dragon fruit lagavd mahiti 2024 : ड्रॅगन फ्रुट निवडुंग प्रकारातील वनस्पती असेल ती एक विदेशी फळ आहे . याची लागवड संपूर्ण जगामध्ये केली जाते या फळाची मूळ हे उष्णकटिबंधीय आणि प्रश्न कटिबंधीय भागातील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका हे आहे . जगातील बऱ्याच देशांमध्ये याची लागवड केली जाते ड्रॅगन फ्रुट भारतात येऊन पोहोचलेले आहे . आणि भारतातील महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू केरळ आणि गुजरात राज्यामध्ये काही शेतकरी या पिकाची लागवड करत आहे ड्रॅगन फ्रुट ची लागवड कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती आपण घेऊ .
dragon fruit lagavd mahiti 2024 ड्रॅगन फ्रुट निवडून प्रकारातील वनस्पती असून एक विदेशी फळ पीक आहे त्याची संपूर्ण जगभरात आहे आंबाचे उपक्रम अनुक्रमे ड्रॅगन फ्रुट ची लागवड योगिता कालावधीत करावी ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना सुद्धा राज्य शासनाने जाहीर केलेली आहे अजून फ्रुट ला लागणारी हवामान कसे हवे तसेच जमीन ही योग्य प्रकारचे हवेत ड्रॅगन फ्रुट लागवड पद्धत ही योग्य प्रकारची असेल तर त्यातून भरपूर उत्पन्न मिळू शकते . ड्रॅगन फ्रुट साठी पाण्याचे नियोजन व खत व्यवस्थापन योग्यतेचा केले तर त्याची वाट चांगली होते . ड्रॅगन फ्रुट चे छाटणी हे योग्य कालावधीत करावी . ड्रॅगन फ्रुट वर होणारा रोग व व्यवस्थापन आणि काढणे तंत्र सहाय्याने क्या कालावधीत काढणी करावी .
dragon fruit lagavd mahiti 2024 काय आहे ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना ?
जर एखाद्या शेतकऱ्याला शेतात ड्रॅगन फ्रुट लागवड करायची असेल तर महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ड्रॅगन फ्रुट लागवड करण्यासाठी ड्रॅगन फ्रुट ची करताना लागणारे साहित्य खरेदी करणे किंवा ठिबक सिंचन कसे ड्रॅगन फ्रुट साठी लागणारे खते आणि पीक संरक्षण ड्रॅगन फ्रुट आधारित पद्धत यासाठी अनुदान देण्यात येते . ड्रॅगन फ्रुट अनुदान वितरण करताना लाख रुपये प्रकल्प मूल्य करण्यात येते आणि चाळीस टक्के प्रमाणे एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्टर तीन वर्षात या प्रमाणात अनुदान दिले जाते . आपल्या येथील हवामान उष्ण दिवस असल्यामुळे यात फळ पिकासाठी योग्य आहे 20 ते 30 सेंटीग्रेड तापमान जास्त प्रमाणात सीएम पाऊस या पिकाच्या वाढीवर सर्वात कमी आणि अधिक तापमान पिकाच्या वाढीसाठी हानिकारक आहेत जास्त तापमानामुळे त्या पिकाची फूल आणि फळ गळती होत असते.(dragon fruit lagavd mahiti 2024)
शेतामध्ये हरभरा लागवड करायचा आहे ? शेतकऱ्यांसाठी हरभरा लागवडीसाठी संपूर्ण माहिती
ड्रॅगन फ्रुट्स साठी पाण्याची व्यवस्था…
dragon fruit lagavd mahiti 2024 या पिकाला फळ पिकाच्या तुलनेत खूप पाणी कमी लागते तसेच काही महिन्यापर्यंत हे पाण्याचा ताण सहन करू शकते पण फळ धारणेच्या अवस्थेत एका आठवड्यात दोन वेळेस पाणी द्यावे परंतु उन्हाळ्यात एक ते दोन लिटर पाणी दररोज प्रति झाड द्यावे . ड्रॅगन फ्रुट फळ पिकाची लागवड करताना सर्वप्रथम जमिनीची मशागत हे करून घ्यावी लागते ड्रॅगन फ्रुट दोन झाडाखाली अंतर तसेच योग्य अंतरावर खड्डे खोदणे व त्यामध्ये लागवड करून योग्य त्या वेळी पाणी सोडणे .
अशी करा ड्रॅगन फ्रुट ची लागवड…..
dragon fruit lagavd mahiti 2024 ड्रॅगन फुल पिकाची लागवड करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीची मशागत करून घ्यावी त्यानंतर ड्रॅगन फ्रुट च्या दोन झाडातील अंतर तीन मीटर बाय तीन मीटर अडीच मीटर या अंतराचे खड्डे खोदणे त्यानंतर मधोमध सिमेंट काँक्रीटचा किमान सहा फूट उंचीचा खांब हा उभा करावा व त्या खांबावरील काँग्रेसचे प्रेम हे बसवावी आणि आपण जो सिमेंट कंपनी त्या खांबाच्या चारी बाजूला ड्रॅगन फ्रुट फळ पिकावर अशा पद्धतीने ड्रॅगन फ्रुट लागवड करावी . अधिक उत्पादनासाठी पिकाला जास्त खते द्यावी लागतात सुरुवातीच्या काळात चांगल्या वाढीसाठी नत्र ते जास्त प्रमाणात द्यावे लागते पण नंतरच्या काळात पूरक आणि पालाश यांची मात्रा अधिक प्रमाणात द्यावी लागते .
dragon fruit lagavd mahiti 2024 लागवडीपासून दोन नंतर हलक्या प्रमाणात करावी रोबोट वाकडा तिकडा वाढलेल्या त्यांची छाटणी करावी . तीन वर्षानंतर झाडाला छत्री सारखा आकार द्यावा छाटणी केल्यानंतर छाटलेल्या फांदीला बुरशीनाशक लावा जेणेकरुन त्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही . या पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो पिठ्या ढेकूण हा काही प्रमाणात आढळतो मला दीड मुली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी त्याला काही प्रमाणात पक्षापासून नुकसान होऊ शकते यापासून रक्षण करावे यासाठी साखरेचा वापर करू शकता .
लागवड केल्यानंतर 18 ते 24 महिन्यानंतर फळ देण्यास सुरुवात होते तसेच 30 ते 50 दिवसात फळ परिपक्व होते फळांचा रंग अपरिपक्व अवस्थेत हिरवा असतो. नंतर तो परिपत्रके अवस्थेत बदलत जाऊन लाल किंवा गुलाबी होतो. फळे लागण्याच्या कालावधीत हा तीन ते चार महिने चालतो. या कालावधीमध्ये फळाची छाटणी ते चार वेळेस होते. एका फळाचे वजन साधारणतः 300 ते 400 ग्रॅम असते आणि एका झाडाला वर्षभरात साधारणता 40 ते 100 फळे येतात. एका वर्षाला एका झाडापासून 15 ते 20 किलो उत्पन्न मिळते ड्रॅगन फ्रुट ची किंमत 200 ते 250 रुपये प्रति किलोपर्यंत आहे. ड्रॅगन फ्रुट मधून एकरी चार ते सहा लाख रुपये दरवर्षी उत्पन्न मिळते .dragon fruit lagavd mahiti 2024
ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे :
dragon fruit lagavd mahiti 2024 ड्रॅगन फ्रुट मध्ये प्रोटीन आणि फायबर तसेच लोह आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आढळतात याशिवाय या फळांमध्ये विटामिन सी आणि विटामिन ई सारखे एंटीऑक्सीडेंट देखील असतात यात फॅट्सचे प्रमाण खूप कमी असते आणि फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरते . आपल्या शरीरात काही घटक गेल्यावर तुला नाश्ता झाल्यानंतर ड्रॅगन फ्रुट खायला पाहिजे ड्रॅगन फ्रुट हे दिवसातून फक्त 300 ग्रॅम एवढेच खायला पाहिजे पण हे 300 ग्रॅम एकदाच नाही तर तुम्ही दोन चार ते सहा वेळेस खाऊ शकता .
ड्रॅगन फ्रुट काढणे :
फुलांची निर्मिती झाल्यानंतर पुढे 30 ते 35 दिवसात काढणे तयार होतात नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालू असते या काळात फळाची काढणी पाच ते सहा वेळा करावी लागते . ड्रॅगन फळ सध्या शिवा आणि मेक्सिको तसेच मध्य अमेरिका अमेरिका आणि इजराइल देशामध्ये त्याने घेतले जाते ड्रॅगन फ्रुट कळ्या निवडुंगाच्या वेलीवर तयार होतात आणि जेव्हा त्यांचे मांस पिवळे किंवा गुलाबी असते तेव्हा ते साठी तयार असतात . तरुण रोपांना त्यांच्या पहिल्या वर्षी नियमित पाण्याची आवश्यकता असते ट्रॅक्टरच्या तुलनेत ते सामान्यतः कमी दुष्काळ सहन करतात .
dragon fruit lagavd mahiti 2024 ड्रॅगन फ्रुट लागवडीच्या अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : prabhudeva gr and sheti
FAQ :
ड्रॅगन फ्रुट लागवड केल्यानंतर फळ येण्यास किती दिवसात सुरुवात होते ?
ड्रॅगन फ्रुट लागवड केल्यानंतर 18 ते 24 महिन्यानंतर फळ देण्यास सुरुवात होते
ड्रॅगन फ्रुट किती दिवसात परिपक्व होते ?
ड्रॅगन फ्रुट 30 ते 50 दिवसात परिपक्व होते .
एका झाडाला वर्षभरात किती फळे येतात ?
एका झाडाला वर्षभरात साधारणता 40 ते 100 इतके फळे येतात .
ड्रॅगन फ्रुट पिकातून एका वर्षाला एका झाडापासून किती किलो उत्पन्न मिळते ?
ड्रॅगन फ्रुट पिकातून एका वर्षाला 15 ते 20 किलो उत्पन्न मिळते .