Krushi yantrikikaran yojana 2024 : महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नेहमीच विविध योजना राबवित असते अशा प्रकारच्या योजना माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न करत असते अशाच एका महत्त्वपूर्ण योजने पैकी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना ही एक योजना आहे .
कृषी यांत्रिकीकरण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनातर्फे राबवण्यात येत आहे . या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीशी नि उपकरणांच्या खरेदीवर 80% अनुदान दिले जाते . आणि अनेक शेतकरी हे महागाईमुळे कृषी उपकरणे खरेदी करू शकत नाहीत त्यामुळे शेतीतील कामे ते वेळेमध्ये पूर्ण करू शकत नाहीत परिणाम त्यांच्या उत्पादनावर होतो त्याचे खूप नुकसान होते . या लेखामध्ये आपण या योजनेची परिपूर्ण माहिती पाहणार आहोत पत्रे कोणती लागतात कोण कोण असणार आहेत तसेच या योजनेच्या माध्यमातून मिळणारी उपकरणे कोणकोणते असणार आहेत अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत .
कृषी यांत्रिकीकरण योजना काय आहे ?
Krushi yantrikikaran yojana 2024कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 महाराष्ट्र सरकारचे एक योजना आहे . जी शेतकऱ्यांना कृषी यंत्रणा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देते . या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळविण्यास मदत करणे हा आहे . योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्रणा खरेदीसाठी 50% आणि 60% पर्यंत अनुदान दिले जाते रक्कम यंत्रणा शेतकऱ्याच्या श्रेणी वर अवलंबून असते .Krushi yantrikikaran yojana 2024
Krushi yantrikikaran yojana 2024 : महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
Krushi yantrikikaran yojana 2024 : महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळविण्यास मदत करणे हा आहे या योजनेच्या काही विशिष्ट उद्देश :
- शेतकऱ्यांना कृषी तंत्र यंत्रणा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देणे
- शेतकऱ्यांना आधुनिक कृषी पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन करणे
- शेतीच्या उत्पादकता आणि कार्यक्षमतेत वाढ करणे
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे
- कृषी यांत्रिकीकरण योजना मध्ये अनुदान किती टक्के मिळते ?
Krushi yantrikikaran yojana 2024 : महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम यंत्राच्या प्रकारावर आणि शेतकऱ्याच्या श्रेणी वर अवलंबून असते . अल्प व अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती जमाती महिला शेतकरी यांना 50% अनुदान मिळते . इतर शेतकरी यांना 40 टक्के अनुदान मिळते तथापि काही विशेष यंत्रणांसाठी अनुदानाची रक्कम वेगळी असते अनुदानासाठी जीएसटी रक्कम गृहीत धरण्यात येत नाही . उदाहरणार्थ जर एखाद्या शेतकऱ्याने 1 लाख रुपयांचे ट्रॅक्टर खरेदी केले तर त्याला 50% अनुदान मिळेल हजार रुपये शेतकऱ्याला फक्त खर्च करावे लागते .
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहेत ?
- शेतकऱ्याचे आधार कार्ड अनिवार्य आहे
- शेतकऱ्याकडे सातबारा उतारा व आठ अ चा उतारा असावा
- शेतकरी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असल्यास जातीचा दाखला आवश्यक
- फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्रा अवजार
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टरचे लिक अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
- एखाद्या घटकासाठी अवजारासाठी लाभ घेतला असल्यास घटक अवजारासाठी पुढील 10 वर्षे अर्ज करता येत नाही परंतु इतर अवजारासाठी अर्ज करा .
- उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला सन 2021-22 मध्ये ट्रॅक्टर साठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील 10 वर्षे ट्रॅक्टर साठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाहीत संजय 2022 आणि 23 मध्ये इतर अवजारासाठी लाभ पात्र राहतील .
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
- आधार कार्ड
- सातबारा उतारा
- आठ अ दाखला
- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्रशासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला
- स्वयंघोषणापत्र
- पूर्व संमती पत्र
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी लाभार्थी निवड कोणाची होते ?
Krushi yantrikikaran yojana 2024 : संगणकीय प्रणाली द्वारे सर्व योजनांसाठी एकत्रित ऑनलाईन सोडत काढली जाते . निवड झालेल्या शेतकरी यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस येईल ज्याला भरती यांची निवड झाली नाही . आणि ते प्रतीक्षा यादीत आहेत अशा लाभार्थी यांना पुढील वर्षी बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबीटी पोर्टल वर मागील वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा लागेल त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही . यांच्या अर्जांची व कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करण्यात येते व पात्र ठरलेल्या शेतकरी यांना पूर्वसंमती आदेश ऑनलाइन देण्यात येतो . याबाबत एसएमएस शेतकरी यांच्या मोबाईलवर पाठवला जातो . शेतकरी यांना पूर्वसंमती आदेश महाडीबीटी पोर्टल वरील त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध होईल संमती आदेश पाहण्यासाठी त्यांचा युजर आयडी व पासवर्ड टाकून पाहू शकतील त्याचप्रमाणे अर्जाच्या विविध टप्प्यांवर लाभार्थी शेतकरी यांना एसएमएस येईल .
Krushi yantrikikaran yojana 2024 : यंत्र आणि अवजारे खरेदी करताना त्याच्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आकृत्या रक्कम देणे बंधनकारक आहे . खरेदी केल्यानंतर शेतकरी यांनी महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावी . त्यानंतर शेतात प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अधिकारी करतील व ध्येय अनुदानाची शिफारस करण्यात येईल पात्र ठरलेल्या शेतकरी यांना अनुदान लाभार्थीचे थेट बँक खात्यात करण्यात येईल .कृषी यांत्रिकीकरण योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे . या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेली यंत्रे आणि उपकरणे खरेदी करणे सोपे होते शेतकऱ्यांचे श्रम कमी होतात . आणि उत्पादन वाढते कृषी यांत्रिकीकरण योजना ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेचे अंमलबजावणीच्या महाराष्ट्र शासनामार्फत केली जाते .
शेतात जलद गतीने काम करण्यासाठी चार कामे एकावेळी करते हे पेरणी यंत्र; पहा संपूर्ण माहिती
Krushi yantrikikaran yojana 2024 : या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारची यंत्रे आणि उपकरणे खरेदीसाठी अनुदान दिले जाते . वर्गीकरण योजना लाभार्थी निवड प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्षपणे केली जाते . या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावे लागते कृषी यांत्रिकीकरण योजना ही शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर योजना आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते शेती व्यवसायात आधुनिकीकरणाला चालना मिळते कृषी यांत्रिकीकरण योजना अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड बँक पासबुक सात बारा आणि ऑर्डरचा कागदपत्रांची आवश्यकता असते अर्जाची तपासणी करून पात्र शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन जाहीर केली जाते ज्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
कृषी यांत्रिकीकरण योजनेबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : apal marathi network
FAQ :
कृषी यांत्रिकीकरण योजने मधून अनुदान दिले जाते ?
कृषी यांत्रिकीकरण योजने मधून 50% अनुदान दिले जाते .
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेचे शेतकऱ्यांना कृषी तंत्र यंत्रणा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देणे शेतीच्या उत्पादकता आणि कार्यक्षमतेत वाढ करणे हे उद्दिष्ट आहे .
कृषी यांत्रिकीकरण कधी सुरु करण्यात आली ?
कृषी यांत्रिकीकरण योजना ही महाराष्ट्र सरकारने 2023 रोजी सुरू केली .
कृषी यांत्रिकीकरण योजना कोणा तर्फे राबविण्यात येते ?
कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र राज्य शासनातर्फे राबविण्यात येते .