बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती : bandhkam kamgar smart card 2024

bandhkam kamgar smart card 2024 : बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत कार्ड दिले जाते परंतु बहुतांश मला हे स्मार्ट कार्ड काढावे याची माहिती नसते स्वतःचे स्मार्ट कार्ड कसे बनवावे याची इतर माहिती पाहूया

bandhkam kamgar smart card 2024

कामगार स्मार्ट कार्ड असे करा डाउनलोड…..

  • सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतःची ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला क्षेत्रातील बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी अर्ज करावा लागेल .
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागते . अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला एक स्मार्ट कार्ड दिले जाईल .(bandhkam kamgar smart card 2024)

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड अर्जाच्या कार्यपद्धती…

  • जर एखाद्या व्यक्तीने अर्ज आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल त्या व्यक्तीचे अधिकृत पोर्टलवर कामगार नोंदणी केली असल्याची खात्री केली जाईल .
  • त्या व्यक्तीची सर्व माहिती भरली असल्यास त्या व्यक्तीचे स्मार्ट कार्ड बनवले जाईल .
  • स्मार्ट कार्ड बनवले गेल्याची माहिती त्या व्यक्तीच्या मोबाईलवर कळवली जाईल .
  • सात दिवसाच्या आत तुमचे कार्ड तुमच्या राहत्या पत्त्यावर पोस्टामार्फत पाठवले जाईल .

bandhkam kamgar smart card 2024 बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड ची वैशिष्ट्ये..

  • बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड वर कामगारांचे संपूर्ण नाव असते,
  • कामगारांच्या राहत्या घराचा संपूर्ण पत्ता असतो.
  • कामगारच नोंदणी क्रमांक असतो
  • नोंदणीची तारीख असते
  • बांधकाम कामगारांचे लिंग लिहिलेले असते
  • बांधकाम कामगारांची जन्मतारीख दर्शवलेली असते
  • बांधकाम कामगारांचा मोबाईल क्रमांक
  • बांधकाम कामगारांचा कामाचा प्रकार
  • बांधकाम कामगार याचे नोंदणी ठिकाण (bandhkaam kamgar yojana 2024)

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड चे फायदे….

  • कामगारांना योजनांचा लाभ मिळवणे सोयीस्कर होते.
  • कामगारांची नोंदणी झाल्याचा पुरावा मिळतो.
  • विविध सरकारी योजना आणि लाखांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्ट कार्डचा वापर करू शकता .
  • तुम्ही तुमच्या आरोग्य विमा आणि इतर विमा योजनांसाठी 10 वी करण्यासाठी तुमच्या स्मार्ट कार्डचा वापर करू शकता .
  • कामगाराला ओळखपत्र मिळते
  • बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड अनेक फायदे देते जसे की विमा योजनांसाठी अर्ज करणे कर्ज मिळवणे सरकारी योजनांचा लाभ घेणे .
  • तुम्ही तुमचे स्मार्ट कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करू शकता जेणेकरून तुम्हाला थेट तुमच्या खात्यात पैसे मिळू शकतील .(bandhkaam kamgar yojana 2024)

सघन पद्धतीने आंबा लागवड करून मिळवा भरघोस उत्पन्न; आंबा लागवडी विषयी संपूर्ण माहिती

bandhkam kamgar smart card 2024 आवश्यक कागदपत्रे…

  • आधार कार्ड
  • कामगारांची नोंदणी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • स्मार्ट कार्ड अंतर्गत देण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या सूचना….
  • हे ओळखपत्र जपून ठेवावे.
  • हे ओळखपत्र गहाळ झाल्यास दुसरे परत शुल्क आकारून देण्यात येईल.
  • हे ओळखपत्र गहाळ झाल्यास त्वरित संबंधित जिल्हा कार्यालयास कळवावे.
  • हे ओळखपत्र कोणाला सापडल्यास त्यावरील पत्त्यावर पाठवावे.
  • स्मार्ट कार्ड साठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणीकृत चक आहे असणे आवश्यक आहे .
  • तुम्हाला तुमचे स्मार्ट कार्ड प्रिंट करण्यास अडचण येत असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या दुकान कार्यालयात संपर्क साधू शकता .
  • अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकता .

या योजने संदर्भात अर्ज करण्यासाठी : https://mahabocw.in/

bandhkam kamgar smart card 2024 राबविण्यात येणाऱ्या योजना ……

1] सामाजिक सुरक्षा योजना

  • कामगारांच्या विवाहाच्या खर्चासाठी 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य
  • बांधकाम कामगार योजना अंतर्गत भोजन योजना
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
  • अटल पेन्शन योजना
  • प्रधानमंत्री आवास योजना
  • घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना
  • बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड

2] शैक्षणिक योजना

  • परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती
  • क्रीडा शिष्यवृत्ती योजना
  • साहित्य प्रकाशन अनुदान योजना
  • इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500 रुपयांचे आर्थिक सहाय्यक
  • इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपयांची आर्थिक सहाय्य
  • इयत्ता 10 वी ते 12 वी मध्ये किमान 50% किंवा अधिक ऋण प्राप्त झाल्यास ₹10000 रुपयांची आर्थिक सहाय्यक
  • बांधकाम कामगाराच्या तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
  • कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फी साठी आर्थिक सहाय्य
  • सर्वसाधारण शिष्यवृत्ती
  • कामगारांच्या पाल्यांना टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण
  • कामगारांच्या मुलांना उपयोगाची पुस्तके भेट

3] आरोग्य विषयक योजना

  • नैसर्गिक प्रसुतीसाठी ₹15000 च्या आर्थिक सहाय्य
  • गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहायता योजना
  • शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजार उपचारासाठी एक लाखाची आर्थिक सहाय्य
  • एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत एक लाख रुपये देवबंद
  • अपघातात कामगाराला 75% अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाखाची आर्थिक मदत
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
  • कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य
  • कामगारांना ज्यांनी विमा योजनेचा लाभ
  • नोंदीत कामगारांची आरोग्य तपासणी
  • व्यसनमुक्ती करिता निधी (bandhkam kamgar smart card 2024)

4] आर्थिक योजना

  • कामगार योजना 5000
  • आत्महत्याग्रस्त कामगारांच्या कुटुंबास अर्थसहाय्य
  • कामगारांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास त्याचे आर्थिक सहाय्य
  • शिवन मशीन अनुदान योजना
  • बांधकाम कामगार पेटी योजना
  • कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास दोन लाखाच्या आर्थिक सहाय्य
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत दोन लाखाचे अर्थसहाय्य
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण भागात दोन लाखाचे अर्थ सहाय्य
  • 50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करता दहा हजाराचे सहाय्यक
  • कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विदुर पतीस पाच वर्षांकरिता 24 हजारांचे आर्थिक सहाय्य
  • नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य
  • बांधकाम कामगारांना बोनस सुविधा
  • बांधकाम कामगारांना सायकल वाटप
  • साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना
  • वाहन चालक प्रशिक्षण योजना

राज्यात मक्याची आवक कमी , पहा आजचे ताजे बाजार भाव

bandhkam kamgar smart card 2024 अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा :vedio credit : digital dg

FAQ :

बांधकाम कामगार योजनेमधून कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नी व स्त्री कामगाराच्या विदर्भातील किती वर्षाकरिता जागतिक सहाय्यक देण्यात येते ?

बांधकाम कामगार योजनेमध्ये कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नी श्री कामगाराच्या 24हजारांची आर्थिक सहाय्य केले जाते .

बांधकाम कामगार योजनेतर्फे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी किती रुपयांची आर्थिक सहाय्य केले जाते ?

बांधकाम कामगार योजनेतर्फे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 2500 रुपयांची आर्थिक सहाय्य केले जाते .

Leave a Comment