राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 1.5 लाख क्विंटलची आवक ; पहा सोयाबीनला किती बाजार भाव मिळाला ? Soyabean Bajarbhav 2024
Soyabean Bajarbhav 2024 आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 1 लाख 52 हजार 438 क्विंटलची आवक झाली आहे. सोयाबीनला सर्वात कमी दर हिंगणघाट बाजार समितीमध्ये 2800 इतका मिळाला आहे. सोयाबीन ला सर्वात जास्त दर सांगली बाजार समितीमध्ये 5100 इतका मिळाला आहे. कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीन ला किती भाव मिळाला आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण … Read more