राज्य सरकारकडून मिळाली महामेष अनुदान योजनेस मान्यता ; जाणून घ्या माहिती : Mahamesh Yojana 2024
Mahamesh Yojana 2024 : राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसायात प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील भटकंती करणाऱ्या भटक्या जमाती व तत्सम समाजातील पशुपालकांना बळ देण्यासाठी यशवंतराव होळकर महामेष योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाने अनुदान योजनेला मान्यता दिलेली आहे .तसेच अशी माहिती पशुसंवर्धन व बुद्धविकास मंत्र्यांनी दिली यामुळे पारंपारिक पद्धतीने आणि शेळीपालन होऊ शकेल तसेच व्यवसाय करणाऱ्या हजारो कुटुंबाला … Read more