हमी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी फक्त 15 दिवस शिल्लक ; असा करा ऑनलाईन अर्ज : Soyabean Kharedi 2024
Soyabean Kharedi 2024 शेतकऱ्यांची आर्थिक लूट होता कामा नये म्हणून नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदीसाठी लातूर जिल्ह्यामध्ये 15 हमीभाव केंद्राचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकरी ऑनलाईन अर्ज करत असून आतापर्यंत 1334 शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्राचा आधार घेणे आवश्यक ठरत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी खरीप हंगामाचा 5 लाख … Read more