेचा भाग आणि मागील अंड शेपटी यानुसार खरबरीत स्वच्छ कपड्याने पुसून स्वच्छ करावे यामुळे जनावर तरतूद होते .
- जनावराला बांधल्यानंतर कोमट पाण्यात अगदी कमी प्रमाणाचे खडे टाकून तयार केलेल्या सौमित्र मुलांनी लगेच स्वच्छ कपड्याने पुसावेत .
- दूध वाढवायची स्वच्छ व निर्जंतुक केलेली भांडी एक छोटा कप होतो गाण्याचे स्वच्छ पांढरे सुती कापड जागेवर आणून ठेवावे .
- दूध काढणाऱ्या व्यक्तीने आपल्या हात पोटॅशियम परमॅनच्या ब्राऊन यांनी घेऊन स्वच्छ करावेत व दूध काढण्यास सुरुवात करावी .
- दूध काढण्यासाठी विशिष्ट आकार असणारी भांडी वापरत आहेत दूध काढून झाल्यानंतर दुधाचे भांडे वेगळ्या खोलीत ठेवावे .
- दूध काढताना जनावरा शक्यतो वाळलेली बैल आहे इत्यादी प्रकारची खाद्य घालू नये आणि गाळून थंड पाण्यात साठवलेला दुधाचा लवकरात लवकर वापर किंवा विक्री करावी अशा पद्धतीने दूध उत्पादन केल्यास प्रत व साठवून क्षमता निश्चित वाटते . ( Milk business idea marathi 2024 )
( Milk business idea marathi 2024 ) चांगल्या पद्धतीने उत्पादन केलेल्या दुधात देखील काही प्रमाणात सूक्ष्मजीव तुमचा प्रादुर्भाव असतो त्याकरिता दूध तातडीने थंड करणे आवश्यक आहे जेणेकरून दुधातील सूक्ष्म जीवांची वाढ उपलब्ध असल्यावर निमंत्रण राहते दुधाचा टिकवून काळ देखील अधिक असेल दूध काढल्यानंतर लागली थंड करण्यात ठेवावे यासाठी बर्फाचे खडे न्याय करून अशा वेळेला दुधाच्या तापमान 10 सेल्सिअस पेक्षा कमी होईल असे शक्य नसल्यास भरणी थंड पाण्यात किंवा ठेवावी .
पॉलिहाऊस शेतीतून मिळवा भरघोस उत्पन्न; पॉलिहाऊस शेती बद्दल संपूर्ण माहिती
शेतकऱ्यांकरताना थंड पाण्यात हलवल्यास लवकर परिणाम होते थंड करण्यासाठी माध्यम म्हणून मिठाच्या द्रावणात वापर करता येईल अशा टाकीत दुधाच्या भरण्याची साठवण करावी मोठ्या प्रमाणावर दूध थंड करावयाचे असेल तर शितल बांधावेत सहकारी आणि सरकारी मान्यविक्री केंद्रांवर दूध तात्यांनी विकणे म्हणून अधिक माहितीचे ठरते याशिवाय दुग्ध पदार्थांचा कायम स्वरूपाची बाजारात मागणी असते दुधापासून तयार करतात त्याला वापरणे व मिठाई साठी होतो . ( Milk business idea marathi 2024 )
भारतीय दुग्ध पदार्थ म्हणजे संयुक्त भारतात परंपरागत पद्धतीने दुधापासून तयार करण्यात येणारे पदार्थ आणि देशात उत्पादित होणारे एकूण दुधापैकी जवळपास 50 टक्के दूध भारतीय बनावटीमध्ये तयार करणे भारतीय दुग्ध पदार्थ तयार करण्यास सोप्या असून त्यांचा प्रक्रिया खर्चही कमी असतो विशिष्ट अथवा जास्त किमतीचे उपकरणे लागत नाही मनुष्यबळ कमी लागते भाव चांगला मिळतो व त्यामुळे फायदाही जास्त होतो .
या बिझनेस साठी अनुदानासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://www.nabard.org/
अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा : abp maza
FAQ :
दूध उत्पादन कितव्या क्रमांकावर आहे ?
दूध उत्पादन क्षेत्र भाग 1 क्रमांकावर आहे .
हिवाळ्यामध्ये कोणत्या दूध पदार्थांना चांगली मागणी असते ?
हिवाळ्यामध्ये पनीर, तूप ,बटर आणि गरम दूध आशा पदार्थांना चांगली मागणी असते .
दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया करताना कोणत्या बाबी तपासणी आवश्यक असते ?
दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया करताना त्यातील विशिष्ट घनता व दुधाची आम्लता तपासणी आवश्यक असते .