अपंग व्यक्तींसाठी नवीन योजना सुरू या योजनेमधून अपंग व्यक्तींना प्रति महिना 3000 रुपये : Divyang Anudan Yojana 2024

Divyang Anudan Yojana 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका खास दिव्यांग किंवा अपंग व्यक्तींना आर्थिक आधार मिळावा म्हणून एक नवीन योजना सुरू केली आहे पात्र दिव्यांग किंवा अपंग व्यक्तींना तर महिन्याला 1000 ते 3000 इतकी आर्थिक रक्कम दिली जाणार आहे.

Divyang Anudan Yojana 2024

Divyang Anudan Yojana 2024 धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना 2024-25 ते 2028-29 या पाच वर्षांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग नागरिकांना तसेच संपूर्ण पाच वर्षांमध्ये 60 हजार दिव्यांग किंवा अपंग लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे योजना फक्त बीएमसी क्षेत्रामध्ये दर महिना 1000 ते 3000 रुपये अर्थ सहाय्यक बीएमसी कडून दिले जाणार आहे.

दिव्यांग व्यक्तींना दर महिना 1000 दर सहा महिन्यांना एकत्रित हजार रुपये दिले जाणार आहेत म्हणजेच वार्षिक 12 हजार रुपये दिले जाणार आहेत दिव्यांग किंवा अपंगत्व हे त्यापेक्षा जास्त असेल तर महिन्याला तीन हजार रुपये आयुष्यभर त्यांना दर सहा महिन्यांना एकत्रित अठरा हजार रुपये दिले जाणार आहेत.

Divyang Anudan Yojana 2024 योजनेची वैशिष्ट्ये :

  • या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग आणि अपंग व्यक्तींना दर महिन्याला 1000 ते 3000 इतकी आर्थिक मदत केली जाते
  • ही योजना 202425 ते 201829 या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये राबवली जाणार आहे
  • या योजनेचा फायदा सुमारे 60 हजार दिव्यांग किंवा अपंग लाभार्थ्यांना दिला जाणार आहे
  • योजना फक्त बीएमसी क्षेत्रामध्ये राबवली जाणार आहे
  • अर्ज करण्यासाठी निळे वैश्विक ओळखपत्र असणे आवश्यक आहे
  • लाभार्थ्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रानुसार दोन गटांमध्ये वर्गवारी करण्यात येणार आहे.

पहिल्या गटामध्ये 40 ते 60 टक्के दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांना दर महिन्याला 1000 इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे जर सहा महिन्यांनी एकत्रितपणे सहा हजार दिली जाते म्हणजेच वार्षिक 12 हजार रुपये मिळतील.

Divyang Anudan Yojana 2024 दुसऱ्या गटामध्ये 60 ते 80 टक्के दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दर महिन्याला तीन हजार इतकी आर्थिक मदत दिली जाईल दर सहा महिन्यांनी एकत्रितपणे 18 हजार रुपये दिले जातील म्हणजेच वार्षिक 36 हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे दिव्यांग नागरिकांना आर्थिक आधार मिळेल आणि त्यांच्या जीवनामध्ये थोडा तरी सन्मान वाढेल.

आवश्यक कागदपत्रे :

  • वैश्विक ओळखपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • ओळख पत्र
  • पत्ता पुरावा

अर्ज प्रक्रिया :

अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही माध्यमातून करता येणार आहे अर्ज ऑनलाईन करण्यासाठी बीएमसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे ऑफलाईन अर्ज प्रक्रियेसाठी बीएमसीच्या स्थानिक कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म भरावा लागेल.

तपासणी प्रक्रिया :

अर्ज स्वीकारल्यानंतर बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून अर्जाची तपासणी केली जाईल दर्जा मधील माहिती योग्य असेल तर अर्जदारांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

लाभ वितरण :

लाभार्थ्यांना दर सहा महिन्यांनी एकत्रितपणे अर्थसहाय्य रक्कम दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांना मिळण्यात येणाऱ्या सोलार पंप अर्ज मंजुरीबाबत सविस्तर माहिती

Leave a Comment