anjir lagavad mahiti 2024 : अंजीर हे समशीतोष्ण कटिबंधातील पानगळ होणारे फळझाड असून गुण व थंडी सहज रीत्या सहन करते . अंजीर उत्पादनामध्ये २६ टक्के उत्पादनासह तुर्की हा अग्रगण्य देश असून स्पेन आणि इटली ग्रीस तसेच पोर्तुगाल या देशात व्यापारी लागवड होते .
आजकाल बऱ्याच शेतकऱ्यांचा कल अंजीर शेतीकडे वाढत आहे अंजीर हे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे फळझाड आहे . अंजीर हे कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारे फळझाड आहे तसेच लागवड नियोजन आणि व्यवस्थापन याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत म्हणूनच तुम्ही कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेऊ शकता . याची माहिती आज आपण या लेखांमध्ये घेणार आहोत अंजीर हे एक औषधी फळझाड आहे .
anjir lagavad mahiti 2024 : कमीत कमी खर्चापेक्षा मध्ये तुम्हाला जास्त नफा मिळवून देतेअंजीर हे समजशीतोष्ण कटिबंधातील पानगळ होणारे फळझाड असून फोनवर करू शकते महाराष्ट्रात पुणे छत्रपती संभाजीनगर लातूर नगर जालना बीड सोलापूर परभणी सातारा बुलढाणा या जिल्ह्यात अंजिरांची लागवड केली जाते महाराष्ट्रातील जिल्ह्यासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष असून मराठवाड्यातील दौलताबाद लगतचा भावी प्रसिद्ध आहे आपल्याकडे प्राधान्याची ताजी फळे विकली जातात तर अमेरिका तुर्की ग्रीस व त्यांचे चुकून सुक्या मेव्याच्या स्वरूपात विकले जातात .
anjir lagavad mahiti 2024 अंजीर लागवडीचे महत्त्व काय आहे ?
अंजिराचा उष्मांक ७५ आणि अन्नमूल्य निर्देशांक अकरा म्हणजेच सफरचंदापेक्षाही जास्त आहे अंजिराच्या फळातील साखर लोह चुना तांबे तसेच आणि ब जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते यात आम्लतेचे प्रमाण नगरने असल्यामुळे हे फळ गोड लागते ताजी किंवा सुखी अंजीर टॉनिक सारखेच उपयोगी पडते रक्तातील लोहाची कमतरता भरून काढते म्हणजे हे सौंदर्यचक असून शक्तिवर्धक पित्तनाशक व रक्त शुद्धी करणार आहे .
अंजीर लागवडीसाठी हवामान कसे असावे लागते ?
अंजीर लागवडीसाठी कोरडी उष्ण हवा पोषक असून ओलसर दमट हवामान निश्चितपणे घातक ठरते अति थंडीमुळे फळाचा आकार तयार होण्याची क्रिया थांबते हवेतील आद्रता वाढल्यास फळाला भेगा पडतात जोराच्या पावसाच्या सरी कडून गेल्यानंतर गार वारा सुटला तर काही प्रमाणात झाडात वर तांबोरा पडतो ज्या प्रदेशात सरासरी 25 इंच पाऊस पडतो आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये निश्चितपणे थांबतो असा प्रदेश अंजीर लागवडसाठी आपण अनुकूल असतो फळांची वाढीच्या काळात 35 ते 37 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान पावसाचा अभाव या बाबी आवश्यक असतात कमी पावसाच्या भागात ऑक्टोबर ते मार्चपर्यंत सिंचनासाठी पाण्याची थोडीफार सोय आवश्यक आहे .
anjir lagavad mahiti 2024 शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा या फळझाडांची शेती करून खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात . अंजीर हे कमी पाण्यात येणारे फळझाड आहे याचप्रमाणे अंजीराचे अनेक औषधी गुणधर्म आहेत लोह व आणि क जीवनसत्व अंजिरात आढळतात अंजीर हे पित्तनाशक व रक्त शुद्धी करणारे फळ असल्यामुळे बाजारात त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे . भारतात अंजीर बऱ्याच ठिकाणी पिकवला जातो अंजीर पिकवणाऱ्या जिल्ह्यांची महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आणि तमिळनाडू या प्रदेशांमध्ये अंजीर जास्त विकसित होतो महाराष्ट्र मध्ये अंजिराची वाट कोकण व नाशिक जिल्ह्यात सुद्धा केली जाते .
अंजीर लागवड कशी केली जाते ?
अंजीर लावण्यासाठी पावसाळ्याच्या आधीचा मोसम चांगला असतो सेच हेक्टरी अंजिराच्या चारशे झाडांची लागवड करता येते सातारा पुणे आणि जेजुरी पर्यंतचा दहा ते बारा गावांचा परिसर हा महाराष्ट्रातील अंजीर उत्पादनाचे प्रमुख क्षेत्र आहे औरंगाबाद मधील दौलताबाद भाग आणि नाशिक व पूर्ण खानदेश जिल्ह्यात या फळझाडांची थोडीफार लागवड केली जाते जून आणि जुलैमध्ये पाऊस आल्यानंतर अंजिराची मुळे फुटलेली रोपे खड्ड्यात लावावीत अंजिराच्या रोपावर भरपूर पाणी फुटलेली असते . अंजिराच्या रूपावर भरपूर पाणी फुटलेले असल्यास फक्त दोन ते चार पाने ठेवावीत खड्ड्यात रोपे लावून पाणी द्यावे . नंतर कलम व्यवस्थित फुटेपर्यंत चार ते पाच दिवसांनी गरजेनुसार पाणी द्यावे .
अंजीर पिकासाठी किती पाणीपुरवठा असणे आवश्यक आहे ?
अंजिराचे पीक कमीत कमी पाण्यात येते आणि फळझाड जसे जसे वाढत जाईल तसे तसे गरजेप्रमाणे पाणी द्यावे झाडाला फळ लागल्यानंतर ऑक्टोबर ते मे महिन्यात नियमित पाणी द्यावे जुलै आणि ऑगस्ट या काळात झाडाला जास्त पाणी देऊ नये जेव्हा अंजिराचे फळ वाढत असते तेव्हा जास्त प्रमाणात पाणी द्यावे अंजिराचे फळ वाढत असताना पाणी दिल्यामुळे अंजिराच्या आकारात फरक पडतो फळांमध्ये कलर येताना झाडाला पाणी कमी प्रमाणात द्यावे त्यामुळे अंजिराच्या फळातील गोडी वाढते तेव्हा अंजीर तोडण्यासाठी तयार होतो त्यावेळी अंजिरास पाणी देऊ नये .
अंजिरावर कोणती कीड पडते व त्याचे नियोजन कसे करावे ?
- तंबोरा हा अंजीरावर पडणारा एक रोग आहे त्यामुळे अंजिराची पाने लालसर पडतात तांबोरा हा रोग बुरशी प्रमाणे आहे तो पावसाळ्यात जास्त प्रमाणात अंजीरावर दिसून येतो
- अंजिरावर बुरी हा रोग पण पडतो भुरी दिसतात योग्य ती औषध फवारणी करून घ्यावी
anjir lagavad mahiti 2024 अंजिराच्या कोणकोणत्या सुधारित जाती आहेत ?
- सिमरणा
- कालीमिरणा
- कडोटा
- काबुल
- मार सेल्स या जाती प्रसिद्ध आहेत
- पुणे भागातील पुन्हा अंजीर नावाचे प्रसिद्ध असलेले जात किंवा कॉमन या प्रकारातील असून महाराष्ट्रात मुख्य ही जात लावली जाते .
अंजिराचे पीक कोणत्या हंगामात घेता येते ?
anjir lagavad mahiti 2024 उत्पन्नासाठी उष्ण आणि कोरडे हवामानाची गरज असते कमी प्रमाणात तापमानात अंजिराचे उत्पन्न जास्त मिळत नाही ज्या ठिकाणी पाणी कमी आहे अशा परिसरात ऑक्टोबर ते मार्च महिन्यात अंजिराचे उत्पन्न जास्त प्रमाणात घेतले जाते .
Fig fruit crop 2024 : अंजीर लागवडीसाठी कोणत्या जमिनीची आवश्यकता आहे ?
Fig fruit crop 2024 : हलक्या आणि मध्यम तांबड्या आणि काळी कसदार जमिनीत अंजिराची लागवड केली जाते लाल तांबूस आणि काळी जमिनीत अंजीर चांगल्या प्रमाणात येते काळी मातीची जमीन अंजिराला योग्य आहे खोलगट आणि मित्र असलेल्या भागात अंजीर व्यवस्थित येऊ शकत नाही .
अंजीर सुकवणे पद्धत कोणती चांगली आहे ?
Fig fruit crop 2024 : अंजीर कसे शिकवायचे हे आता आपण पाहणार आहोत अंजीर सुकवण्यासाठी एका पेटी तुम्हाला अंजीर ठेवावे लागणार आहेत ज्या पेट्रोलिंग तुम्ही अंजिराला सहजपणे बाहेर काढू शकता अंजीर एका लोखंडी जाळीवर पसरून ठेवायचे आहेत . आणि शेगडी चालू करायचे आहे निखाऱ्यात अंजीर वाळवायचे आहेत अंजीर शिकवण्याआधी गंधकाची पुढे ठेवून ती पेटी बंद करावी चुकलेल्या अंजीरला एक गोलाकार द्यावा व हे अंजीर मिठाच्या पाण्यात भिजत घालावे व नंतर वाढवून ठेवावेत .
anjir lagavad mahiti 2024 अंजीर खाण्याचे फायदे काय आहे ?
- अंजीर हे पित्त विकार, रक्त विकार वात व कफ दूर करण्याचे फळ आहे.
- अंजिरामध्ये तंतुमय खूप असतात अंजिराच्या रोजच्या सेवनाने नाहीसा होतो.
- अंजीर खाल्ल्यास जखमा लवकर भरून येतात.
- अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये योग्य काम करते.
- अंजीर खाल्ल्याने पित्त दूर होण्यास मदत होते .
- अंजिराच्या नियमित सेवनाने रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होतो .
तूर लागवड कशी करावी ? तूर लागवडी बद्दल संपूर्ण माहिती आणि तंत्रज्ञान
FAQ :
अंजीर खाण्याचे फायदे काय आहेत ?
अंजीर हे पित्त विकार रक्तविकार दूर करण्यासाठी मदत करते .
अंजीर लागवड साठी कोणत्या जमिनीची आवश्यकता असते ?
अंजीर लागवडीसाठी हलके आणि मध्यम काळी कसदार जमिनीचे आवश्यकता असते .
अंजीर कोणत्या हंगामात जास्त प्रमाणात घेतले जाते ?
अंजीर पिक ऑक्टोबर ते मार्च हंगामात जास्त प्रमाणात घेतले जाते