3 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या अग्रीम भरपाईसाठी अधिसूचना ; इतर जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू : Pik Vima Agrim Bharpai 2024
Pik Vima Agrim Bharpai 2024 राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा भरपाईसाठी पूर्व सूचना दिल्या आहेत तर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये 25% अग्रिम नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या आहेत तर अनेक मंडळामध्ये सर्वव्यापी नुकसानी मधून भरपाई मिळणार आहे. Pik Vima Agrim Bharpai 2024 अग्रीम नुकसान भरपाईसाठी अधिसूचना जारी : … Read more