शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! पिक विमा साठी १९२७ कोटी मंजूर; पहा जिल्हा नुसार अनुदान : Pik Vima Yojana 2024

Pik Vima Yojana 2024

Pik Vima Yojana 2024 : मागच्या वर्षीच्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांची प्रलंबित नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे येणाऱ्या काही दिवसातच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल प्रलंबित नुकसान भरपाई पोटी राज्य सरकारने निधी मंजूर केलेला आहे खरीप हंगाम 2023 मधील झालेल्या आधीच्या नुकसान भरपाईसाठी राज्य … Read more

शेतकऱ्यांना ई-केवायसी केल्यानंतरच मिळणार सोयाबीन अनुदानाचा लाभ : मोबाईलवर कशी कराल ई-केवायसी ? Soybean Anudan E-KYC 2024

Soybean Anudan E-KYC 2024

Soybean Anudan E-KYC 2024 कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पोहोचावा आणि याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. सोयाबीन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घेणे आवश्यक आहे अन्यथा … Read more

प्रधानमंत्री किसान व नमो सन्मान निधी योजनेसाठी नवे नियम लागू ; पहा माहिती : Pm Kisan and Namo Samman Nidhi Yojana 2024

Pm Kisan and Namo Samman Nidhi Yojana 2024

Pm Kisan and Namo Samman Nidhi Yojana 2024 : प्रधानमंत्री किसान महोत्सव नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आलेले आहे. यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली असेल .तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार आहे .तसेच प्रधानमंत्री किसान साठी नोंदणी करत असताना पती-पत्नी मुलांच्या आधार कार्ड जोडावे … Read more

आता मिळणार महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर ; पहा अर्ज प्रक्रिया : Mukhyamantri Annapurna Yojana 2024

Mukhyamantri Annapurna Yojana 2024

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपल्या भागात तील गॅस वितरकांकडे अर्ज सादर करावा .त्यामुळे येत्या काळात लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्यात येत आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी !! अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई : Nuksan Bharpai 2024

Nuksan Bharpai 2024

Nuksan Bharpai 2024 : राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्याचा तडाका लावला आहे .यामध्ये अनुदान वाटप नुकसान भरपाई वाटप आणि योजनाच्या अंमलबजावणीसाठी प्रचार प्रसिद्धीसाठी निधींची तरतूद करण्यात येत आहे. यावर्षीच्या जुलै व ऑगस्ट दोन महिन्यात मुसळधार पाऊस झालेल्या शेतीकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने निधी मंजूर केलेला आहे. Nuksan Bharpai 2024 शेतकऱ्यांना … Read more

सोप्या पद्धतीत अशी करा रेशन कार्ड ई केवायसी !! संपूर्ण माहिती : Ration Card E KYC 2024

Ration Card E - KYC 2024

Ration Card E KYC 2024 : आता शासकीय योजनेचा लाभ असलेल्या प्रत्येकाला एकेवायसी करणे अनिवार्य आहे मग आधार असो किंवा बँकेचे काम असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो प्रत्येक ठिकाणी केवायसी बंधनकारक करण्यात आलेले आहे. अशातच अनेक नागरिकांकडे असणाऱ्या रेशन कार्ड बाबतीत देखील ई केवायसी बंधनकारक करण्यात आलेले आहेत रेशन कार्ड संबंधितई केवायसी कशी … Read more

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात !! असे तपासा यादीमध्ये नाव : Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024 : राज्य सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी व महिलांना मदत करण्याच्या निर्णयाने राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती .तसेच राज्य सरकारच्या महत्त्वाकांशी योजनेचे नाव आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मागील काही दिवसापासून महिला वर्गात लाडकी बहीण योजनेचा … Read more

दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी 7 रुपयांची अनुदान वाढ : Milk Subsidy 2024

Milk Subsidy 2024

Milk Subsidy 2024 : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलाचादायक निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयांच्या अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. राज्यातील उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मागील काही महिन्यापूर्वी पाच रुपयांच्या अनुदान देण्याचा निर्णय देण्यात आलेला … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! कापूस आणि सोयाबीन अनुदान 65 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा : Kapus Soyabean Anudan 2024

Kapus Soyabean Anudan 2024

Kapus Soyabean Anudan 2024 : राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील अनुदान अद्याप मिळालेले नाही राज्य सरकारकडून तारीख पे तारीख खेळ सुरू झालेला आहे तर रविवारी कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाईल असा दावा कृषी विभागाने केला होता पण कापूस आणि सोयाबीनचे अनुदान सोमवारी दिली जाईल अशी ग्वाही राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी … Read more

प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये : Pradhanmantri Kisan Yojana 2024

Pradhanmantri Kisan Yojana 2024

Pradhanmantri Kisan Yojana 2024 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे देशभरातील करोडो शेतकरी अजूनही या योजनेच्या लाभांपासून वंचित आहेत. पण त्यांना चिंता करण्याची कारण नाही विभागीय सूत्रांच्या माहितीनुसार जर संबंधित शेतकऱ्यांनी सरकारच्या नियमांचे पालन केले असेल.तर त्यांना 18 व्या हप्ता सोबत सतराव्या त्याचाही लाभ मिळेल याबाबत अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. … Read more