best tan nashak 2024 : जगात सर्व भागात तणनाशकांचा वापर असून त्या सोलापूर कीटकनाशके आणि बुरशीनाशके व अन्य रसायनांचा आहे भारतात तन नाशकांचा वापर फक्त बारा टक्के असून कीटकनाशकांचा मात्र 75 टक्के एवढा आहे .
शेतातील उत्पादन वाढवण्यासाठी निविष्ठांचा योग्य वापर करून अधिक उत्पादन काढणे चक आहे व्यवस्थापन ही एक महत्त्वाची बाब आहे पिकाच्या सुरवातीच्या वाढीच्या काळात यंत्रणा ची विशेष काळजी घेतल्यास नुकसान कमी प्रमाणात होते तणांमुळे जागेसाठी स्पर्धा होते योग्य तण व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे बाब आहे म्हणूनच आपण या लेखात मध्ये खरीप हंगामातील तन नियंत्रण या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत .
पिकामध्ये कोणामुळे किती नुकसान होते ?
best tan nashak 2024 : जगात जास्त वापर तणनाशकांचा भारतात सर्वात जास्त तणनाशक वापर प्रामुख्याने भात गहू, सोयाबीन, कापूस आणि भुईमूग मसाले, चहा, कॉफी आधी पिकांमध्ये होतो एकात्मिक पद्धतीच्या जाणाऱ्या तणनाशकांची जोड देताना लेबल क्लेम नुसार व गरजेचे त्यांचा वापर करून प्रभावी तर नियंत्रण साधता येतो . उत्पादनामध्ये जर कीटकांनी नुकसान केले तर उत्पादनामध्ये टक्के घट होते आणि जर उत्पादनावर रोग प्रक्रिया झाली तर उत्पादनात 22 टक्के घट होते . एखाद्या उत्पन्नात रोग किंवा तन यामुळे हा घटक नुकसान करत असेल तर उत्पन्नात 37% होते . धान्य साठवणीतील कीड उंदीर घुशी व अन्य नुकसान करणाऱ्या घटकांमुळे उत्पादनात 12% घट होते .
अनियंत्रित तणांमुळे खरीप पिकातील उत्पादनामध्ये किती घट होते ?
best tan nashak 2024 : अनियंत्रित तणांमुळे खरीप पिकांमध्ये म्हणजेच ज्वारी या पिकामध्ये तणांमुळे 40 ते 45 इतके घट होते . भुईमूग या पिकासाठी तणांमुळे 40 ते 45 इतके घट होते . बाजरी या पिकासाठी उताणा मुळे 25 ते 30 उत्पादनात घट होते प्रणाली संपूर्ण सूर्यफूल या पिकामध्ये तणांमुळे 30 ते 33 टक्के घट होते मका या उत्पादनामध्ये तणांमुळे 40 ते 45 टक्के घट होते सोयाबीन या उत्पादनामध्ये 40 ते 53 पर्यंत उत्पादनात घट होते आणि ऊस या पिकांमध्ये मुळे 55 ते 60 इतके उत्पादनात घट होते .
best tan nashak 2024 काही कालावधी या भागात हवामानानुसार कमी अधिक होऊ शकतो एकात्मिक तण नियंत्रण व्यवस्थापन व्याख्या विविध पिकातील तणांचे नियंत्रण करण्यासाठी उपलब्ध सर्व पद्धतीचा अवलंब करून वतन नाशकांचा मी वापर करून तर नियंत्रण करत असते यातील घटक जाणून घेऊया .
- उत्तम मशागत
- पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था
- पेरणी अगोदर वखराची पाळी
- शक्यतेचा चौफुली चा वापर
- योग्य पिकाची निवड
- राष्ट्रगीत पीक फेरपालट
- आंतरपीक पद्धत
- शुद्ध प्रमाणात बियाणांचा वापर
- स्वच्छता आणि वेळेवर पाणी पेरणी
- झाडांची अपेक्षित संख्या
मुख्य पिकास कोणत्याही प्रकारच्या फक्त तन नियंत्रण करतात जमिनीवरील व पिकावरील फवारणी अनुक्रमे 700 ते 500 लिटर पाणी प्रति हेक्टरी वापरावे पेरणीपूर्वी म्हणजे पेरणी आधी उगवण पूर्व अंकुर जमिनीच्या येण्याआधी काळात फवारणी आणि परिस्थितीनुसार एक त पिकासाठी वापरावे . जमिनीमध्ये वरील व पिकातील फवारणी साठी अनुक्रमे 700 ते 500 प्रति लिटर अकरा वापरावी तणनाशकांची मात्रा त्या यासाठी क्षेत्रानुसार वापरावे नाशकांचा वापर करण्यापूर्वी पीक पद्धती तणांचा तसेच जमिनीचा प्रकार हवामानानुसार तज्ञांचा सल्ला घ्यावा .
तूर लागवड कशी करावी ? तूर लागवडी बद्दल संपूर्ण माहिती आणि तंत्रज्ञान
ढगाळ व पावसाळी वातावरण तसेच धुके किंवा पाऊस असताना फवारणी करू नये वारा नसताना उगवणे फवारणी करावी आणि स्वच्छ पाणी वापरावे . best tan nashak 2024जमिनीचे करायचे तन नाशक आणि मशागत केलेल्या ढेकळे रहित फवारावे उगवणाऱ्या त आता पोहोचू शकत नाही पर्यायाने पूर्णपणे नियंत्रण होत नाही उगवणी पूर्व फवारणी पेरणी दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे व्यवस्थित झाकल्या नंतर करावे पीक अंकुरण झाल्यानंतर करू नये . तसेच पूर्वत तणनाशक फवारताना तानाजी होऊन झालेली नसावी फवारणी यंत्राचे वशीकरण करून घ्यावे . वशीकरण म्हणजे फवारणी करण्यापूर्वी विशिष्ट दाबाखाली ठरा किती द्रावण फवारले गेले हे तपासून घेणे सर्वत्र सारख्या दाबाखाली भाव फवारणी करावी तन नाशक वापराचा महानुभव नसल्यास पहिल्या वेळेस कमी क्षेत्रावर वापर करावा . फवारणी स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतात उडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी .
best tan nashak 2024 शेतातील तणांमुळे कोणकोणते नुकसान होते ?
- पिकांच्या दर्जात घट होते
- पिकांच्या उत्पादनात येणारी घट होते
- पीक उत्पादन खर्चात वाढवते
- धने मनुष्यालाही अपाय ठरतात
- कीटक व रोगांना देतात
- तन शेती अवजारांची झीज करतात
- पाण्याच्या पाठाचे क्षमता कमी होते
शेतामधील तणांचा बंदोबस्त करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत ?
- स्वच्छ बी बियाणे वापरणे
- चांगले कंपोस्ट व शेणखत वापरणे
- गीत सुधारण्यासाठी तानाचे रोपटे काढून टाकावे
- तणांची वाढ नाहीशी करणे
- शेतांचे पाण्याचे पाठ रस्ते तणांपासून मुक्त ठेवावेत
- अवजार पासून तणांचा प्रसार रोखण्यासाठी तणमुक्त शेताची मशागत केल्यानंतर अवजारे स्वच्छ करून दुसऱ्या शेताकडे न्यावेत
best tan nashak 2024 निवारणात उपाय यादी मध्ये हाताने वापरायचे अवजारे आणि बैलाच्या किंवा टाकीच्या सहाय्याने ओढली जाणारी मशागतीची अवजारे यांचा समावेश होतो हाताने पटले तसेच हात कोळपे व खराब नाही . करून त्या काढल्यावर खाद्य करणे पिकांच्या दोन ओळीत आच्छा करून स्तनाचा करता येतो . या पद्धतीने कीटकनाशक व द्वारे परब जीबी वनस्पती द्वारे तणांचे नियंत्रण केले निरनिराळी रसायने वापरून तणांचा बंदोबस्त करता येतो या पद्धतीने जी रसायने वापरली जातात . त्यांना तणनाशक असे म्हणतात रासायनिक पद्धतीने नियंत्रण करताना काही महत्त्वाच्या बाबी आहेत . लेबल क्लेम नुसार नाशिक वापर करणे त्याच्या शिफारशीत पातळीत कचरा प्रकरणी त्यापेक्षा कमी अथवा अधिक वापर टाळणे तणनाशकाचा शिफारस इतकाच वापर करणे त्यापेक्षा कमी अथवा अधिक वापर टाळणे तणनाशक फवारणी पद्धतीनुसार नोजल चा वापर करणे आणि योग्य वेळी तणनाशकाची फवारणी वेळेवर घेणे .
Weed free farming 2024 : फवारणीसाठी शक्यतो स्वतंत्र पंप वापरावा तर नाशक फवारणी पूर्वी जमिनीत पोलिसा ओलावासावा फवारणी पंपासाठी शिफारशीत बहुजन चा वापर करावा तर नाशिक फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा गोडवा काय गाळयुक्त पाणी वापरू नये . उभ्या पिकाला तन्मय शकेल फवारताना पुढचा वापरावा .
तन नाशक नियंत्रणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : krushi varta
FAQ :
शेतामधील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणती पद्धत आहे ?
शेतामधील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी चांगले कंपोस्ट व शेणखत वापरणे व स्वच्छ बीबी याने वापरणे तणांची वाढ नाही करणे ही पद्धत आहे .
तन नाशक नियंत्रण केले नाही तर काय होते ?
तन नाशक नियंत्रण केले नाही तर पिकांच्या दर्जात घट होते व मनात देखील घट होते .