या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार फवारणी पंप ; पहा कोणत्या जिल्ह्यांचा समावेश : Battery Operated Favarni Pump 2024

Battery Operated Favarni Pump 2024 राज्य सरकार द्वारे कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेची घोषणा केली असून या योजनेअंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपावर शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे या योजनेत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे परंतु अंतिम यादी मध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे नाव नसल्याचा आरोप काही शेतकऱ्यांकडून करण्यात आला होता.

Battery Operated Favarni Pump 2024

या दरम्यान कापूस उत्पादन मूल्य साखळी अंतर्गत एक लाख सहा हजार सोयाबीन अंतर्गत एक लाख तीस हजार शेतकऱ्यांच्या लक्षांक ठेवण्यात आला होता या योजनेसाठी राज्यभरातील 4 लाख 94 हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते तर त्यामधील एक लाख 91 हजार शेतकऱ्यांची अंतिम यादी मध्ये लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे.

Battery Operated Favarni Pump 2024 कोणत्या जिल्ह्यासाठी किती लक्ष्यांक ?

  • नाशिक 2390
  • धुळे 520
  • नंदुरबार 810
  • जळगाव 930
  • पुणे 660
  • सोलापूर 1480
  • सातारा 2350
  • अहिल्यानगर 2740
  • सांगली 1310
  • छत्रपती संभाजीनगर 450
  • कोल्हापूर 1330
  • जालना 4340
  • लातूर 13400
  • धाराशिव 8900
  • नांदेड 11078
  • परभणी 7830
  • बुलढाणा 12360
  • हिंगोली 8040
  • अकोला 6270
  • वाशिम 9340
  • अमरावती 8750
  • वर्धा 3710
  • चंद्रपूर 2600
  • नागपूर 3000

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदान जमा

Leave a Comment