मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 19 मोठे निर्णय; जाणून घ्या सविस्तर माहिती : Mantrimandal Baithak 2024
Mantrimandal Baithak 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली आहे या बैठकीमध्ये विविध विभागाचे तब्बल 19 निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे सोबतच ज्येष्ठांसाठी महामंडळ बनवण्यात येणार असून त्यामधून सव्वा कोटी ज्येष्ठांना … Read more