ई पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर ; या योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 25 हजार रुपये : E Pik Pahani Yojana 2024
E Pik Pahani Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखीन एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे यामध्ये ई पीक पाहणी लाभार्थी यादी ची घोषणा करण्यात आली आहे या नव्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मिळणार आहेत ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने मोठा आधार ठरणार आहे. E Pik Pahani Yojana 2024 ई पीक … Read more