पॉलिहाऊस शेतीतून मिळवा भरघोस उत्पन्न; पॉलिहाऊस शेती बद्दल संपूर्ण माहिती : Polyhouse Farming 2024
Polyhouse Farming 2024 पॉलिहाऊस ग्रीन हाऊस असे सुद्धा म्हटले जाते पॉलिहाऊस प्रकारची रचना ही पारदर्शक पद्धतीचे आवरण असते या म्हणजे भिंती आणि छत हे पारदर्शक कापडाने झाकलेले असते. पॉलिहाऊस चा उपयोग फुले फळे यांसारखी पिके घेण्यासाठी पॉलिहाऊस चा वापर केला जातो. पॉलिहाऊस च्या माध्यमातून आपल्याला एक नियंत्रित हवामान प्राप्त करून घेता येते. शेतकऱ्यांना तापमान आद्रता … Read more