आधुनिक काळात सेंद्रिय शेती ठरते फायदेशीर ; सेंद्रिय शेती बद्दल संपूर्ण माहिती : Sendriya Sheti 2024

Sendriya Sheti 2024 भारतामध्ये सर्व देशांमध्ये शेती हा व्यवसाय केला जातो भारताला भारत शेतीप्रधान देश म्हणून ओळखले जाते सकाळचा आहे शेतामध्ये दरवर्षी अनेक पिकांची लागवड केली जाते त्या पिकांच्या लागवडीसाठी व वाढीसाठी अनेक प्रकारची खाते किंवा रासायनिक औषधे यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तर सेंद्रिय शेतीमध्ये सर्व खतांचा किंवा रासायनिक औषधांचा प्रॉपर केला जात नाही त्यामुळे आपल्या पिकांसाठी आपल्या नैसर्गिक रित्या प्राप्त खते किंवा घरगुती निर्माण केलेली खते किंवा औषधे ही आपल्या शेती लागवड साठी किंवा पिकांसाठी वापरावी लागतात किंवा याचा वापर काही लोक करतात याला सेंद्रिय शेती असे म्हटले जाते.

Sendriya Sheti 2024

Sendriya Sheti 2024 सेंद्रिय शेतीचे फायदे :

पूर्वजच्या काळापासून जर आपण पाहिलं तेव्हापासून Sendriya Sheti 2024 सेंद्रिय शेती पद्धतीने शेती केली जाते किंवा पीक घेतले जाते. परंतु आधुनिक काळामध्ये रासायनिक घटकांचा त्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे यामध्ये रासायनिक औषधे वापर खूप सारे शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळते. याचा परिणाम कुठे ना कुठेतरी माणसाच्या शरीरावरती झालेला पाहायला मिळतो. तरी तो पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न सेंद्रिय शेती मदत करत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला जर सेंद्रिय शेती केली तर याने आपला खर्च सुद्धा कमी होणार आहे म्हणजेच की आपल्याला रासायनिक खतांची किंवा औषधांची पिके घेण्यासाठी गरज भासते त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च हा वाढत चालला आहे. तो खर्च कमी करण्यासाठी हीरोइन शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करायला हवी. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे रासायनिक औषध मात्रांचा प्रभाव वरील कमी होणार आहे. रासायनिक औषधे फवारलेली फळे किंवा भाज्या खाल्ल्यामुळे बरेच लोक आजारी पडत आहेत जर सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर अशा प्रकारच्या आजारांचा धोका टळू शकतो.

याचबरोबर सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे नागरिकांचे आरोग्य हे पूर्णपणे चांगले राहण्यास मदत होणार आहे. हे असं कसं विचारलं तर रासायनिक खतांचा किंवा औषधांचा वापर फळांवर किंवा पालेभाज्यांवर केला जातो ही फळे आणि पालेभाज्या खाल्ल्यामुळे कुठेतरी याचा परिणाम माणसांच्या शरीरावरती झालेला दिसून येतो. याचबरोबर याचा परिणाम जमिनीमध्ये ही झालेला पहायला मिळतो. यामुळे जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात कमी झालेली पाहायला मिळते. जर आपण सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर आपण ज्या कोणत्या पिकांचे उत्पादन घेणार आहोत ते संपूर्णपणे ऑरगॅनिक उत्पादन असणार आहे. आपल्याला या उत्पादनाचा मार्केटला मोठ्या प्रमाणात भाव सुद्धा मिळणार आहे.

सेंद्रिय शेती कशी करावी ?

  • (Sendriya Sheti 2024) सेंद्रिय शेती नैसर्गिक खतांचा वापर करून करण्यात येते. म्हणजेच की या शेतीमध्ये आपण शेणखत गांडूळ खत अनेक नैसर्गिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु हे खत आपल्याला शेतामध्ये प्रति एकर तीन टनाच्या आसपास तसेच चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत आणि लेंडी खत अशा प्रकारची खते सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये वापरली जातात.
  • शेतामध्ये हिरवळीचे खत टाकतो म्हणजे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे हिरवळीची पिके पाहिले असतील म्हणजेच चवळी या प्रकारचे हिरवळीची पिके मोठ्या प्रमाणात घ्यायची आहेत. अशा हिरवळीच्या फुले येण्यापर्यंत आपल्याला वाढवायचे आहे आणि फुल आल्यानंतर टीपीके आपल्या शेतामधून काढून टाकायचे आहेत. शेतकऱ्यांच्या यामुळे आपल्या शेताला चांगल्या प्रकारे हिरवळीचे खत म्हणजे सेंद्रिय खत मिळणार आहे त्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता वाढण्यास मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ( हे तुम्ही मे आणि 20 जून महिन्याच्या कालावधीमध्ये करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये गाडू शकता आणि जर तुमच्याकडे पाण्याचा साठा योग्य असेल तर तुम्ही हे करू शकता )
  • आपल्या शेतामध्ये कोंबडी खत असल्यास ते 500 केजी च्या आसपास टाकू शकतो परंतु टाकण्याआधी आपल्याला ते एक-दोन वेळा वर खाली करून मिसळून घ्यावे लागणार आहे जेणेकरून या खतांमधील उष्णता बाहेर पडेल आणि त्यानंतर आपल्याला ते खत शेतामध्ये टाकता येईल.
  • अशा प्रकारची सेंद्रिय खते जर तुम्ही शेतामध्ये घातली तर उत्पादन हे मोठ्या प्रमाणात मिळणार असून जमिनीची सुपीकता टिकून राहण्यासही मदत होते.
  • Sendriya Sheti 2024 सेंद्रिय खते जर शेतामध्ये घातली तर नक्कीच पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे
  • वेगवेगळे कृषी अधिकारी किंवा कृषी सेंद्रिय शेती करताना सांगतात की वेगवेगळे जिवाणू आपल्या शेतामध्ये आपण सोडवू शकतो. यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू, स्फुरद विरघळणारे जिवाणू, यशस्वी केला आहे किंवा पालाश वहन करणारे जिवाणू असतील तर, अशा प्रकारचे जिवाणूंचा वापर आपण आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात करू शकतो.

Sendriya Sheti 2024 सेंद्रिय शेती का करावी ?

आजच्या युगामध्ये तुम्ही पाहत असाल की साऱ्या शेतकऱ्यांमध्ये ट्युशन दिवस कुठे ना कुठेतरी सुरू असलेले पाहायला मिळते. म्हणजेच की आपण पाहतो एखाद्या शेतकऱ्याने एखादं दोन गोणी खत टाकलं तर दुसरा शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये चार गोणी खत टाकतो. त्याला असे वाटते की जास्त माझ्या शेतामध्ये घातले तर किंवा पिकाला वाटलं तर माझं उत्पादन हे त्याच्या उत्पादनापेक्षा जास्त होईल .परंतु अशा गैरसमजामुळे त्याच्या उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतो. परंतु यामध्ये त्याच्या शेतीचे देखील नुकसान होत असते असं कसं काय तर शेतामध्ये शेतकरी रासायनिक खतांचा व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो किंवा गरजेपेक्षा जास्त रासायनिक खतांचा किंवा औषधांचा पिकांसाठी उपयोग करतो. परंतु याचा कुठेतरी परिणाम हा त्याच्या पिकांवर ती म्हणजेच उत्पादनावर ती होताना दिसून येतो.

Sendriya Sheti 2024 काही शेतकरी जमिनीतील मातीची व पाण्याचे कृषी लॅबमध्ये तपासणी करून न पाहता दुसऱ्यांचे बघून आपल्या जमिनीला देखील त्याच प्रकारचे खत व औषधांचा पुरवठा करतात. परंतु याचा परिणाम कुठे ना कुठे नागरिकांच्या भविष्यावर होताना दिसून येतो. यामध्ये भविष्यात त्यांना खतासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात आणि त्यांना उत्पादन देखील कमी स्वरूपातच प्राप्त होते. त्यामुळे इतरांचे पाहून आपल्या शेतामध्ये खते व औषधांचा वापर करायचा नाही. शेतामध्ये करण्याआधी जमिनीमधील मातीची व पाण्याची तपासणी ही कृषी लॅबमध्ये करून घेणे आवश्यक आहे. तपासणी करून झाल्यानंतर जमिनीचे अवशेष कमी असतील त्यानुसार खताचं व्यवस्थापन कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनो सोयाबीन लागवड अशी केल्याने मिळेल भरघोस पिक; सोयाबीन लागवडी बाबत संपूर्ण माहिती

रासायनिक खते का वापरू नये ?

Sendriya Sheti 2024 रासायनिक खतांचा आपल्या शेतामध्ये वापर केल्याने त्याचा परिणाम आपल्या शेतावर किंवा पिकांवर तसेच उत्पादनावर होताना दिसून येतो. खतांची माहिती जर व्यवस्थितपणे मिळवली तर आपल्याला हे आढळून येते की 50 किलोच्या गोणी मध्ये 3.4 केलं तर असते, 5.6 टक्के स्फुरद, 8.7 टक्के पालाश इत्यादी घटकांचा समावेश असतो. या सर्व घटकांची बेरीज करून पाहिली तर 20% च्या अधिक नाही. त्यामुळे या सर्वाचा फायदा कंपन्यांना होत असतो यामध्ये आपल्यासारख्या शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते कारण की पन्नास किलोच्या पोत्यामध्ये जमिनीला लागणारे घटक 20% असतात. त्यामुळे याचा फायदा आपल्याला होणार नाही. यासाठी आशा खतापासून लांब राहण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती पद्धतीने शेती केल्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदाच फायदा होणार आहे.

सेंद्रिय शेतीवर विश्वास नसल्यास हा प्रयोग करून पहा :

Sendriya Sheti 2024 शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये शेळ्यांच्या लेंड्या ची पावडर तयार करायचे आहे. आणि तयार केलेली पावडर आपल्याला कृषी बॅगमध्ये घेऊन जायचे आहे जेव्हा आपण ती पावडर लॅबमध्ये टेस्ट करून पाहणार आहोत यामध्ये आपल्याला नत्र पालाश स्फुरद आणि फॉस्फेट ॲसिड यांचं 100% प्रमाण आढळून येणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर शेळ्यांच्या लेंडी खत हे शेतीसाठी उत्तम प्रकारचे व उपयुक्त असे खत आहे याचबरोबर गाईचे आणि म्हशीचे शेणखत हे सुद्धा शेतीसाठी प्रकारचे खत म्हणून सांगितले जाते.

सर्व शेतकऱ्याकडे असणारे कोंबडी खत हेदेखील शेतीसाठी उत्तम प्रकारचे खत आहे. या तिन्ही खतांचा वापर करून जर आपल्या शेतामध्ये पिकांसाठी वापरले तर पिकांसाठी खत व्यवस्थापन करून शेतीसाठी नेहमीच आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येकाच्या जमिनीमध्ये काही सूक्ष्म जिवाणू असतात ते त्या जमिनीची सुपीकता वाढवत असतात परंतु आजकालच्या नवीन तंत्रज्ञानामुळे किंवा रासायनिक खतांमुळे जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीव नष्ट होत आहेत. त्यामुळे जमीन ही भविष्यकाळासाठी खूप मोठ्या धोक्यात येणार आहे यामुळे आपण सर्वांनी सेंद्रिय शेतीकडे आत्ताच वळले पाहिजे जेणेकरून आपले भविष्य चांगले बनेल.(Sendriya Sheti 2024)

सेंद्रिय शेतीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा :SUHA AGRONICS

FAQ

रासायनिक खते का वापरू नयेत ?

रासायनिक खतांचा आपल्या शेतामध्ये वापर केल्याने त्याचा परिणाम आपल्या शेतावर किंवा पिकांवर तसेच उत्पादनावर होताना दिसून येतो.

सेंद्रिय शेती कशी करावी ?

सेंद्रिय शेती नैसर्गिक खतांचा वापर करून करण्यात येते. म्हणजेच की या शेतीमध्ये आपण शेणखत गांडूळ खत अनेक नैसर्गिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु हे खत आपल्याला शेतामध्ये प्रति एकर तीन टनाच्या आसपास तसेच चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत आणि लेंडी खत अशा प्रकारची खते सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये वापरली जातात.

सेंद्रिय शेती का करावी ?

सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे जास्त प्रमाणात उत्पादन घेता येते.

Leave a Comment