Export Import mahiti marathi 2024 सध्या तरुण नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शहराकडे मोठ्या प्रमाणात जात आहेत. तर काही तरुण नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करू लागले आहेत. व्यवसायामध्ये अनेक पर्याय असून आयात निर्यात हा सुद्धा व्यवसाय करण्यासाठी पर्याय आहे. फक्त कृषी क्षेत्राचा विचार केला तर भाजीपाला फळे इत्यादींची आयात निर्यात केली जाऊ शकते. यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपल्याला आयात निर्यात व्यवसाय करायचा असेल तर कागदपत्रे कोणती आपल्याकडे असावी लागणार आहे.आज आपण आपल्या या लेखामध्ये आयात निर्यात व्यवसाय बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत

Export Import mahiti marathi 2024 महाराष्ट्र महामंडळाच्या संकेतस्थळावर आयात निर्यात सुरू करण्याबाबत सर्व संपूर्ण माहिती देण्यात आली आहे जर तुम्हालाही किंवा शेतकऱ्यांना आयात निर्यात व्यवसाय सुरू करायचा असेल तर गोष्टींची आवश्यकता असते यामध्ये जर तुम्ही शेतकरी असाल तर निर्यात व्यवसाय सुरू करू शकता निर्यात व्यवसायासाठी सर्वप्रथम आपल्याला स्वतःची कंपनी सुरू करून त्या कंपनीची नोंद करावी लागेल कंपनी सुरू करण्याचे प्रकार दिल्याप्रमाणे आहेत एकमेव मालकीण हा व्यवसायाचा असा प्रकार आहे ज्यामध्ये एक व्यक्ती व्यवसायाचा मालक असतो या प्रकारचे व्यवसाय तुम्ही अगदी सहजपणे सुरू करू शकता जर तुम्ही एकट्याने हवे असेल सुरू केला तर तुमच्यासाठी हा व्यवसायाचा सर्वोत्तम असणार आहे.
Export Import mahiti marathi 2024 सामान्य भागीदारी :
ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती व्यवसाय करतात तो व्यवसाय चालवतात याला सामान्य भागीदारी असे म्हणतात. सामान्य भागीदारी हा इंडियन पार्क नशीब ॲक्टर 1932 अंतर्गत नियंत्रित केला जातो यासाठी पार्टनरशिप बाबत करार करावे लागतात या केलेल्या करारानुसार व्यवसायातील नफा किंवा तोटा हा व्यवसायामधील भागीदारीमध्ये विभागणी करावा लागतो
मर्यादित दायित्व भागीदारी
किती या भागीदारीमध्ये काही भागीदार किंवा सर्व भागीदार यांचे मर्यादित असते म्हणजे व्यवसायावरील कर्जासाठी तसेच नुकसानीसाठी भागीदार हे वैयक्तिक कशासाठी ही जबाबदारी नसतात. या प्रकारच्या भागीदारीला बहुतेक मोठ्या प्रमाणात लोक प्राधान्य देतात कारण सामान्य भागीदारी पेक्षा त्याचे फायदे मोठ्या प्रमाणात असतात अशा प्रकारच्या व्यवसायांमध्ये कमीत कमी दोन सदस्य किंवा भागीदार जास्तीत जास्त भागीदारांच्या संख्येवर मर्या अशा प्रकारचे व्यवसायामध्ये व्यवसायाची मालकी हस्तांतरित केली जाऊ शकते भिमाचे गाणे गोळा करत आहे या प्रकारचा व्यवसाय लिमिटेड Liability Partnership Act ,2008 नुसार नियंत्रित केला जातो. तुमचा व्यवसाय जर वाढवायच्या काळामध्ये असेल किंवा जर तुम्ही मोठ्या लेव्हलवर व्यवसाय कंपनी विचार करत असाल तर हे दोन प्रकारचे व्यवसाय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर होऊ शकणार आहेत
खाजगी लिमिटेड कंपनी
खाजगी लिमिटेड कंपनी हा वाढत्या व्यवसायाकरिता किंवा जे व्यवसाय वाढीच्या स्टेजमध्ये असणार आहेत त्यांच्यासाठी एक उत्तम प्रकार आहे. कंपनी कायदा 2013 नुसार या प्रकारचे व्यवसायाची नोंदणी केली जाऊ शकते. जर त्यासाठी एक मोठा निधी उभा करायचा असल्यास हा एक प्रकार उत्तम आहे. प्रायव्हेट कंपनी मध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त 200 सदस्य असू शकणार आहेत. भारतामध्ये बराच परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे.Export Import mahiti marathi 2024

पब्लिक लिमिटेड कंपनी
कंपनीचे शेअर्स भांडवल सार्वजनिक पणे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये केले जातात यामध्ये सर्वसामान्य माणसांना देखील या पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे शेअर्स भाग भांडवल घेता येऊ शकतात बाजारामध्ये पब्लिक लिमिटेड कंपनीला शेअर लिस्ट केले जाऊ शकतात किंवा त्या कंपनीला अन लिस्ट देखील ठेवला जाऊ शकतो पब्लिक लिमिटेड कंपन्यांचा मालक कोणी एक व्यक्ती शकत नाही कंपनीचे भागधारक असतात तेच खरे कंपनीचा मालक असतात कंपनी ॲक्ट 2013 नुसार पब्लिक लिमिटेड कंपनीला नोंदणी केली जाते आणि कंपनीचे एक स्वतंत्र अस्तित्व असू शकते जर तुम्हाला मोठं भाग भांडवल पाहिजे असल्यास या प्रकारच्या व्यवसायाचा उपयोग होतो कंपनीचे शेअर्स तसेच भाग भांडवल बिलकुल मोठ्या प्रमाणात मोठ्या उभे राहता येते.)Export Import mahiti marathi 2024)
निर्यात करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी :
पॅन कार्ड पॅन कार्ड हे सर्व देशातील विविध सर्व टॅक्स भरणाऱ्या व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशन ला ओळखण्याचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते कंपनीच्या प्रकरण प्रमाणे पॅन कार्ड काढणे सर्वांसाठी बंधनकारक आहे आयात किंवा निर्यात परवाना आयात आणि निर्यात परवाना हा डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्याकडे नोंदणी केली जाते यामधून आयात निर्यात परवाना जारी केला जातो. केवळ आयात परवाना असलेल्या प्रेम आहे आयात दारांना परदेशातून भारतात मालाची परवानगी दिली जाते याबरोबरच ज्यांच्याकडे निर्यात परवाना आहे फक्त त्यांनाच निर्यात करता येऊ शकते आणि डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्यावर योजनेचा त्यांना लाभ मिळू शकतो आयात निर्यात कोड साठी एक्साईट आहे. आयात निर्यात कोड साठी तुम्ही ही साईट वापरू शकता.
आयात निर्यात कोड साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार फॉर्म आणि कंपनीच्या पॅन कार्डची झेरॉक्स
- अर्जदाराचे मतदान ओळखपत्र तसेच आधार कार्ड किंवा पासपोर्ट झेरॉक्स
- अर्जदार कंपनी किंवा फॉर्मच्या चालू बँक खात्याचा रद्द केलेला चेक
- ऑफिस कॅम्पसच्या वीज बिलाची किंवा भाडेकराराची झेरॉक्स
गांडूळ खत व्यवसायातून मिळवा भरघोस उत्पन्न; पहा कसे करायचे व्यवस्थापन
Export Import mahiti marathi 2024 निर्यात व्यवसायासाठी महत्त्वाचे :
वस्तू आणि सेवा कर निर्यात व्यवसायासाठी जीएसटी नंबर अनिवार्य आहे आरसीएमसी आरसीएमसी रजिस्ट्रेशन चक्रम नाशिक सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे ज्यांना निर्यात व्यवसाय चालू करायचा असेल त्यांच्यासाठी हे एक अनिवार्य असे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट एक्सस्पोर्ट प्रोमोशन कौन्सिल कडून दिले जाते अपेडा ही संस्था फळे आणि भाज्या निर्यात करण्याकरिता सर्टिफिकेट केले जाते. भारतीय अन्न प्राधिकरण म्हणून सेंट्रल FSSAI लायसन्स FSSAI यांना ओळखले जाते.
FSSAI शाकाहारी अंतर्गत नियम आणि रेगुलेशन चे पालन करत असलेल्या खाद्य व्यवसायिकांना 144 संख्येने लायसन नंबर देण्यात येत असतो. फळे आणि भाज्या निर्यात करण्यासाठी FSSAI हे लायसन्स अनिवार्य आहे.
Export Import mahiti marathi 2024 भारतामध्ये निर्यात आणि आयात करण्यासाठी पोर्टल रजिस्ट्रेशन हे आवश्यक असते. ICE GATE या पोर्टल वरती जाऊन तुम्ही आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचे पोर्टल रजिस्ट्रेशन होते. पोर्टल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही भारतातून विविध फळे आणि भाज्या यांची आयात आणि निर्यात करू शकता. या आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांच्या सहाय्याने तुम्ही तुमचा स्वतःचा आयात निर्यात व्यवसाय सुरू करू शकता
आयात निर्यात व त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Royal Shetkari
FAQ
सामान्य भागीदारी म्हणजे काय ?
ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती व्यवसाय करतात तो व्यवसाय चालवतात याला सामान्य भागीदारी असे म्हणतात.
आयात निर्यात कोड साठी अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्र कोणती आहेत ?
- अर्जदार फॉर्म आणि कंपनीच्या पॅन कार्डची झेरॉक्स
- अर्जदाराचे मतदान ओळखपत्र तसेच आधार कार्ड किंवा पासपोर्ट झेरॉक्स
- अर्जदार कंपनी किंवा फॉर्मच्या चालू बँक खात्याचा रद्द केलेला चेक
- ऑफिस कॅम्पसच्या वीज बिलाची किंवा भाडेकराराची झेरॉक्स
मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजे काय ?
या भागीदारीमध्ये काही भागीदार किंवा सर्व भागीदार यांचे मर्यादित असते म्हणजे व्यवसायावरील कर्जासाठी तसेच नुकसानीसाठी भागीदार हे वैयक्तिक कशासाठी ही जबाबदारी नसतात.