शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! कापूस आणि सोयाबीन अनुदान 65 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा : Kapus Soyabean Anudan 2024
Kapus Soyabean Anudan 2024 : राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील अनुदान अद्याप मिळालेले नाही राज्य सरकारकडून तारीख पे तारीख खेळ सुरू झालेला आहे तर रविवारी कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाईल असा दावा कृषी विभागाने केला होता पण कापूस आणि सोयाबीनचे अनुदान सोमवारी दिली जाईल अशी ग्वाही राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी … Read more