रेशन कार्डधारकांना आनंदाची बातमी ! आता रेशन दुकानातून ज्वारीही मिळणार, पहा कसा मिळणार लाभ : jawari in ration 2024
jawari in ration 2024 केंद्र शासनाने भरड धान्य योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांकडून हमीभावाने ज्वारीची खरेदी केलेली आहे मागील दोन वर्षापासून ही खरेदी चालू आहे त्यामुळे खरेदी केलेली ज्वारी नागरिकांना रेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे गावासोबत आता ज्वारीचे हे वाटप रेशन मध्ये होणार आहे गावासोबतच ज्वारी देखील वाटप सुरू होणार आहे असे जिल्हा पुरवठा विभागामार्फत सांगण्यात येत … Read more