शेतकऱ्यांसाठी चांगली संधी !! ई-पिक पाहणी पाहणी साठी आठ दिवसांची मुदत वाढ : E Peek Pahani 2024

E Peek Pahani 2024 : ई-पिक पाहणी बाबत शेतकऱ्यांसाठी एक चांगली संधी जाहीर केलेले आहे संपणार आहे पिक पाहणी ला आता आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेले आहे .शेतकऱ्यांना अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2024 पर्यंत पाहणी करता येणार आहे. तसेच खरीप हंगाम २०२४२५ मधील पीक पाहणी नोंदणीसाठी महसूल विभागाने एक ऑगस्ट पासून सुरुवात केलेली होती. पण अवकाळी पाऊस सततच्या शासकीय सुट्ट्या आणि वीज पुरवठ्याचा तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना ही पीक पाहणी करता आली नाही .त्यातच ई-पिक पाहणी करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर होती ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती.

E - Peek Pahani 2024

ई-पिक पाहणी साठी किती दिवसांचे मुदतवाढ देण्यात आलेले आहे ?

E Peek Pahani 2024 शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेले आहे .राज्य शासनाने शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणी नोंदणीच्या देवी सप्टेंबर पर्यंत मुदतवाड दिलेले आहे .ज्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहण्याची नोंद केली नाही .अशा शेतकऱ्यांना एक एक पाहणी करता येणार आहे याचबरोबर शासनाने तलाठी स्तरावर देखील मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप नवीन अर्ज सुरू ; असा करा अर्ज

24 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर सहाय्यक आणि तलाठी करणार पीक पाहणी…

  • E Peek Pahani 2024 शासनाने तलाठी स्तरावर देखील मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता तलाठी स्तरावरील पिक पाहणे तपासणीची मुदत वाढ झालेली आहे आता 24 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत सहाय्यक आणि तलाठी पिक पाहणी करू शकतील.
  • नाशिक विभागात खरीप हंगामात 202425 मध्ये 13 सप्टेंबर पर्यंत पंधरा लाख 48 हजार 22 हेक्‍टर इतक्या क्षेत्रावरील एपिक पाहणी पूर्ण झालेले आहे तर जवळपास 16 लाख 47 हजार 56 हेक्टर क्षेत्रावर पाणी नोंद अत्याप झालेली नाही असे आवाहन केलेले आहे त्याचबरोबर ईपीक पाहणी करण्यामध्ये काही समस्या उद्भवल्यास शेतकऱ्यांना संपर्क देखील करता येणार आहे.

Leave a Comment