ई पीक पाहणी यशस्वी झाली का नाही हे कसे चेक करावे ? पहा संपूर्ण माहिती : E Pik Pahani Status 2024

E Pik Pahani Status 2024 आपल्या शेतजमिनीच्या पिकांची नोंद 7/12 उतारा वरती करणे यालाच ई पीक पाहणी असे म्हटले जाते शासनाच्या नवीन नियमानुसार ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील पिकांची ई पीक पाहणी झाली नाही अशा शेतकऱ्यांची जमीन पडीत गृहीत धरली जाणार आहे आणि या शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळणार नाही जसे की पीक विमा ,नुकसान भरपाई शासनाचे अनुदान या शेतकऱ्यांना मिळणार नाही तरीही या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील असलेल्या पिकांची ई पीक पाहणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर इ पीक पाहणी करून घेणे आवश्यक आहे.

E Pik Pahani Status 2024

शेतमालाची ई पीक पाहणी पूर्ण केलेले आहे आणि तुम्हाला माहीत करून घ्यायचे आहे की आपल्या पिकांची ई पीक पाहणी यशस्वी झालेली आहे का ? हे कसे पहा हे आपण आधी आपल्याला या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. राज्यात सध्या कांदा अनुदान ही दिले जात आहे यासाठी सुरुवातीला शासनाच्या मार्फत ई पीक पाहणी ची अट घालण्यात आली होती.

E Pik Pahani Status 2024 ई पीक पाहणी स्टेटस कसा चेक करावा ?

  • सर्वप्रथम मोबाईल मध्ये ई पीक पाहणी चे एप्लीकेशन डाउनलोड करावे
  • यानंतर गावाचे खातेदाराची ई पीक पाहणी या पर्यायावर क्लिक करावे
  • तुमच्यासमोर तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी दिसेल
  • या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी यशस्वी झाली आहे त्या शेतकऱ्यांचे नाव हिरव्या रंगांमध्ये दाखवले जाईल
  • ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी यशस्वी झाले नाही अशा शेतकऱ्यांचे नाव हिरव्या कलर मध्ये दाखवले जाणार नाही E Pik Pahani Status 2024

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप वाटप करण्यास सुरुवात

Leave a Comment