शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी !! शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २३७ कोटी निधी वितरणास मंजुरी : Nuksan Bharpai 2024
Nuksan Bharpai 2024 : राज्यामध्ये जून आणि 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसान भरपाई तसेच त्यांना दिलासा देण्यासाठी दोनशे सदतीस कोटी सात लाख 13 हजार इतका निधी वितरित करण्यात मंजुरी देण्यात आलेले आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. संबंधित शेतकऱ्यांना याचा … Read more