सघन पद्धतीने आंबा लागवड करून मिळवा भरघोस उत्पन्न; आंबा लागवडी विषयी संपूर्ण माहिती : Amba Lagavad 2024
Amba Lagavad 2024 महाराष्ट्रातील आंबा शेती हा महत्त्वाचा कृषी व्यवसाय आहे. देशातील सर्वात मोठे आंब्याचे उत्पादक महाराष्ट्र राज्य आहे. जे एकूण उत्पादनाच्या जवळपास 37 टक्के इतके आहे. महाराष्ट्रात आंब्याची शेती हे मुख्यतः राज्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागांमध्ये केली जाते. ज्या ठिकाणी हवामान आणि मातीची परिस्थिती आंबा लागवडीसाठी अनुकूल आहे. पी पी यशस्वी होण्यासाठी आंबा शेतीसाठी … Read more