कपाशी लागवड व तंत्रज्ञान Cotton cultivation and technology
कपाशी लागवड व तंत्रज्ञान Cotton cultivation and technology भारत हा कृषिप्रधान देश आहे. हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. आपल्याकडे अनेक पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यातीलच एक पीक म्हणजे कापूस. कापसाची शेती आपल्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात हे नगदी पीक आहे. कापसाला पांढरे सोने देखील म्हणतात, हे देखील तुम्हाला माहीतच असेल. या लेखात … Read more