पिक विमा भरपाईचे नियम बदलणार ? योजनेतील नियम बदलण्याची शेतकऱ्यांची मागणी : Pik Vima Bharpai 2024
Pik Vima Bharpai 2024 पिक विमा योजनेचे काही नियम शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी 72 तासात पूर्व सूचना देणे बंधनकारक असणार आहे परंतु विमा कंपन्यांनी वेळेत पंचनामे केले नाही किंवा वेळेत भरपाई दिली नाही तर विमा कंपन्यांवर कारवाई केली जात नाही तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये भरपाई देण्याचा निर्णयात बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळणार … Read more