महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर !! महिलांनी ई केवायसी करणे आवश्यक : Mofat Gas Cylinder Yojana 2024
Mofat Gas Cylinder Yojana 2024 राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्य सरकार तर्फे मोफत गॅस सिलेंडर मिळवायचा असेल तर काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे योग्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळणार आहे. राज्यामध्ये लोक कल्याणकारी योजना म्हणून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यांमधील पात्र महिलांना … Read more