पीएम विश्वकर्मा कार्ड कसे डाऊनलोड करावे ? असे करा या लिंक द्वारे डाउनलोड : PM Vishwakarma Card 2024
PM Vishwakarma Card 2024 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून विविध कारागिरांना विविध योजनांचा लाभ मिळतो यामध्ये सुतार कुंभार, लोहार, आणि टेलर अशा विविध 18 प्रकारच्या कारागिरांना विविध योजनांचा लाभ दिला जातो तो व्यवसाय बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून तीन लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते शिवाय टूल किट खरेदी करण्यासाठी शासन द्वारे 15000 रुपयांचा आर्थिक सहाय्य देखील … Read more