बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाला अनुदान ; असा करा अर्ज : Favarni Pump Yojana 2024
Favarni Pump Yojana 2024 : शेतकऱ्यांना शेती करताना बऱ्याच उपकरणांची गरज भासत असते जर शेतकऱ्याकडे स्वतःची उपकरणे असतील तर त्या शेतकऱ्यांकडून शेतीतून चांगला फायदा मिळतोमात्र ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची उपकरणे नसतात . त्यांना ती भाड्याने घ्यावी लागतात त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचा बराच खर्च होत असतो . त्यामुळे शेतीतील कृषी यंत्रांची उपयुक्तता लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि … Read more