या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार फवारणी पंप ; पहा कोणत्या जिल्ह्यांचा समावेश : Battery Operated Favarni Pump 2024
Battery Operated Favarni Pump 2024 राज्य सरकार द्वारे कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेची घोषणा केली असून या योजनेअंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपावर शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे या योजनेत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे परंतु अंतिम यादी मध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे नाव … Read more