1956 पासून च्या जमिनी होणार मूळ मालकाच्या नावावर ; सरकारचा नवीन जीआर : Jamin Mahsul 2024
Jamin Mahsul 2024 महाराष्ट्र शासनाने अलीकडे एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे ज्यामुळे राज्यांमधील हजारो जमीन मालकांच्या जीवनामध्ये मोठा बदल घडून येणार आहे या निर्णयानुसार 1956 पासून च्या जमिनीच्या मालकी हक्कांचा पुनर्विचार करण्यात येणार असून अनेक जमिनी त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात येणार आहेत हा निर्णय जमीन महसूल व्यवस्थेमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणार … Read more