शेतकऱ्यांना मिळणार विशिष्ट ओळखपत्र ; असा करा ऑनलाईन अर्ज : Agristack Farmer ID Registration 2024

Agristack Farmer ID Registration 2024 सध्या केंद्र सरकारमार्फत प्रत्येक राज्यात फार्मर आयडी बनवण्याचे काम सुरू आहे सुरुवातीला इतर राज्यात ही योजना सुरू करण्यात आली होती परंतु नुकतेच आत्ता महाराष्ट्र मध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र किंवा ॲग्री स्टक फार्मर आयडी हे तयार करण्याचे काम महाराष्ट्र मध्ये सुरू करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी विशिष्ट ओळखपत्र आयडी किंवा ॲग्रो स्टक कसे बनवायचे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे. हे कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आणि हे कार्ड कोण बनवू शकते याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

Agristack Farmer ID Registration 2024 ऍग्रो स्टक फार्मर आयडी किंवा शेतकऱ्यांसाठी विशिष्ट ओळखपत्र आयडिया द्वारे शेतकऱ्यांची नोंदणी ही केंद्र सरकारकडे केली जाणार आहे या नोंदणीमुळे केंद्र सरकारला लगेचच टाटा मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची ओळख पटवण्यात लगेच मदत होणार आहे केंद्र सरकारच्या वेळी नवीन योजना सुरू करते त्यावेळी या आयडी चा वापर केला जाणार आहे.

Agristack Farmer ID Registration 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर
  • सातबारा आणि 8 अ उतारा
  • रेशन कार्ड

Agristack Farmer ID Registration 2024 हे कार्ड कोण बनवू शकते ?

शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे ज्याच्या नावावर शेत जमीन आहे आणि लागवडीखालील जमीन आहे तेच या योजनेअंतर्गत आपले विशिष्ट ओळखपत्र बनवू शकतात. Agristack Farmer ID Registration 2024

शेतकऱ्यांसाठी विशिष्ट ओळखपत्रसाठी अर्ज करण्यासाठी या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://mkisan.gov.in/Home/FarmerRegistration

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 10 ठळक बातम्या

Leave a Comment