महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पैसे झाले मंजूर : Mahatma Phule Karj Mukti Yojana 2024
Mahatma Phule Karj Mukti Yojana 2024 : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अमलात आणलेली होती. तसेच आता काही शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण केलेला केलेल्या अकरा हजार आठशे छत्तीस शेतकऱ्यांना प्रत्येकी 50000 रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्याचे सहकार … Read more