90 टक्के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्टर, पहा अर्ज कसा करावा..! : Mini Tractor Anudan Yojana 2024
Mini Tractor Anudan Yojana 2024 : केंद्र सरकार तसेच सर्व राज्यांमधील सरकार आपापल्या राज्यांमधील शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनांची सुरुवात करत असतात. याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्न करत असते. सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची … Read more