90 टक्के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्टर, पहा अर्ज कसा करावा..! : Mini Tractor Anudan Yojana 2024

Mini Tractor Anudan Yojana 2024 : केंद्र सरकार तसेच सर्व राज्यांमधील सरकार आपापल्या राज्यांमधील शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनांची सुरुवात करत असतात. याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्न करत असते. सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत या योजनेचे नाव मिनी ट्रॅक्टर आणि पुरवठा करण्याची योजना आहे.

Mini Tractor Anudan Yojana 2024

Mini Tractor Anudan Yojana 2024 महाराष्ट्र राज्यातील शेतकरी गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असतात .त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती ही कमजोर असते शेतीसाठी लागणारे बियाणे खते कीटकनाशके तसेच इतर गोष्टींसाठी त्यांना आर्थिक मदतीची म्हणजेच पैशांची गरज असते ,यासाठी संस्था किंवा सहकाऱ्यांकडून कर्ज घेतात आणि पारंपारिक पद्धतीने शेती करत असताना ,हाताने केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप त्रास होतो .खूप साऱ्या अडचणींना देखील सामोरे जावे लागते .तसेच पारंपारिक पद्धतीने शेती करत असताना खूप वेळ लागतो व शेतीची कामे मंद गतीने होत असतात. आजच्या आधुनिक दुनियेमध्ये शेतीच्या कामासाठी यंत्रसामग्रीचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतीची कामे कमी वेळामध्ये आणि जलद गतीने केली जातात परंतु पुष्कळ शेतकरी आर्थिकदृष्ट्या गरीब असल्यामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्री विकत घेता येऊ शकत नाही .त्यामुळे ते पिढ्यानपिढ्या पारंपारिक पद्धतीने शेती करत राहतात .त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार करून राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर आणि त्यांचे उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.

राज्यामधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावरील मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटावेटर आणि ट्रेलर पुरवठा करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी 3.15 लाखांची आर्थिक मदत शासनाकडून केली जाणार आहे.

मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने पुरवठा योजना :

  • राज्यांमधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर ते मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटावेटर आणि ट्रेलर यांचा पुरवठा करणे हा मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी पैशांची करणे त्यांना अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडूनही व्याजाने पैसे घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली आहे.
  • राज्यांमधील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे
  • शेतकऱ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे
  • शेतकऱ्यांना सशक्तआणि आत्मनिर्भर बनवणे
  • अनुसूचित जाती बौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे , त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, या उद्देशाने या योजनेला सुरुवात केली आहे.
  • शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे तसेच राज्यांमधील इतर नागरिकांना शेती करण्यासाठी प्रेरित करणे
  • शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत करणे
  • राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनवणे
  • शेती क्षेत्रामध्ये आधुनिकीकरणाचा वापर वाढवणे Mini Tractor Anudan Yojana 2024
  • शेतीची कामे जलद गतीने करणे

Mini Tractor Anudan Yojana 2024

मिनी ट्रॅक्टर योजना वैशिष्ट्ये :(Mini Tractor Anudan Yojana 2024)

  • राज्यांमधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर ते मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटावेटर याबरोबरच ट्रेलर यांचा पुरवठा करणे. मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरु केलेली आहे
  • महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
  • मिनी ट्रॅक्टर आणि त्यांचे उपसाधने योजनेच्या साहाय्याने राज्यांमधील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे याबरोबरच त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा तसेच ते सशक्त आणि आत्मनिर्भर बनावे या उद्देशाने ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
  • राज्यांमधील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे, आणि इतर नागरिकांना शेती करण्यासाठी प्रेरित करणे यासाठी ही योजना अतिशय योग्य ठरणार आहे
  • मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदार घरी बसून या योजनेच्या माध्यमातून अर्ज सादर करू शकतो. ज्यामुळे अर्जदाराला कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज बसणार नाही. त्यामुळे अर्जदार आणि शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसे दोघांचे बचत होणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी 3.15 लाखांची आर्थिक मदत शासनाकडून करण्यात येणार आहे.

Mini Tractor Anudan Yojana 2024आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • पॅन कार्ड
  • बचत गट सदस्य प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • स्वघोषित प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला

या योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

Mini Tractor Anudan Yojana 2024राज्य शासनाच्या मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी सध्यातरी कोणताही ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू नसल्याने, या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरी बसून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता येत नाही. याबरोबरच आपण सीएससी सेंटर किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन सर्विस सेंटर वरती जाऊन अर्ज सादर करू शकणार नाही.

योजनेचा अर्ज करण्यासाठी : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज न करता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता येतो. मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना ऑफलाईन अर्ज अर्जदार राहत असलेल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन करता येऊ शकतो. समाजकल्याण कार्यालयामध्ये अर्ज करून अधिक माहिती अर्जदार मिळू शकतो. 90 टक्के अनुदानावर ती मिनी ट्रॅक्टर खरेदी करता येऊ शकतो.Mini Tractor Anudan Yojana 2024

तूर लागवड कशी करावी ? तूर लागवडी बद्दल संपूर्ण माहिती आणि तंत्रज्ञान

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Prabhudeva GR & Sheti Yojana

FAQ

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • पॅन कार्ड
  • बचत गट सदस्य प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • स्वघोषित प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला

या योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

आपण सीएससी सेंटर किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन सर्विस सेंटर वरती जाऊन अर्ज सादर करू शकणार नाही.

Leave a Comment